नगर ठरवणार राजा कोण ! वाढलेला टक्का लंकेंच्या की विखेंच्या फायद्याचा? कोणत्या प्रभागातील मतदान वाढले ते पहा, त्यावर बदलणार गणित
अहमदनगर लोकसभा निवडणुकीत १३ मे ला किरकोळ प्रकरणे वगळता सर्वत्र उत्स्फूर्त व शांततेत मतदान झाले. यावेळी मतांची टक्केवारी वाढलेली दिसली. विशेष म्हणजे नगर शहरात मतदानाचा टक्का वाढला हा एक महत्वाचा मुद्दा मानला जात आहे. नेहमीप्रमाणे यंदाही नगर शहरच राजा कोण होणार अर्थात कोण उमेदवार विजयी होणार हे ठरविलं असे म्हटले जात आहे. २०१९ मध्ये ६०.२६ … Read more