Samsung Galaxy : सॅमसंग चाहत्यांसाठी मोठी ऑफर, ‘या’ 5G फोनवर मिळत आहे इतक्या हजारांची सूट…

Samsung Galaxy

Samsung Galaxy : जर तुम्ही स्वस्त किंमतीत महागडा सॅमसंग फोन घेण्याचा विचार करत असाल, तर फ्लिपकार्टची बंपर डील तुमच्यासाठीच आहे. या आश्चर्यकारक डीलमध्ये, तुम्ही Samsung Galaxy S23 5G मोठ्या सवलतीसह ऑर्डर करू शकता. 8 जीबी रॅम आणि 256 जीबी इंटरनल स्टोरेज असलेल्या या फोनची किंमत फ्लिपकार्टवर 69,999 रुपये आहे. तुम्ही हा फोन थेट 7 हजार … Read more

Ahmednagar Crime : उसनवारीच्या पैशावरून कोयत्याने वार ; एकजण जखमी

Ahmednagar Crime

Ahmednagar Crime : उसनवारीच्या पैशातून कोयत्याने वार केल्याने एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना नगर तालुक्यातील बहिरवाडी शिवारात शुक्रवार (दि. १९) रोजी घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, बहिरवाडी येथील अशोक श्रीमंत दारकुंडे (वय ४९), हे गावातीलच हळदीचा कार्यक्रम आटोपून घरी जात असताना वाकी वस्ती ते काटवन, … Read more

शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारने काय काय केलं ? खा.सुजय विखे पाटलांनी सगळंच सांगितलं…

Ahmednagar News

Ahmednagar News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या संकल्‍पनेतून शेतक-यांसाठी सुरु करण्‍यात आलेल्‍या किसान सन्‍मान योजनेचा लाभ मतदार संघातील २ लाख ८२ हजार शेतक-यांना झाला असून, या योजनेचे सुमारे ५६ कोटी ४७ लाख रुपयांचे अनुदान बॅक खात्‍यात वर्ग झाले. केंद्र सरकारने शेतक-यांना सक्षम बनविण्‍यासाठी सुरु केलेल्‍या योजना महत्‍वपूर्ण असल्‍याचे प्रतिपादन महायुतीचे उमेदवार खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी … Read more

कालव्यात पाणी असतानाही केवळ विजेअभावी शेतकरी पाण्यापासून वंचित

Ahmednagar News

Ahmednagar News : पैठण उजवा कालव्यात पाणी सुटून जवळपास तीन आठवड्यांचा कालावधी उलटला असून, कालव्यात पाणी असतानाही केवळ विजेअभावी शेवगाव तालुक्यातील हातगाव व कांबी परिसरातील शेतकरी पाण्यापासून वंचित राहात आहेत. दिवसाआड होणाऱ्या वीजपुवठ्यामुळे शेतीला पाणी मिळत नाही तसेच वीजपुरवठा वारंवार खंडीत होत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.’ मुंगी, हातगाव व कांबी, या तीन गावांसाठी हातगाव … Read more

Pune Bharti 2024 : शिरूर शिक्षण प्रसारक मंडळात निघाली भरती, 10 वी पास ते पदवीधर उमेदवार करू शकतात अर्ज

Pune Bharti 2024

Pune Bharti 2024 : शिरूर शिक्षण प्रसारक मंडळ पुणे अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागवले जात आहेत. तरी उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंकद्वारे आपले अर्ज सादर करावेत. वरील भरती अंतर्गत “सहाय्यक शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, लिपिक, प्रयोगशाळा सहाय्यक, शिपाई, मुख्याध्यापक, सहाय्यक. … Read more

Water Storage : कोपरगावमध्ये तीव्र पाणीटंचाई; दहा दिवसाआड पाणीपुरवठा

Water Storage

Water Storage : कोपरगावला पुन्हा एकदा तीत्र पाणीटंचाई भेडसावत आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या दारणा धरणातील अत्यल्प पाणीसाठा लक्षात घेऊन नगरपालिकेने आणखी पाणीकपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता शहरात आठणऐेवजी दर १० दिवसांनी पाणीपुरवठा होणार आहे. १ मेपासून या निर्णयाची अंमलबजावणी होईल. पालिकेकडून सोमवारी पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असल्याची माहिती मुख्याधिकारी सुहास जगताप व … Read more

ज्यांच्यावर सिंचन घोटाळ्याचे आरोप झाले, त्यांनाच सोबत घेवून फिरताहेत : खा. शरद पवार

Ahmednagar News

Ahmednagar News : ज्यांच्यावर सिंचन घोटाळ्याचे आरोप करण्यात आले, त्यांनाच सोबत घेवून भाजपवाले फिरत आहेत, असा घणाघात खा. शरद पवार यांनी केला. नगर येथे शुक्रवारी (दि.१९) गांधी मैदानात सभा झाली. तद्नंतर म्हणजे शनिवारी सकाळी आयोजित पत्रकार परिषदेत खा. पवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे नाव न घेता त्यांच्यावर सडाडून टिका केली. केंद्रातील भाजप सरकार … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : एमआयडीसीतून गहू चोरीला ! चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल

Ahmadnagar Breaking

Ahmadnagar Breaking : श्रीरामपूर येथील एमआयडीसीतील गोडाऊन फोडून गोडाऊनमधील ३ लाख ५६ हजाराचा १५८ पोते गहू चोरीची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. याप्रकरणी शशिकांत वामनराव पाटील यांनी दिलेल्या फिर्यादी वरून येथील शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर आहे की फिर्यादीत म्हटले , आपण महाबिज प्रक्रिया केंद्र, खंडाळा येथे वरिष्ठ कृषी … Read more

ICT Mumbai Bharti 2024 : मुंबईत जॉबची मोठी संधी; आताच करा अर्ज, जाणून घ्या अटी आणि नियम…

ICT Mumbai Bharti 2024

ICT Mumbai Bharti 2024 : इंस्टीट्यूट ऑफ केमिकल टेक्नोलॉजी मुंबई अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहे, उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंकद्वारे आपले अर्ज सादर करावेत. वरील भरती अंतर्गत “ज्युनियर रिसर्च फेलो (JRF)” पदांची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज … Read more

Ahmednagar Accident : कंटेनरच्या धडकेत दुचाकीवरील वडील ठार, मुलगा जखमी

Ahmednagar Accident

Ahmednagar Accident : राहुरी शहर हद्दीत नगर- मनमाड रस्त्यावर वडील व मुलगा मोटारसायकलवर कोल्हारकडून नगरकडे जात असताना मागून आलेल्या कंटेनरची त्यांना जोराची धडक बसली. या घटनेत विजय शिरसाठ यांचा मृत्यू झाला, तर त्यांच्या मुलगा किरकोळ जखमी झाला. ही घटना दि. २० एप्रिल २०२४ रोजी सकाळी घडली. याबाबत पोलीस सूत्रांनी सांगितलेली माहिती अशी, की विजय द्वारकानाथ … Read more

FD Interest Rate : ‘या’ बँका ज्येष्ठ नागरिकांना एफडीवर देतायेत सर्वाधिक व्याज, एका क्लिकवर मिळवा सर्व माहिती…

FD Interest Rate

FD Interest Rate : जर तुम्ही जेष्ठ नागरिक असाल तर हि बातमी तुमच्या कामाची आहे. आज आम्ही अशा बँकांबद्दल सांगणार आहोत, ज्या वृद्धांना एफडीवर सर्वाधिक परतावा देत आहेत. बाजारात असलेल्या इतर गुंतवणूक पर्यायांपेक्षा एफडी मधील गुंतवणूक सर्वात सुरक्षित मानली जाते. अशातच तुमचा सध्या मुदत ठेवींमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार असेल तर तुम्ही खाली दिलेल्या बँकांमध्ये गुंतवणूक … Read more

भगवान महाविरांची शिकवण ही सामाजिक कल्याणासाठी महत्वाची आहे. : खा. डॉ. सुजय विखे पाटील

Ahmednagar News

Ahmednagar News : भगवान महावीर यांची शिकवण ही सामाजिक कल्याणासाठी असून प्रत्येकाने ती आत्मसाद केली पाहिजे असे मत महायुतीचे उमेदवार खा.डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केले आहे. त्यांनी सर्व जैन बांधवांना महावीर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. महावीर जयंतीच्या निमित्ताने दाल मंडई आडते बाजार, धार्मिक परिक्षा बोर्ड तसेच विविध ठिकाणी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला त्यांनी भेट देऊन … Read more

LIC Policy : दररोज फक्त 75 रुपयांची गुंतवणूक तुमच्या मुलीला बनवेल श्रीमंत; आताच करा गुंतवणूक…

LIC Policy

LIC Policy : आज प्रत्येक व्यक्ती आपल्या भविष्याबद्दल चिंतीत आहे. विशेषतः जेव्हा आपल्याला आपल्या कुटुंबाच्या भविष्याचा विचार करावा लागतो. बदलत्या काळाचा विचार करता आर्थिक परिस्थिती चिंतेचे कारण बनत आहे. अगदी मुलांच्या शिक्षणापासून लग्नापर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी पालकांनी बचत करणे आवश्यक आहे. हेच कारण आहे की आपल्या सर्वांना अशा ठिकाणी गुंतवणूक करायला आवडते जिथून आपल्याला मजबूत परतावा … Read more

7-सीटर कार खरेदी करायचीये? थोडं थांबा, मार्केटमध्ये येत आहेत ‘या’ जबरदस्त कार्स…

7 Seater Cars

7 Seater Cars : गेल्या काही वर्षांपासून भारतीय ग्राहकांमध्ये 7-सीटर कारच्या मागणीत सातत्याने वाढ होत आहे. या सेगमेंटमध्ये, महिंद्रा स्कॉर्पिओ आणि मारुती सुझुकी एर्टिगा सारख्या कार सर्वाधिक लोकप्रिय आहेत. विक्रीच्या दृष्टीने पाहिल्यास, गेल्या महिन्यात म्हणजे मार्च 2024 मध्ये, महिंद्रा स्कॉर्पिओने मारुती एर्टिगाला मागे टाकले होते आणि 7-सीटर सेगमेंटमध्ये अव्वल स्थान प्राप्त केले होते. या सेगमेंटची … Read more

वाट कसली बघताय! आजच घरी आणा iPhone 15, येथे मिळत आहे 16 हजार रुपयांपर्यंत बंपर सूट

iPhone 15 Pro

iPhone 15 Pro : जर तुमचा आता iPhone 15 खरेदी करण्याचा प्लान असेल तर आजची ही बातमी तुमच्या कामाची आहे. कारण आज आम्ही तुमच्यासाठी अशी एक ऑफर घेऊन आलो ज्याअंतर्गत तुम्ही हा फोन अगदी तुमच्या बजेटमध्ये खरेदी करू शकता. सध्या iPhone 15 वर मोठी ऑफर दिली जात जाते. या फोनवर तुम्ही 16,700 रुपयांपर्यंत बंपर सूट … Read more

Bonus Stock : एक पर एक फ्री…! ही कपंनी देत आहे बोनस शेअर, 24 एप्रिलपूर्वी घ्या लाभ…

Bonus Stock

Bonus Stock : The Anup Engineering Ltd चे शेअर्स या आठवड्यात एक्स-बोनस स्टॉक म्हणून स्टॉक मार्केटमध्ये व्यापार करतील. कंपनी एका शेअरवर 1 शेअर बोनस देत आहे. गेल्या वर्षभरात कंपनीच्या शेअरच्या किमतीत 200 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. चला या बोनस स्टॉकबद्दल सविस्तर जाणून घेऊया… 4 एप्रिल रोजी शेअर बाजारांना दिलेल्या माहितीत कंपनीने सांगितले होते की, … Read more

Foods for Better Eyesight : लॅपटॉपवर तासंतास काम करून डोळे खराब झाले आहेत का? मग, आजच आहारात करा ‘या’ 5 पदार्थांचा समावेश

Foods for Better Eyesight

Foods for Better Eyesight : सध्या मोबाईल आणि लॅपटॉपचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. आज जवळपास सर्वजण कामामुळे तासंतास लॅपटॉपसमोर बसून अधिकाधिक वेळ घालवत आहे. यामुळे त्यांच्या डोळ्यांवर त्याचा खोल परिणाम होत आहे. मुलेही यापासून दूर नाहीत. मुलांमध्ये मोबाईलचा वापर अधिक वाढला आहे. याच कारणामुळे आजकाल डोळ्यांच्या समस्या सामान्य झाल्या आहेत. डोळ्यांत पाणी येणे, वेदना … Read more

भारताच्या आकाशात दोन वर्षात भिरभिरणार ‘एअर टॅक्सी’

Marathi News

Marathi News : मेट्रो मोनो रेल्वे, बुलेट ट्रेन असो वंदे भारत असो की सध्या चर्चेत असलेली पॉड टॅक्सी असो, वाहतुकीची साधने जितकी बदलत आहेत, तितकीच ती अधिक आधुनिक आणि शहरी गतिशीलतेनुसार अनुकूल होत आहेत. याच क्रमाने आता आकाशामध्ये एअर टॅक्सी भिरभिरत जाताना दिसू लागली तर नवल वाटायला नको. देशातील अव्वल इंडिगो एअरलाइन्सची पालक कंपनी असलेली … Read more