पारनेर तालुक्यात वाळू माफियांचा हैदोस वाळू माफियांवर कारवाई करण्याची अन्याय निवारण समितीची मागणी

अहमदनगर Live24 टी म, 20 सप्टेंबर 2021 :- पारनेर तालुक्यात वादग्रस्त तहसीलदार ज्योती देवरे यांची बदली होऊनही अवैध वाळूउपसा काही केल्या थांबत नसल्याने अन्याय निवारण समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांनी पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे वाळू माफियांवर कारवाई करण्याची निवेदनाद्वारे मागणी केली आहे. तर पारनेर तालुक्यात वाळू माफियांनी हैदोस घातला असताना, अवैध वाळू उपशावर कारवाई होईल … Read more

किरीट सोमय्या यांची ही स्टंटबाजी कशासाठी? त्यांना हा अधिकार कोणी दिला?

अहमदनगर Live24 टी म, 20 सप्टेंबर 2021 :- महाराष्ट्राचे ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे भ्रष्टाचार उघड करण्यासाठी कोल्हापुरला निघालेल्या भाजप नेते किरीट सोमय्या यांना कराड पोलिसांनी ताब्यात घेतल. यानंतर आता किरीत सोमय्या यांनी कराडमध्ये पत्रकार परिषद घेत चांगलाच संताप व्यक्त केला. सोमय्या यांच्या आरोपांना आता ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत … Read more

भाव घसरलेलेच ; सोन्याची किंमत 6 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर, जाणून घ्या सोन्याचे आजचे लेटेस्ट दर

अहमदनगर Live24 टीम, 20 सप्टेंबर 2021 :-  कमकुवत जागतिक संकेतांमुळे आज सोने (gold ) आणि चांदीचे भाव कमी झालेत. अमेरिकन डॉलर मजबूत झाल्यानंतर या महिन्यात MCX वर सोन्याच्या किमतीत मोठी घसरण झाली. सोमवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर ऑक्टोबर वायदा सोने 0.13 टक्क्यांनी घसरले. त्याचबरोबर डिसेंबर वायदा चांदीच्या किमती 1 टक्क्यानं घसरल्या. मागील ट्रेडिंग सत्रात … Read more

20 September Petrol Diesel rate : पेट्रोल -डिझेल चे आजचे दर

अहमदनगर Live24 टीम, 20 सप्टेंबर 2021 :- पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही कपात झालेली नाही. आज दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर 101.19 रुपये प्रति लीटर होता तर डिझेलचा दर 88.62 रुपये प्रति लीटर राहिला. सरकारी तेल कंपन्या दरांचा आढावा घेऊन दररोज पेट्रोल आणि डिझेलचे दर निश्चित करतात. इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम ते दर सुधारित … Read more

जर तुम्ही बराच काळ तरुण राहायचे असेल तर अशा प्रकारे अंजीर खा, पुरुषांना आश्चर्यकारक फायदे मिळतील

अहमदनगर Live24 टीम, 20 सप्टेंबर 2021 :- धावपळीच्या जीवनात थकणे सामान्य आहे, परंतु उलट, खाणे थेट आपल्या आरोग्यावर परिणाम करते. सकाळी लवकर ऑफिसला गेल्यामुळे बहुतेक लोक त्यांच्या आरोग्याकडे जास्त लक्ष देऊ शकत नाहीत. चुकीची जीवनशैली आणि शारीरिक हालचालींच्या अभावामुळे अशक्तपणा सहजपणे लोकांना घेरतो. शरीराला पुरेसे पोषण न मिळाल्यामुळे हळूहळू अशक्तपणा येऊ लागतो. त्यामुळे आजारांचा धोकाही … Read more

आत्मविश्‍वासाच्या जोरावर रिक्षा चालकाची मुलगी ते मिस इंडिया उपविजेत्याचा खडतर प्रवास झाला शक्य -मान्या सिंह

अहमदनगर Live24 टीम, 20 सप्टेंबर 2021 :- आत्मविश्‍वासाच्या जोरावर रिक्षा चालकाची मुलगी ते मिस इंडिया उपविजेत्याचा खडतर प्रवास शक्य झाला. जीवनात काही करुन दाखविण्याची हिंमत व कष्ट करण्याची तयारी असेल तर आजच्या मुलींना व युवकांना सर्वकाही शक्य आहे. युवक-युवतींनी मोठी स्वप्न पहा व ती साकार करण्यासाठी स्वत:ला त्या दिशेने झोकून द्यावे. प्रत्येकाच्या जीवनात संघर्ष आहे. … Read more

धक्कादायक ! भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याने घरातच घेतला गळफास

अहमदनगर Live24 टीम, 20 सप्टेंबर 2021 :- भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आणि माजी परिवहन मंत्री रजिंदरपाल सिंह भाटिया यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. भाटिया यांनी इतक्या टोकाचे पाऊल का उचलले, याच अद्याप कारण स्पष्ट झालं नाही. दरम्यान यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. रविवारी संध्याकाळी रजिंदरपाल घरी एकटेच होते. कुटु्ंबातील सदस्य जेव्हा … Read more

पालकमंत्री हसन मुश्रिफांवर आरोप करणारे किरीट सोमय्या पोलिसांच्या ताब्यात

अहमदनगर Live24 टीम, 20 सप्टेंबर 2021 :- भाजपनेते किरिट सोमय्या यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्यासंबधी आज ते कोल्हापूर दौऱ्यावर निघाले होते. परंतु कोल्हापूरच्या हद्दीत पोहचण्याआधीच सोमय्या यांना पोलिसांनी कराड येथे रोखले आहे. सोमय्या याप्रकरणी सकाळी 10 वाजता पत्रकार परिषद घेणार असल्याची देखील माहिती समोर आली आहे. सोमय्या सोमवारी पश्चिम महाराष्ट्र … Read more

आगामी चार दिवस देशात मुसळधार पावसाचा इशारा

अहमदनगर Live24 टीम, 20 सप्टेंबर 2021 :- बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे आणि त्याचा परिणाम म्हणजे महाराष्ट्रातील काही भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील 4-5 दिवसांत गुजरात, राजस्थान आणि मध्य प्रदेशात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, ओडिशा, … Read more

विराट कोहलीने घेतला धक्कादायक निर्णय…. आता हे कर्णधारपद सोडणार

अहमदनगर Live24 टीम, 20 सप्टेंबर 2021 :-  भारीयत क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने भारताच्या टी-20 संघाचे कर्णधारपद सोडण्याची घोषणा करून सर्वांनाच धक्का दिला. दरम्यान विराटची हि घोषणा होऊन काही कालावधी देखील झाला नाही तोच आता विराटने आणखी एक मोठी घोषणा केली आहे. विराटने इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेतील संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचेही कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली … Read more

सहा महिन्यात ‘या’ कृषी शेअरने केले 1 लाखाचे 12 लाख

अहमदनगर Live24 टीम, 20 सप्टेंबर 2021 :- शेअर बाजाराने मागील काही महिन्यात धुवाधार बॅटिंग केली आहे. बाजारातील या तेजीमुळे काही कंपन्यांच्या शेअर्सनी गुंतवणुकदारांना भरभरून कमाई करून दिली आहे. छोट्याशा गुंतवणुकीद्वारे गुंतवणुकदार मालामाल झाले आहेत. यातच एका कृषी कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. असाच गुंतवणुकदारांना छप्परफाड परतावा देणारा एक शेअर म्हणजे ‘ताझा इंटरनॅशनल लि. … Read more

कोरोना लसीचे दोन्ही डोस घेऊनही आमदार आशुतोष काळेंना कोरोनाचे संक्रमण

अहमदनगर Live24 टीम, 20 सप्टेंबर 2021 :- राज्यासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अद्याप देखील कायम आहे. आजही कोरोनाबाधितांची वाढ होताना दिसून येत आहे. यामुळे नियमांचे पालन करावे असे आवाहन प्रशंशाकडून वारंवार करण्यात येत आहे. यातच एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. आमदार तसेच साईबाबा संस्थांचे नवनियुक्त अध्यक्ष आशुतोष काळे यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. राष्ट्रवादीचे आमदार … Read more

आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात चेन्नईने बलाढ्य मुंबईला हरवले

अहमदनगर Live24 टीम, 20 सप्टेंबर 2021 :- कोरोनाच्या संकटामुळे अर्ध्यातूनच रद्द करण्यात आलेले इंडियन प्रीमियर लीगचे 14 व्या सिजनच्या दुसऱ्या सत्राला धमाकेदार अंदाजात सुरूवात झाली आहे. आयपीएलची पारंपारिक प्रतिस्पर्धी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात हा सामना खेळला गेला. या सामन्यात चेन्नईने 20 धावांनी मुंबई इंडियन्सचा पराभव केला आहे. त्याचबरोबर चेन्नई सुपर किंग्जचा संघ … Read more

मनोरंजनाचा तडका… बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वाला होणार सुरुवात

अहमदनगर Live24 टीम, 20 सप्टेंबर 2021 :-  बिग बॉस मराठीचे पुढचे पर्व कधी सुरु होणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली होती. प्रेक्षकांची हीच प्रतीक्षा आता संपली आहे. बहुचर्चित ‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या पर्वाची आजपासून सुरुवात झाली आहे. दिग्गज अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजरेकर यंदाही सूत्रसंचालकाच्या भूमिकेत आहेत. सर्वांचा आवडता आणि तितकाच वादग्रस्त रिअॅलिटी शो बिग बॉस मराठी सिझन … Read more

पर्यटकांसाठी खुशखबर ! गोव्यात अखेर पर्यटन खुले

अहमदनगर Live24 टीम, 20 सप्टेंबर 2021 :- फिरायला जायचे म्हंटले कि सगळ्यात आधी आठवते ते म्हणजे गोवा…. मात्र कोरोनाच्या परिस्थितीमुळे या ठिकाणी अनेक कठोर निर्बंध लावण्यात आले होते. यामुळे पर्यटकांचा हिरमोड झाला होता. मात्र आता पर्यटकांसाठी मोठी खुशखबर समोर आली आहे. गोवा सरकारने कॅसिनो, स्पा, मसाज पार्लर, नाइट क्लब्सवरील निर्बंध शिथिल केले आहेत. ५0 टक्के … Read more

गणपती विसर्जनाला गालबोट; मुंबईत एवढे जण बुडाली

अहमदनगर Live24 टीम, 20 सप्टेंबर 2021 :- पुढच्या वर्षी लवकर या’ म्हणत लाडक्या बाप्पाला भक्तीभावाने मुंबईसह संपूर्ण राज्यभरात निरोप देण्यात आला. ‘मुंबईत दिवसभरात शांततेत विसर्जन पार पडले. मात्र, सगळीकडे भक्तिमय वातावरण असताना राज्यात काही ठिकाणी या विसर्जनाला गालबोट लागले. मुंबईच्या वर्सोवा समुद्रकिनारी रात्रीच्या सुमारास 5 मुले बुडाली. त्यातील दोन मुलांना वाचविण्यात स्थानिक नागरिकांना यश आले … Read more

हसन मुश्रीफ यांचा घोटाळा बाहेर काढणारच !

अहमदनगर Live24 टीम, 20 सप्टेंबर 2021 :- अखेर चार साडेचार तासांच्या नाट्यानंतर मुंबई पोलीसांशी हुज्जत घालत भाजप नेते किरिट सोमैय्या यानी घरच्या गणेशाचे विसर्जन गिरगाव चौपाटीवर करत महालक्ष्मी एक्सप्रेसने नियोजीत दौ-याची सुरूवात केली आहे. मात्र, ठाणे रेल्वे स्थानकात त्यांना उतरवले जाण्याची शक्यता होती. महालक्ष्मी एक्सप्रेस ठाणे स्थानकात येताच पोलिस ट्रेमनध्ये चढले आणि सोमय्या यांच्याशी चर्चा … Read more

लवकरच महाविकास आघाडी सरकारचेही विसर्जन व्हावे

अहमदनगर Live24 टीम, 20 सप्टेंबर 2021 :- महाविकास आघाडी सरकारचेही आता विसर्जन व्हावे, ही ही आमची नव्हे तर जनतेच्या मनातील इच्छा आहे, अशी टीका माजी मंत्री गिरीश महाजन यांनी रविवारी जळगावात राज्य सरकारवर केली. राज्याच्या सत्तेत असलेल्या महाविकास आघाडी सरकारचे विसर्जन व्हावे, हे सरकार पायउतार व्हावे, असे आमच्यापेक्षा जनतेलाच वाटतं आहे. राज्यातील जनता त्रस्त झाल्याचे … Read more