Shash Rajyog : ‘या’ 3 राशींवर असेल शनीची विशेष कृपा, आर्थिक स्थिती होईल मजबूत !

Shash Rajyog

Shash Rajyog : ज्योतिषशास्त्रात ग्रह, राशी, जन्मकुंडली आणि नक्षत्रांना विशेष महत्त्व आहे. ग्रह जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात तेव्हा त्याचा परिणाम पृथ्वीसह 12 राशींवर देखील होतो. अशातच 2023 मध्ये शनीने 30 वर्षांनंतर कुंभ राशीत मूळ त्रिकोणी राशीत प्रवेश केला आहे आणि तो 2025 पर्यंत तेथेच राहील. या काळात काही राशींच्या लोकांना खूप फायदा … Read more

राजधानी मुंबईकडे मराठ्यांची आगेकूच, मनोज जरांगेनी सांगितलं मराठा आंदोलनाच संपूर्ण टाईम टेबल, कोणत्या तारखेला काय ? पहा डिटेल्स

Maratha Aandolan

Maratha Aandolan : महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा मोठा चर्चेत आला आहे. याआधी देखील राज्यातील मराठ्यांना आरक्षण मिळाले पाहिजे ही मागणी केली जात होती. यासाठी शेकडो संघटनांनी आणि कार्यकर्त्यांनी तसेच काही मराठा राजकर्त्यांनी शासनाकडे मोठा पाठपुरावा केला. कोल्हापूर गादीचे छत्रपती आणि सातारा गादीचे छत्रपती देखील मराठा आरक्षणासाठी सातत्याने शासनावर दबाव बनवत आहेत. वेळप्रसंगी … Read more

बिबट्याच्या हल्ल्यात ९ वर्षाच्या मुलाचा मृत्यू; लोणी परिसरावर शोककळा

Maharashtra News

Maharashtra News : येथील प्रवरा परिसरावर बिबट्याने संक्रांत आणली असून लोणी येथे बिबट्याच्या हल्ल्यात ९ वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना मकरसंक्रांतीच्या एक दिवस आधी रविवारी (दि. १४) सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. बिबट्याच्या हल्ल्यात मृत पावलेल्या मुलाचे अथवं प्रवीण लहामागे (वय ९, रा. लोणी), असे नाव आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अथर्व लहामागे प्रवरा … Read more

….तर ‘त्यांनी’आमची साखर घेऊ नये : खा.सुजय विखे

Ahmednagar News

Ahmednagar News : देशातील पहिला सहकारी साखर कारखाना विखे पाटील कुटुंबियांनी सुरू केला आहे. त्या माध्यमातून सहकार चळवळ उभी राहिली. खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांपर्यंत शासनाच्या योजना घेऊन जाण्याचे काम झाले आहे. ‘आमची साखर सर्वांना गोड लागते असे नाही ज्यांना कडू लागत असेल त्यांनी साखर घेऊ नये’, अशी खोचक टीका खा. सुजय विखे यांनी केली. नगरमध्ये विविध … Read more

पारनेरच्या गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार १७ कोटींचे अनुदान ४९ गावांतील शेतकऱ्यांना फायदा

Ahmednagar News : पारनेर तालुक्यातील गारपिटीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकारने दिलासा दिला आहे. या नैसर्गिक आपत्तीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना१६ कोटी ७६ लाख ८५ हजार ३६८ रूपयांचे अनुदान मंजुर केले आहे. मागील वर्षी नोहेंबर २६ व २७ रोजी पारनेर तालुक्याच्या विविध भागामध्ये झालेल्या गारपीटीमुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. लहान मुलांप्रमाणे काळजी घेतलेली पिकं … Read more

उत्तर प्रदेशसरकार करू शकते तर महाराष्ट्र सरकारने का करू नये : आमदार तांबे यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

Ahmednagar News : अयोध्येत २२ जानेवारीला होणाऱ्या प्रभू श्रीराम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्या निमित्त उत्तर प्रदेशप्रमाणे महाराष्ट्रातही सार्वजनिक सुटी जाहीर करावी, अशी आग्रही विनंती आ. सत्यजीत तांबे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. राज्यातील उत्सवी वातावरण लक्षात घेता रस्त्यांवर मोठ्या संख्येने मिरवणुका निघतील. त्यामुळे रस्त्यांवर वाहतुकीची अडचण होऊ शकेल. नोकरीधंद्यासाठी बाहेर पडणाऱ्यांना आणि विद्यार्थ्यांना याचा फटका बसू नसे … Read more

मी कर्जत – जामखेडमधूनच विधानसभा लढणार अन् जिंकणार देखील…परंतु

Ahmednagar News : आगामी लोकसभा निवडणुकीला दक्षिण मतदार संघातून विजयी होईल असा उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे देऊन त्याला निवडून ही आणण्याची जबाबदारी आमची आहे. तरी येत्या चार दिवसात तुम्हाला गोड बातमी कळेल. कर्जत जामखेडच्या मतदारांनी व सर्वसामान्य नागरिकांनी मला कसे लढायचे आहे ते शिकवले आहे. त्यामुळे मी पुन्हा कर्जत जामखेड मधूनच विधानसभा निवडणूक लढवणार आणि तेही … Read more

हुकुमशाही पध्दतीच्या राजकारणाचा शेवट व्हायला जास्त काळ नाही लागत …! आमदार राम शिंदे यांची आ. रोहीत पवार यांच्यावर टीका

Ahmednagar News : २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर मतदारसंघात अहंकारी राजकारण्यांकडुन सुरू झालेल्या हुकुमशाही, दडपशाही पध्दतीच्या राजकारणाचा शेवट व्हायला जास्त काळ लागला नाही. कारण विचारात आणि स्वभावात राम असलेला नेता पराभवानंतरही कर्जत जामखेडकरांसोबत होता. मतदारसंघातील निष्ठावंत मतदारांना आलेलं अपयश पक्षनिष्ठेने भरून निघालं आणि अडीच वर्षाच्या संघर्षानंतर पुन्हा कर्जत-जामखेडमध्ये रामराज्य स्थापन झालं.आयुष्यात दु:ख आल्याशिवाय सु:खाची किंमत कळत … Read more

Manoj Jarange Patil : जरांगे पाटलांची दिंडी २१ जानेवारीला अहमदनगरला येणार ! ‘असे’ आहे संपूर्ण नियोजन…

Manoj Jarange Patil

Manoj Jarange Patil : मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावे या मागणी करता मुंबई येथील आझाद मैदानावर मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज जरांगे हे दि. २६ जानेवारी रोजी आमरण उपोषणाला बसणार आहेत. २१ जानेवारी रोजी श्री. जरांगे यांची पायी दिंडी अहमदनगर जिल्ह्यात प्रवेश करणार असून, पाथर्डी तालुक्यातील तनपुरेवाडी येथे थांबणार आहे. तदनंतर पायी दिंडीचा रात्रीचा … Read more

पैसे तयार ठेवा बरं ! उद्या लाँच होणार ‘ही’ जबरदस्त SUV कार, किंमत काय राहणार ?

Hyundai New SUV Car Launching : या चालू महिन्यात कार खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे उद्या देशातील एक प्रमुख ऑटो कंपनी आपली मोस्ट अवेटेड SUV कार लॉन्च करणार आहे. हुंडाई कंपनी उद्या नवीन कार विक्रीसाठी अधिकृतरित्या लॉन्चिंग करणार आहे. खरंतर ह्युंदाई ही देशातील एक लोकप्रिय … Read more

मुलांना नेमकी किती तास झोप हवी? तुम्ही किती वेळ झोपले पाहिजे? पहा, तज्ज्ञ सांगतात..

झोप हा एक दैनंदिन आयुष्यातील महत्वपूर्ण काम. दिवसभराचा थकवा घालवण्यासाठी व शरीर पुन्हा रिफ्रेश होण्यासाठी झोप आवश्यक असते. ज्याला पुरेशी झोप मिळते तो अनेक आजारांपासून दूर राहतो असे तज्ज्ञ म्हणतात. परंतु बऱ्याचवेळा किती झोपले पाहिजे असा प्रश्न अनेकांना पडतो. किती तास झोप शरीरासाठी आवश्यक आहे हे आपणा सर्वाना माहित असणे आवश्यक आहे. तर झोपेचे तास … Read more

नाफेड मार्फत २४०० रुपये प्रमाणे कांदा खरेदीचा प्रयत्न, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांची महत्वाची माहिती…

Ahmednagar News

सध्या कांदा उत्पादक शेतकरी संकटात आहे. कांद्यावर निर्यात बंदी केल्याने भाव अगदीच गडगडले आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी यावर नाराजगीही व्यक्त केली. दरम्यान आता शेतकऱ्यासांठी एक दिलासादायक बातमी आहे. भविष्यात नाफेड मार्फत २ हजार ४०० रुपये प्रमाणे शेतकऱ्यांचा कांदा विकत घेण्याचा विचार असल्याची माहिती महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. नगरमध्ये आयोजित महायुतीच्या मेळाव्यात बोलताना त्यांनी … Read more

काय सांगता ! आता फक्त 6,490 रुपयात मिळणार 32 इंच Smart Tv, ‘या’ मॉडेलवर मिळतेय बंपर सूट

Smart Tv Offer : स्मार्ट टीव्ही खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाचे आणि मोठी बातमी आहे. खरे तर अनेकांना नवीन टीव्ही खरेदी करायचा आहे. अशा परिस्थितीत स्मार्ट टीव्ही खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी अमेझॉन आणि flipkart वर सुरू असलेल्या रिपब्लिक डे सेलचा फायदा होणार आहे. जर तुम्हालाही स्वस्तात 32 इंची स्मार्ट टीव्ही हवा असेल तर या सेलमधून … Read more

काय सांगता आता मोफत बघता येणार Netflix हा जुगाड केला तर तुमचे सबस्क्रीप्शनचे पैसे वाचणार कसे ते वाचा

Netflix Subscription Free

Netflix Subscription Free : अलीकडे बाजारात मनोरंजनाचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. आधी फक्त थिएटरमध्ये जाऊन किंवा घरी Tv वर सिनेमा पाहता येत असे. आता मात्र सिनेमा, मालिका पाहण्यासाठी वेगवेगळे प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत. आता बाजारात ओटीटी प्लॅटफॉर्मवर वेब सिरीज, सिनेमां, मालिका पाहता येणे शक्य होत आहे. यासाठी मात्र ओटीटी प्लॅटफॉर्मचे सबस्क्रीप्शन विकत घ्यावे लागते. ओटीटी प्लॅटफॉर्मवर … Read more

बातमी कामाची ! घरबसल्या ड्रायव्हिंग लायसन्स साठी अर्ज कसा करायचा ? वाचा ए टू झेड माहिती

Driving License Application : गेल्या काही वर्षात ऑटो क्षेत्रात मोठी प्रगती झाली आहे. आता प्रत्येकाकडेच आपले स्वतःचे वाहन आहे. काही लोकांकडे दुचाकी वाहने आहेत तर काही लोकांकडे चारचाकी वाहने आहेत. तसेच काही लोकांकडे व्यावसायिक वाहने देखील आहेत. भारतात मात्र कोणतेही वाहन चालवायचे असेल तर त्यासाठी परवाना लागतो. वाहन चालवण्याचा परवाना अर्थातच ड्रायव्हिंग लायसन्स असल्याने नागरिकांना … Read more

Bigg Boss 17 : बिग बॉस मधून बाहेर येताच अंकिता लोखंडे घेणार घटस्फोट?, दोघांमध्ये पुन्हा बिनसले…

Bigg Boss 17

Bigg Boss 17 : अभिनेत्री अंकिता आणि तिचा पती विकी जैन यांच्या नात्याची चर्चा सध्या सर्वत्र होत आहे. दोघेही सध्या बिग बॉसच्या घरात असून, दोघांमध्ये सर्वकाही ठीक नसल्याचे दिसत आहे. बिग बॉस मध्ये नुकताच कौटुंबिक आठवडा संपला, या नंतर दोघांमधला वाद शिगेला पोहोचला. दोघांचा वाद पाहता चाहते बिग बॉस नंतर दोघांचे नाते तुटणार असा अंदाज … Read more

Sugarcane juice : हिवाळ्यात उसाचा रस पिणे चांगले आहे का? वाचा…

Sugarcane juice

Sugarcane juice : उसाचा रस पिणे कोणाला आवडत नाही. सर्वांनाच आवडतो, उसाचा रस केवळ चवीलाच चांगला नाही तर आरोग्यासाठीही तो खूप चांगला मानला जातो. खरंतर उसाचा रस उन्हाळयात जास्त पिला जातो, पण थंडीत देखील याचे सेवन मोठ्या प्रमाणात केले जाते, अशातच बहुतेकांना प्रश्न पडतो उसाचा रस थंडीत पिणे योग्य आहे का? तर आजच्या या लेखात … Read more

Flipkart Sale : काय ! फक्त 60 हजारात iPhone 15, बघा फ्लिपकार्टची ‘ही’ भन्नाट ऑफर !

Flipkart Sale

Flipkart Sale : जर तुम्ही नवीन वर्षात स्वतःसाठी मोबाईल घेऊ इच्छित असाल तर तुमच्यासाठी ही एक उत्तम संधी आहे. सध्या फ्लिपकार्टवर रिपब्लिक डे सेल सुरू झाला आहे. या सेलअंतर्गत ग्राहकांना मोबाईल स्वस्त दारात मिळत आहेत, अशातच जर तुम्ही iPhone घेण्याचा विचार करत असाल तरी देखील ही संधी चांगली आहे, कारण या सेलमध्ये तुम्हाला iPhone देखील … Read more