भविष्य घडविण्यासाठी निर्णय घ्या ! ठाकरे गटाच्या नेत्याला भाजप प्रवेशाचे निमंत्रण, मंत्री विखे पाटील पुन्हा धमाका करणार?
Politics News : अहमदनगर जिल्ह्याचं राजकारण हे महाराष्ट्राच्या राजकारणात महत्वाची भूमिका बजावत असते. सध्या जिल्ह्याचा विचार केला तर उत्तर व दक्षिणेत दोन्ही ठिकाणी विखे घराण्याचे वर्चस्व दिसते. तसेच यावेळी सर्व विखे विरोधक एकत्र दिले असल्याचेही चित्र आहे. आता विखे पाटील अहमदनगरच्या राजकारणात बेरजेचे राजकारण खेळताना दिसत आहेत. त्यांनी दक्षिणेत जसे जगताप-कर्डीले सोबत घेतले तसे उत्तरेत … Read more