पंजाब नॅशनल बँकेच्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी ! 18 डिसेंबरपर्यंत पूर्ण करा ‘हे’ काम; अन्यथा…

PNB KYC Updation

PNB KYC Updation : तुम्ही पंजाब नॅशनल बँकेचे ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. बँकेने ग्राहकांसाठी अलर्ट जारी केला आहे. बँकेने खातेधारकांना हे काम लवकरात लवकर पूर्ण करायला सांगितले आहे. अन्यथा तुमचे खाते बंद होऊ शकते, अशा इशारा देखील बँकेकडून देण्यात आला आहे. PNB बँकेने आपल्या ग्राहकांना लवकरात लवकर KYC पूर्ण करायला सांगितले … Read more

FD Rates : नवीन वर्षापूर्वी DCB बँकेचा धमाका, ग्राहकांना दिली खास भेट, गुंतवणूकदारांना होणार फायदा…

DCB Bank FD Rates

DCB Bank FD Rates : तुम्ही सध्या सुरक्षित आणि चांगल्या परताव्याची योजना शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. DCB बँकेने नुकतेच आपल्या एफडीवरील व्याजदर सुधारित केले आहे. बँक आता ग्राहकांना पूर्वीपेक्षा जास्त व्याजदर ऑफर करत आहे.  आरबीआयच्या पतधोरण बैठकीनंतर DCB बँकेने FD व्याजदरात 0.10 टक्क्यांनी वाढ केली आहे. गेल्या आठवड्यातच आरबीआयची बैठक झाली ज्यामध्ये … Read more

म्यूचुअल फंड असावा तर असा ! ‘या’ फंडने एका लाखाचे बनवलेत 29 लाख, गुंतवणूकदार झालेत मालामाल

Mutual Fund Investment Scheme

Mutual Fund Investment Scheme : गेल्या काही दिवसांपूर्वी देशातील पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांचा निकाल लागला. यामध्ये भारतीय जनता पार्टीने तीन राज्यांमध्ये जोरदार मुसंडी मारली आहे. तीन राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टीचे सरकार स्थापित झाले आहे. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड मध्ये बीजेपीने सत्ता स्थापित केली आणि तामिळनाडूमध्ये काँग्रेसने मुसंडी मारली आहे. दरम्यान, या विधानसभा निकालानंतर भारतीय … Read more

बिबट्याची दहशत ! रस्त्यातच मांडले ठाण विद्यार्थ्यांमध्ये मोठे घबराटीचे वातावरण

Ahmednagar News

Ahmednagar News : राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी परिसरातील घेरुमाळ वस्ती भागात बिबट्याची दहशत आजही कायम आहे. रात्री भररस्त्यात बिबट्या बराच वेळ ठाण मांडून होता. सोमवारी रात्री गावातून वस्तीकडे जाणाऱ्या तरुणांना रस्त्याच्याकडेला कपाशी शेतात एक नव्हे तर तीन बिबटे दिसले. हे बिबटे बराच वेळ एकाच ठिकाणी तळ ठोकून होते. दिड दोन तासाने गावातून एकाच दुचाकीवर घराकडे जणाऱ्या … Read more

शेअर बाजारातील ‘हे’ शेअर्स देणार बंपर परतावा ! अवघ्या काही महिन्यातच मिळणार जोरदार रिटर्न, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला

Stock To Buy

Stock To Buy : शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या लोकांसाठी एक महत्वाची बातमी आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी देशातील पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाला. यानंतर भारतीय बाजारात चांगली तेजी आली. या तेजीच्या काळात अनेक कंपन्यांच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. खरे तर शेअर बाजारात लॉंग टर्म मध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला जातो. लॉंग … Read more

Onion Export : केंद्र सरकारने ताबडतोब कांद्याची निर्यात बंदी मागे घ्यावी, अन्यथा शेतकऱ्याला रस्त्यावर…

Agricultural News

Onion Export :  केंद्र सरकारने अचानकपणे कांद्याची निर्यातबंदी जाहीर केल्यामुळे कांद्याचे भाव मोठ्या प्रमाणात गडगडले. यात शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे, तरी शेतकऱ्यांच्या या नुकसानीचा विचार करून केंद्र सरकारने ताबडतोब कांद्याची निर्यात बंदी मागे घ्यावी, अन्यथा शेतकऱ्याला रस्त्यावर यावे लागेल. असा इशारा अहमदनगर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी दिला. अहमदनगर जिल्हा काँग्रेसच्यावतीने मंगळवारी जिल्हाधिकारी … Read more

सध्याची परिस्थिती एफडी करण्यासाठी चांगली आहे का ? काय म्हणताय तज्ञ, वाचा

Fixed Deposit Scheme

Fixed Deposit Scheme : अनेक लोक आपला बचतीचा पैसा एफडी मध्ये गुंतवणूक करण्यास विशेष प्राधान्य देतात. एलआयसी आणि पोस्ट ऑफिसच्या बचत योजना अन एफडी मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या ही आपल्या देशात खूपच अधिक आहे. तुलनेने शेअर मार्केट आणि म्युचल फंडसारख्या जोखीमपूर्ण ठिकाणी गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या कमी आहे. शेअर मार्केट आणि म्युचल फंड्स मध्ये निश्चितच चांगला … Read more

Ahmednagar News : ‘साकळाई’ला प्रशासकीय मान्यता देण्याची मागणी

Ahmednagar News

Ahmednagar News : बहुचर्चित साकळाई उपसा जलसिंचन योजनेच्या सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले आहे. या योजनेसाठी पाणी उपलब्धतेचा दाखल देण्यात येऊन योजनेला तात्काळ प्रशासकीय मान्यता देण्यात यावी. तसेच निधी वर्ग करण्यात यावा, अशी मागणी साकळाई कृती समितीच्यावतीने पत्रकार परिषदेत करण्यात आली आहे. डॉ. सुजय विखे यांच्या लोकसभा निवडणुक प्रचारासाठी १६ एप्रिल २०१९ ला वाळकी येथे तत्कालीन … Read more

शेतकऱ्यांची पिळवणूक करणाऱ्या ‘त्या’ कंपनीवर गुन्हे दाखल करा

Ahmednagar News

Ahmednagar News : खरीप हंगामातील पिकांचे अतोनात नुकसान झालेले असताना व शेतकऱ्यांनी विमा रकमेचा हिस्सा भरून देखील पीक विमा देण्यास टाळाटाळ करणाऱ्या कंपनी विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी कर्जत येथील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषण केले.’ कंपनीला पत्र व्यवहार करून देखील प्रतिसाद मिळत नसून, जिल्हाधिकारी व कृषी कार्यालयाकडून सूचना आणि मुख्यमंत्री सचिवालयाचे आदेश असताना … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : खंडणी मागितल्याप्रकरणी एकास अटक; एक पसार

Ahmednagar Breaking

Ahmednagar Breaking : कर्जत कृषी कार्यालयातील पर्यवेक्षकास माहिती अधिकार कार्यकर्त्याने खंडणी मागितल्याच्या कारणावरून गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्ह्यात दोन आरोपींपैकी एकास कर्जत पोलिसांनी ताब्यात घेतले असून, दुसरा फरार आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गणेश तुळशीराम तोरडमल (रा. बहिरोबावाडी. ता. कर्जत) याने दि. ७ जुलै रोजी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात माहिती अधिकार अंतर्गत बहिरोबावाडी, सुपे, … Read more

flipkart personal loan : कोणत्याही कागदपत्राशिवाय फ्लिपकार्टवरून घरबसल्या मिळवा 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज; कसे? जाणून घ्या…

flipkart personal loan

flipkart personal loan : सध्या असे बरेच ऑनलाईन अ‍ॅप आहेत, जे ग्राहकांना कर्ज पुरवतात, पर्सनल लोनसाठी आता ग्राहकांना बँकामध्ये जाण्याची गरज नाही. गुगल पे नंतर आता देशातील सर्वात मोठे शॉपिंग अ‍ॅप फ्लिपकार्ट देखील ग्राहकांना कर्ज पुरवत आहे. फ्लिपकार्ट तुम्हाला घरी बसल्या 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज ऑफर करत आहे. तसेच कर्जासाठी तुम्हाला कोणत्याही कागदपत्रांची नाही. तुमच्या … Read more

शेवगाव तालुक्यातील पाईपलाईनमधून लाखो लिटर पाण्याची नासाडी !

Ahmednagar News

Ahmednagar News : शेवगाव तालुक्यातील चापडगाव नजीक असणाऱ्या शेवगाव-गेवराई, या राज्य महामार्गावरील कांबी फाट्याजवळ असणाऱ्या गेवराई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनच्या एअरव्हॉलमधून गेल्या आठ दिवसांपासून लाखो लिटर पाणी वाया जात असल्याचे व्हिडिओ फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टाग्रामवर व्हायरल होताच गेवराई नगरपरिषद प्रशासनाने याची दखल घेत पाईपलाईनची दुरुस्ती केल्याने होणाऱ्या पाण्याचा अपव्यय टळला. पैठणच्या जायकवाडी जलाशयातून गेवराई शहराला पाणीपुरवठा … Read more

Punjab National Bank : PNB ग्राहकांनो सावधान ! बँकेने जारी केला अलर्ट, होऊ शकते मोठे नुकसान…

Punjab National Bank

Punjab National Bank : पंजाब नॅशनल बँकेच्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी आहे, बँकेने एक सूचना जारी केली आहे, त्याअंतर्गत बँकेने ग्राहकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. सध्याच्या या डिजिटल युगात ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. फसवणूक करण्यासाठी फसवणूक करणारे वेगवेगळे मार्ग अवलंबत आहेत. यामध्ये बँकांची नावे मोठ्या प्रमाणात वापरली जातात. दरम्यान, पंजाब नॅशनल बँकेच्या नावानेही … Read more

Personal Loan : ‘या’ बँका देत आहेत सर्वात स्वस्त पर्सनल लोन; बघा व्याजदर…

Personal Loan

Personal Loan : अचानक मोठ्या पैशांची गरज भासते तेव्हा लोकं वैयक्तिक कर्जाची मदत घेतात. पण वैयक्तिक कर्ज हे इतर कर्जाच्या तुलनेत महाग असते, गृहकर्ज, कार लोन, गोल्ड लोन यासारख्या इतर कर्जांच्या तुलनेत वैयक्तिक कर्जावर सर्वाधिक व्याजदर असतो. त्यामुळे पर्सनल लोन तेव्हाच घेतले पाहिजे जेव्हा मोठी गरज असते आणि दुसरा कोणताही पर्याय शिल्लक नसतो. प्रत्येक बँका … Read more

अहमदनगर ब्रेकिंग ! खून प्रकरणी एकाच्या आवळल्या मुसक्या

Ahmednagar breaking

Ahmednagar breaking : नेवासा तालुक्यातील गळनिंब येथील खून प्रकरणी एकाच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. शरद कुंडलिक ढोकणे (वय ४३, रा. गोपाळपूर, ता. नेवासा) असे अटक करण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. गळनिंब येथे शेखर अशोक सतकर, माऊली उर्फ अरुण दत्तात्रय गणगे, अशोक उर्फ खंडू किसन सतकर (सर्व रा. सुरेगाव, … Read more

जनावरांची वाहतूक करणारा टेम्पो पोलिसांनी पकडला

Maharashtra News

Maharashtra News : जनावरांना निर्दयतेने वागणुक देऊन टेम्पोतून वाहतुक करणाऱ्या दोघांविरोधात नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्या ताब्यातून १ लाख ४५ हजार रूपये किमतीची जनावरे व ५ लाख रूपये किमतीचा टेम्पो असा ६ लाख ४५ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. मोहम्मद युसूफ गफूर मोमीन (वय ५४, रा. शिवाजीनगर, मुंबई) व मोहम्मद … Read more

Nilwande Dam : निळवंडेच्या पाण्यासाठी महसूलमंत्री विखेंना साकडे

Nilwande Dam

Nilwande Dam :  तळेगाव दिघे येथील शेती क्षेत्र मोठ्या प्रमाणात निळवंडे धरण प्रकल्पाच्या डाव्या कालव्याच्या पाण्यापासून वंचित राहिले आहे. त्यामुळे वंचित शेतकऱ्यांचा शेतीचा पाणीप्रश्न सोडवावा, असे साकडे महसूलमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना घातले असून याप्रश्नी ग्रामसभेचा ठराव व ग्रामपंचायतचे निवेदन देत तळेगाव दिघे ग्रामपंचायतचे सरपंच मयुर दिघे यांनी महसूलमंत्री विखे पाटील यांचे लक्ष … Read more

Soaked Moong Dal Benefits : सकाळी रिकाम्या पोटी खा भिजवलेली मूग डाळ, मिळतील अनेक जबरदस्त फायदे !

Soaked Moong Dal Benefits

Soaked Moong Dal Benefits : डाळीचे सेवन आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. पण जर आपण आपण मूग डाळीबद्दल बोललो तर ती इतर डाळींपेक्षा जास्त फायदेशीर मानली जाते. मूग डाळीमध्ये भरपूर पोषक तत्व असतात. मूळ डाळीमध्ये व्हिटॅमिन बी-6, व्हिटॅमिन सी, लोह, फायबर, पोटॅशियम, कॉपर, फॉस्फरस, फोलेट, रिबोफ्लेविन, मॅग्नेशियम, नियासिन आणि थायामिन यांसारखे अनेक पोषक घटक आढळतात. … Read more