शेतकऱ्यांचा संताप ! कांद्याचे भाव २७०० रुपयांनी कोसळले, निर्यातबंदीचा फटका
Onion News : शेतकऱ्यांच्या समस्या मिटण्याचे नाव घेत नाही. अस्मानी सुलतानी संकटाची मालिका झेलत शेतकरी उभा राहण्याचा प्रयत्न करतो परंतु उभे राहणाऱ्या शेतकऱ्याच्या नशिबी मात्र वानवाच येते. आता पुन्हा एकदा सरकारी निर्णयाचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. निर्यातबंदी मुळे कांद्याचे भाव अक्षरशः २७०० रुपयांनी कोसळले आहेत. कांदा उत्पादकांना फटका कांद्याचे भाव चांगलेच वाढले. कांदा अगदी ४० … Read more