अहमदनगर ब्रेकिंग : पती-पत्नीला लोखंडी रॉडने मारहाण !
आम्हाला शिवीगाळ का करतो, असे विचारल्याचा राग आल्याने दोघा पती- पत्नीला शिवीगाळ करत लोखंडी रॉडने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. ही घटना राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे दि. २८ नोव्हेंबर २०२३ रोजी घडली आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले, की अंजली प्रदीप अंभोरे (वय २८ वर्षे) या राहुरी तालुक्यातील वांबोरी येथील नेहरू मैदान येथे राहातात. त्यांच्या … Read more