5 year horoscope : कुंभ राशीच्या लोकांसाठी खूप कष्टांनी भरलेली असतील पुढील पाच वर्ष; नियमित करा ‘हे’ उपाय !

5 year horoscope

5 year horoscope : प्रत्येक व्यक्तीला त्याच्या भविष्याची चिंता असते, पण भविष्य हे अनिश्चित आहे, अशातच आपण भविष्य जाणून घेण्यासाठी ज्योतिष शास्त्राची मदत घेतो. ज्योतिष शास्त्रात भविष्य हे ग्रहांच्या स्थितीनुसार सांगितले जाते. अशातच आज आम्ही सिंह राशीच्या लोकांचे ग्रहांच्या स्थितीनुसार पुढील पाच वर्ष कशी असतील हे सांगणार आहोत. ज्योतिष शास्त्रानुसार सिंह राशीचा स्वामी सूर्य ग्रह … Read more

बारावी पास शेतकऱ्याचा अभिनव प्रयोग; खडकाळ माळरानावर फुलवला सीताफळाचा मळा, झाली लाखो रुपयांची कमाई

Farmer Success Story

Farmer Success Story : गेल्या काही वर्षांमध्ये राज्यासह संपूर्ण देशभरातील शेतकऱ्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. गारपीट, अवकाळी, अतिवृष्टी, ढगाळ हवामान, दुष्काळ यांसारख्या एक ना अनेक संकटांमुळे शेतकऱ्यांना शेती पिकांमधून अपेक्षित असे उत्पादन मिळत नाही. जर समजा या संकटांमधून शेतकऱ्यांनी थोडे बरे उत्पादन मिळवले तर शेतकऱ्यांच्या मालाला बाजारात अपेक्षित असा भाव मिळत नाही. त्यामुळे … Read more

Home Loan Update: होम लोन घ्यायचा विचार करत असाल तर ‘या’ पाच बँकांचा पर्याय ठरेल महत्वाचा! देतात होम लोनवर सवलत

Home Loan Update

Home Loan Update:- प्रत्येकाला स्वतःचे घर असावे अशी इच्छा असते व त्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करत असतो. परंतु तुम्हाला प्लॉट घेऊन घर बांधायचे असेल किंवा तयार घर घ्यायचे असेल तर खूप प्रचंड प्रमाणात पैसा यासाठी लागतो. कारण सध्याच्या परिस्थितीमध्ये जागा आणि घरांच्या किमती भरमसाठ वाढल्याने बांधकाम साहित्यामध्ये देखील वाढ झाल्याने घर बांधणे पाहिजे तितके सोपी … Read more

Rajyog 2023 : वर्षांनंतर ‘या’ राशींचे नशिबाचे कुलूप उघडणार, आर्थिक लाभासह प्रगतीची दाट शक्यता !

Rajyog 2023

Rajyog 2023 : ज्योतिष शास्त्रात ग्रह आणि कुंडलीला विशेष महत्व आहे. ग्रहांच्या स्थितीनुसार माणसाची कुंडली सांगितली जाते. प्रत्येक ग्रह हा एका विशिष्ट राशीचा स्वामी ग्रह असतो. अशातच ग्रह जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात, तेव्हा त्याचा परिणाम मानवी जीवनावर दिसून येतो. नऊ ग्रहांपैकी गुरु ग्रहाला विशेष महत्व आहे. गुरु ग्रह जेव्हा एका राशीतून दुसऱ्या … Read more

Onion Market Update: सरकार का करते कांदा उत्पादक शेतकऱ्यांशी दुटप्पीपणा? कांद्याचे टंचाई तरी देखील कांद्याला मिळत आहे कमीच भाव

Onion Market Update

Onion Market Update:- गेल्या हंगामापासून कांद्याने शेतकऱ्यांना रडवले असून मागच्या हंगामामध्ये कांद्याला मिळालेल्या कवडीमोल दरामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च देखील निघाला नाही. मध्यंतरीच्या कालावधीमध्ये थोडाफार कांद्याला बाजार भाव मिळायला लागला तेव्हा सरकारने निर्यात शुल्क लागू केले व त्याचा विपरीत परिणाम हा कांद्याच्या बाजारभावावर दिसून आला. सध्या जर आपण कांदा बाजारपेठेची स्थिती पाहिली तर यावर्षी खरीप हंगामामध्ये … Read more

Cobra Snake Information: कोब्रा प्रजातीचा साप एका वर्षामध्ये किती पिलांना देतो जन्म? वाचा या सापाच्या आश्चर्यकारक गोष्टी

Cobra Snake Information

Cobra Snake Information :- सापाबद्दल जर आपण भारतातच नव्हे तर संपूर्ण जगाचा विचार केला तर अनेक कथा किंवा पुराण कथा खूप प्रसिद्ध आहेत. जगाच्या पाठीवर सापांच्या अनेक प्रजाती असून त्यापैकी भारतात आढळणारी किंग कोब्रा एक विषारी सापाची जात असून हा साप त्याच्या आकारामुळे खूप आकर्षक आहे. कोब्रा जातीचा साप प्रामुख्याने आशिया खंडामध्ये मोठ्या प्रमाणावर आढळून … Read more

Shukra Gochar : 30 नोव्हेंबर पासून बदलेल तुमचे नशीब; सूर्य देवाची असेल विशेष कृपा !

Shukra Gochar 2023

Shukra Gochar : ज्योतिषशास्त्रात ग्रहांना विशेष महत्व आहे. ग्रहांचा मानवी जीवनावर खोलवर परिणाम होतो. प्रत्येक ग्रह हा कोणत्या न कोणत्या राशीशी संबंधित असतो. म्हणूनच ग्रह जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात तेव्हा त्याचा परिणाम माणसाच्या जीवनावर होतो. प्रत्येक ग्रह एका विशिष्ट वेळेनुसार एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. दरम्यान, शुक्र आपली राशी बदलणार आहे. … Read more

बापरे काय म्हणता! ‘या’ पदार्थाची किंमत आहे सोन्यापेक्षा 50 पट जास्त? कोणता आहे हा महागडा पदार्थ? वाचा माहिती

Marathi News

Marathi News : भारताचा व एकंदरी जगाचा विचार केला तर असे अनेक वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी दिसून येतात की त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण अशा गुणधर्मामुळे त्यांना वेगळे महत्त्व प्राप्त होते व मूल्य देखील इतर गोष्टींपेक्षा खूप जास्त असते. अशा अनेक गोष्टी तुम्हाला खाद्यपदार्थांपासून तर फळांपर्यंत, नैसर्गिक संपदा पासून तर समुद्री संपदापर्यंत दिसून येतात. यामध्ये काही काही पदार्थ हे खूपच … Read more

Investment Planning: ‘या’ योजनांमध्ये करा गुंतवणूक आणि 15 वर्षात मुलांच्या शिक्षणासाठी जमा करा मोठी रक्कम! वाचा संपूर्ण माहिती

Investment Planning:- आपण आज नोकरी किंवा व्यवसाय करून कष्टाने जो काही पैसा कमावतो त्या पैशाची बचत आणि गुंतवणूक या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. भविष्यकालीन आर्थिक गरजांच्या दृष्टिकोनातून बचत आणि गुंतवणुकीचे नियोजन हे खूप महत्त्वाचे असते. आज जर आपण गुंतवणुकीकडे लक्ष दिले नाही तर येणाऱ्या भविष्यकाळात मुलांचे शिक्षण तसेच लग्न, आरोग्य विषयक काही आपत्कालीन परिस्थिती इत्यादी … Read more

Sarkari Yojana : सरकारच्या ‘या’ योजनेत मिळते व्याजावर 7 टक्के सबसिडी व महिन्याला कॅशबॅक! वाचा ए टू झेड माहिती

Sarkari Yojana:- समाजातील विविध घटकांचे आर्थिक प्रगती व्हावी व त्यांचे जीवनमान सुधारावे या उद्देशाने केंद्र सरकारच्या माध्यमातून अनेक योजना सुरू करण्यात आलेले आहेत. यामध्ये सुशिक्षित बेरोजगार तरुणांपासून ते समाजातील प्रत्येक अल्प आणि दुर्बल आर्थिक उत्पन्न घटकांकरिता या योजनांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. तसेच समाजातील बऱ्याच घटकातील तरुणांना व्यवसाय उभारण्याकरिता आणि असलेला व्यवसायात वाढ करण्याकरिता देखील अनेक … Read more

Surat-Chennai Expressway: सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्गाच्या भूसंपादनाला शेतकऱ्यांचा विरोध! प्रशासनाने दिला शेतकऱ्यांना हा सल्ला

Surat-Chennai Expressway :- महाराष्ट्रामध्ये अनेक वेगवेगळ्या पायाभूत प्रकल्पांची कामे सुरू असून यामध्ये अनेक रस्ते प्रकल्प, नवीन रेल्वे मार्गांची उभारणी तसेच मुंबई आणि पुणे सारख्या शहरांमध्ये मेट्रो आणि उड्डाणपूलांचे कामे देखील सुरू आहेत. वाहतुकीच्या दृष्टिकोनातून आणि राज्यातील महत्त्वाच्या शहरांमधील उत्तम कनेक्टिव्हिटी या दृष्टिकोनातून या प्रकल्पांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. कुठलाही प्रकल्प जर तुम्हाला पूर्ण करायचा असेल तर … Read more

महसूल मंत्र्यांच्या जिल्ह्यातील भाजप पदाधिकाऱ्याने केलेली वाळू चोरी राज्यात गाजतेय ! नेमकं काय आहे प्रकरण? कशी व कोठून चोरी झाली वाळू ? पहा..

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात वाळूचोरीचा विषय सध्या गाजत आहे. भाजपचे प्रदेश चिटणीस अरुण भाऊसाहेब मुंढे व कॉन्ट्रक्टर उदय भाऊसाहेब मुंढे यांच्यावर शेवगाव तालुक्यातील पिंगेवाडी शिवारातील वाळू चोरीचा आरोप झाला आहे. त्यांच्यावर तसा गुन्हा देखल झाला आहे. त्यामुळे अहमदनगरसह महाराष्ट्रात हा विषय चर्चेचा झाला. मुंगी येथील प्रभारी मंडल अधिकारी अण्णा फुलमाळी यांनी शेवगाव पोलिसांत फिर्याद … Read more

Ahmednagar : जीवघेणी उसवाहतूक ! ट्रकमध्ये विद्युत तारा गुंतून अर्धा तास ठिणग्यांचा वर्षाव, घोडेगाव – सोनई रस्त्यावर वाहतूक ठप्प

Ahmednagar

Ahmednagar News : क्षमतेपेक्षा जास्त ऊस वाहतूक करणे ही मोठी समस्या नगर जिल्ह्यातील आहे. मागील अनेक काळापासून यावर निर्बंध टाकावेत अशी मागणी केली जात आहे. परंतु कायदेशीर कारवाई म्हणावी अशी होत नसल्याने अवजड वाहनांमधून भरमसाठ, क्षमतेपेक्षा जास्त ऊस वाहतूक केली जात आहे. अशाच क्षमतेपेक्षा अधिक वजनाच्या ऊसाच्या वाहतूक करणाऱ्या ट्रकमध्ये वीजवाहक तारा अडकून स्पार्किंग झाले. … Read more

Ahmednagar Crime News : जबरी चोरीप्रकरणी दोघे गजाआड

Ahmednagar Crime News

Ahmednagar Crime News : शेतवस्तीवरील घराचा दरवाजा उचकटून जबरी चोरी करणारे दोघे जेरबंद करण्यात आले आहे. अनिकेत विलास हुलावळे (रा. गाड्याचा झाप, पळशी, ता. पारनेर) व गणमाळ्या संदल चव्हाण (रा. वासुंदे, ता. पारनेर) असे गजाआड करण्यात आलेल्या दोघा आरोपींची नावे आहेत. या प्रकरणातील कबीर उर्फ कबऱ्या काळे, अक्षय काळे (दोघे रा. सुरेगाव, ता.श्रीगोंदा) व साईनाथ … Read more

पारनेरमधील माय-लेकरांचा अपघात नव्हे तर सुनियोजित हत्येचा कट होता ! तपासात धक्कादायक माहिती समोर

Ahmednagar News

Ahmednagar News : पारनेरमध्ये आईसह मुलाचा कार खाली चिरडून मृत्यू झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी किरण राजाराम श्रीमंदिलकर (वय २५, कुंभार गल्ली, पारनेर) यास अटक केलेली होती. पोलीस तपासादरम्यान प्रथमदर्शनी अपघात वाटणारी घटना प्रत्यक्षात हत्येचा सुनियोजित कट असल्याचे समोर आले आहे. पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांनी सूत्रे हलवत आरोपीस ताब्यात घेत तपासाची चक्रे फिरलवली. पोलीस … Read more

Ahmednagar Politics : खासदार डॉ. सुजय विखे म्हणाले आ. राजळेंच्या पाठीशी…

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : आमदार मोनिका राजळे यांनी मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर निधी आणून विकास साधला आहे. त्यांचा स्वभाव सर्वांना सोबत घेऊन जाणारा असून, कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची चांगली बांधणी केलेली आहे. शेवगाव- पाथर्डी मतदारसंघातील ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपला मिळालेले यश हे आमदार राजळे यांच्या कामाची पावती असून, पुढील काळातही मी व पालकमंत्री राधाकृष्ण विखे राजळे त्यांच्या पाठीशी ठाम … Read more

संगणक परिचालकांच्या संपामुळे कामकाज ठप्प

Maharashtra News

Maharashtra News : मागील ११ वर्षांपासून आपले सरकार प्रकल्पात काम करून डिजिटल महाराष्ट्र साकारणाऱ्या राज्यातील हजारो संगणक परिचालाकांनी प्रलंबित मागण्यांकरिता काम आंदोलन पुकारले आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीमधून नागरिकांना देण्यात येणाऱ्या विविध दाखल्यांचे वितरण थांबले आहे तसेच ऑनलाइन कामही ठप्प झाले आहे. एप्रिल २०११ पासून संग्राम प्रकल्प व २०१७ पासूनचे आपले सरकार सेवा केंद्र, असे १२ वर्षे … Read more

भाजपचे प्रदेश चिटणीस अरुण मुंडेंवरील गुन्हा मागे घेण्याची मागणी

Maharashtra News

Maharashtra News : भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष व प्रदेश चिटणीस अरुण मुंडे व त्यांचे बंधू उदय मुंडे यांच्यावर राजकीय आकसातून वाळू चोरीचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला असून, हा गुन्हा त्वरित मागे घेण्यात यावा अन्यथा रास्ता रोको आंदोलन व उपोषण करण्याचा इशारा भाजप व इतर पक्षांच्या वतीने शेवगाव विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांना निवेदनाद्वारे … Read more