Ahmednagar : स्टेट बँकेत धक्कादायक प्रकार ! उद्योजकाच्या खात्यातून परस्पर १५ लाख काढले, पैसे काढणारा म्हणतो मला नाही माहित बँक अधिकाऱ्यांनीच दिले…

SBI

बँकेमध्ये होणारे घोटाळे आता काही नवीन राहिलेले नाहीत. पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी बँकेत पैसे ठेवले जातात. परंतु अलीकडील काळात फसवणुकीचे किंवा बँकेतील घोटाळ्यांचे अनेक प्रकार समोर आले आहेत. आता अहमदनगर मधून स्टेट बँकेत घडलेला एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या बँकेच्या नागापूर शाखेतील खात्यातून एका उद्योजकाचे बेकायदेशीररीत्या १५ लाख रुपये काढून घेतले आहेत. आता संबंधितांवर … Read more

Radhakrishna Vikhe Patil : दूधाला जास्तीत जास्त भाव मिळावा, यासाठी शासन सकारात्मक

Radhakrishna Vikhe Patil

Radhakrishna Vikhe Patil : दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दूधाला जास्तीत जास्त भाव मिळावा, यासाठी शासन सकारात्मक असून, यापुर्वी विभागाने प्रयत्न केलेले आहेत. दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी राज्यातील प्रमुख सहकारी व खाजगी दूध संघांनी पुढाकार घेण्याचे आवाहन महसूल, पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. राज्यातील दूध उत्पादकांच्या प्रश्नांसंदर्भात मुंबई मधील सह्याद्री अतिथीगृह येथे … Read more

इंदोरीकर महाराज पुन्हा गैरहजर ! आता २४ नोव्हेंबरला यावेच लागणार…

Maharashtra News

Maharashtra News : अपत्य प्राप्तीबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेले निवृत्ती महाराज देशमुख हे काल मंगळवारी येथील न्यायालयात पुन्हा गैरहजर होते. त्यामुळे या खटल्याची पुढील सुनावणी २४ नोव्हेंबर रोजी होणार असून या तारखेला महाराजांना हजर राहण्याची सक्ती करण्यात आली आहे. आपत्य प्राप्तीबाबत वादग्रस्त विधान केल्याने इंदुरीकर महाराज यांच्या विरोधात २०२० साली पी.सी.पी.एन.डी.टी. कायद्याअंतर्गत गुन्हा … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : सतरा वर्षीय युवतीची गळफास घेऊन आत्महत्या

Ahmadnagar Breaking

Ahmadnagar Breaking : नागरदेवळे (ता. नगर) येथे एका सतरा वर्षीय युवतीने राहत्या घरात फॅनला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवार, दि.१९ रोजी दुपारी ३.५५ वाजेच्या पूर्वी घडली. पायल भाऊसाहेब साबळे (वय १७, रा. लक्ष्मीनगर, नागरदेवळे) असे आत्महत्या केलेल्या अल्पवयीन युवतीचे नाव आहे. दरम्यान, तिने आत्महत्या का केली, याबाबतची माहिती समजू शकली नाही. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : वाळूच्या ट्रॅक्टरखाली चिरडून सायकलस्वार ठार

Ahmadnagar Braking

Ahmadnagar Braking : भगवतीपूर शिवारात प्रवरा नदीपात्रामध्ये रामपूर बंधाऱ्यानजीक गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून वाळूचा शासकीय डेपो सुरू आहे. येथून वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीखाली चिरडल्याने राहुरी तालुक्यातील रामपूर येथील सायकलस्वार जागीच ठार झाला. या घटनेमुळे भगवतीपूर तसेच रामपूरमध्ये शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे. आता तरी हा ठेका बंद करून संबंधित ठेकेदारावर … Read more

जायकवाडीला पाणी सोडण्याचा मार्ग मोकळा ही तर अफवा ! उलट पाणी सोडल्यास होईल न्यायालयाचा अवमान

Jayakwadi Dam

सध्या जायकवाडीचा प्रश्न चांगलाच पेटला आहे. नगरमधून जायकवाडीला पाणी सोडू नये यावर लोकप्रतिनिधी, शेतकरी ठाम आहेत. अगदी न्यायालयापर्यंत हे प्रकरण नेऊन ठेवण्यात आले आहे. दरम्यान दोन दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयात याबाबत सुनावणी देखील झाली. परंतु या सुनावणी नंतर जायकवाडीला पाणी सोडण्याचा मार्ग मोकळा झाल्याच्या बातम्या प्रसारित झाल्या. परंतु या बातम्य दिशाभूल करणाऱ्या आहेत. याउलट राज्य शासनाने … Read more

यंदा उन्हाळी कांद्याची लागवड घटणार ! शेतकऱ्यांचे रब्बीचे नियोजन कोलमडले

Onion News

Onion News : परतीच्या पावसाने दगा दिल्याने तसेच पाणी टंचाईसदृष्य परिस्थितीचा रब्बीतील पिकांच्या पेरण्यावर मोठा परिणाम झाला आहे. तालुक्यात कांदा हे प्रमुख नगदी पीक असून यंदा अत्यल्प पाऊस झाल्याने उन्हाळ कांद्याची लागवड मागील वर्षीच्या तुलनेत चाळीस टक्क्यांपेक्षा कमी होणार असल्याचा अंदाज कृषी विभागाकडून व्यक्त होत आहे. मागील वर्षी श्रीरामपूर तालुक्यात मोठ्या क्षेत्रावर उन्हाळ (रब्बी) कांद्याची … Read more

अहमदनगर ब्रेकिंग ! माजी सरपंचाचे ऊसतोड मुकादमाकडून अपहरण, पिस्तूल लावले…’येथे’ घडला थरार

Ahmednagar Breaking News

अहमदनगर जिल्ह्यात अनेक गुन्हेगारी घटनांनी डोके वर काढले आहे. मागिल काही दिवसांत अनेक धक्कादायक घटना घडल्या आहेत. आता अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातून एक मोठा थरार समोर आला आहे. ऊसतोड मुकादमाने माजी सरपंचाचे अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. शेवगाव तालुक्यातील मुरमी व लाडजळगाव ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शेषराव वंजारी (वय ५५, रा. मुरमी) असे अपहरण झालेल्याचे … Read more

अहमदनगर दौड महामार्गावर अपघात ! दोन युवकांचा मृत्यू, परिसरात हळहळ

Ahmednagar News

Ahmednagar News : नगर-दौड महामार्गावर अरणगाव शिवारात मेहराबाद भुयारी पुलाजवळ भरधाव वेगात आलेल्या महिंद्रा स्कॉर्पिओ गाडीने सुझुकी अॅक्सेस मोपेडला समोरून जोराची घडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात मोपेड वरील दोघा युवकांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि.२०) मध्यरात्री १२ ते १२.३० च्या सुमारास घडली, साहिल कैलास नेटके (वय १८) व अनिकेत बंडू साठे (वय १७, … Read more

प्रेयसीला गळा दाबून मारले, मृतदेह सुटकेसमध्ये टाकून दीड तास फिरला…घटना पाहून पोलिसही थक्क झाले

Ahmednagar News

मुंबईतील कुर्ला परिसरात मेट्रोचे काम सुरू असलेल्या ठिकाणी एका सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह आढळून आला होता व त्यानंतर पोलिसांनी याचा तपास सुरू केला. त्यानंतर जे समोर आलं ते पाहून पोलिसही थक्क झाले. लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या प्रियकराने चारित्र्याच्या संशयावरून त्या महिलेची हत्या केल्याचे समोर आले. त्याहीपेक्षा धक्कादायक म्हणजे, तो प्रियकर महिलेची हत्या केल्यानंतर मृतदेह ठिकाण्यावर लावण्यासाठी तो मृतदेह … Read more

Jayakwadi Dam : जायकवाडीला पाणी सोडले, तर मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान होणार !

Jayakwadi Dam

Jayakwadi Dam : सर्वोच्च न्यायालयात नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातील धरणांमधून मराठवाड्यातील जायकवाडी धरणात पाणी सोडण्यासाठीच्या हस्तक्षेप याचिकेतील दि. ३० ऑक्टोबरच्या आदेशाला स्थगिती देण्याच्या मागणीला सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. जायकवाडीला पाणी सोडले, तर मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान होणार, यावर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले, अशी माहिती अॅड. विद्यासागर शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. सर्वोच्च न्यायालयात नाशिक … Read more

Jayakwadi Dam : अहमदनगर आणि नाशिक धरणांतून जायकवाडीसाठी पाणी सोडणार ?

Jayakwadi Dam

Jayakwadi Dam : अहमदनगर सह नाशिक जिल्ह्यातील धरणांमधून पाणी न सोडण्याच्या आदेशाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. याप्रकरणी १२ डिसेंबरला पुढील सुनावणी होणार आहे. स्थगितीस नकार दिलेला असला तरी पाणी सोडण्याबाबतचे कुठलेही आदेश नसल्यामुळे जिल्ह्यातील धरणांतून पाणी सोडण्याबाबत अजूनही संभ्रम कायम आहे. पाणी सोडण्यासाठीच्या सर्वोच्च न्यायालयातील हस्तक्षेप याचिकांवर झालेल्या सुनावणीनंतर नाशिक जलसंपदा विभाग … Read more

पवार फॅमिलीने एकत्र यायला पाहिजे का ? आ. निलेश लंके यांच्या उत्तराने सर्वानाच धक्का ! चर्चांना उधाण

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात आ. निलेश लंके यांचे राजकीय वलय वाढलेले आहे. मागील काही दिवसापासून नगर च राजकरण म्हटलं की आ. लंके यांच्या चर्चेशिवाय ते पूर्ण होत नाही. सध्या त्यांच्याविषयी विविध अटकळी बांधल्या जात आहेत. ते विखेंविरोधात खासदारकी लढवणार, शरद पवार गटात जाणार, आ. लंके यांना आमदारकीलाच मोठी टक्कर मिळणार आदी चर्चा होत असतात. … Read more

लॉन्च झाला जबरदस्त फंड ! बजाज फिनसर्व्ह बॅलन्स्ड अॅडव्हान्टेज फंड देईल सुरक्षित कमाईची संधी

Ahmednagar News

मार्केटमध्ये गुंतवणुकीचे अनेक प्रकार आहेत. आजकाल गुंतवणुकीचे महत्व सर्वानाच पटू लागले असल्याने गुंतवणुकीचे पर्यायही अनेक खुले झाले आहेत.यामध्ये जास्त रिटर्न देणारे पर्याय देखील आहेत. परंतु त्यात रिस्क फार असते. त्यामुळे अलीकडील काळात कमी रिस्क असणारा व जास्त रिटर्न देणारा पर्याय म्हणून म्युच्युअल फंड कडे पाहिले जाते. आता मार्केटमध्ये बजाज फिनसर्व्ह अॅसेट मॅनेजमेंटने बजाज फिनसर्व्ह बॅलन्स्ड … Read more

अहमदनगर : नेत्यांच्या दिवाळी फराळात विरोधकांची राजकीय आतिषबाजी, ‘अहमदनगर’च्या राजकारणात चांगलीच उलथापालथ

Ahmednagar News

अहमदनगर जिल्ह्याचे राजकारण आता बदलत्या कालानुरूप बदलत चालले आहे. एकनिष्ठता , पक्षाशी निष्ठा आदी उदाहरणे अहमदनगर जिल्ह्यात होते. एक पक्ष व त्याच पक्षाशी निष्ठा ठेवणारे अनेक नेते अहमदनगर मध्ये होऊन गेले. परंतु आता बदलत्या कालानुरूप यात बदल झालेला दिसतो. वरचे राजकरण जसे फिरले तसे खालचे राजकारण देखील फिरले, त्यामुळे सध्या पक्ष, मित्र आदी गोष्टी अहमदनगरच्या … Read more

अवघ्या साडेतीन वर्षात ६० हजारांचे १ कोटी रुपये करणारा शेअर ! गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस

Ahmednagar News

शेअर बाजार हा एक विशाल समुद्र आहे. यात भरपूर कंपन्या आहेत. अशा काही कंपन्या आहेत की ज्यांची नावे देखील आपल्याला माहिती नसतील. अनेक लोक या शेअर बाजारात करोडपती झाले. योग्य मार्गदर्शन व योग्य अभ्यास असला की शेअर मार्केटमध्ये नक्कीच पैसा मिळू शकतो. शेअर मार्केटमध्ये अशा काही कंपन्या आहेत की ज्यांनी गुंतवणूकदारांना अक्षरशः करोडपती केले आहे. … Read more

अवघ्या साडेतीन वर्षात ६० हजारांचे १ कोटी रुपये करणारा शेअर ! गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस

Stock Market

Stock Market : शेअर बाजार हा एक विशाल समुद्र आहे. यात भरपूर कंपन्या आहेत. अशा काही कंपन्या आहेत की ज्यांची नावे देखील आपल्याला माहिती नसतील. अनेक लोक या शेअर बाजारात करोडपती झाले. योग्य मार्गदर्शन व योग्य अभ्यास असला की शेअर मार्केटमध्ये नक्कीच पैसा मिळू शकतो. शेअर मार्केटमध्ये अशा काही कंपन्या आहेत की ज्यांनी गुंतवणूकदारांना अक्षरशः … Read more

अहमदनगर मध्ये अपघातात दोन जणांचा मृत्यू ! नगर-जामखेड रस्ता…

Ahmednagar News

नगर तालुक्यात शुक्रवारी व रविवारी झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. एक जण जखमी झाला आहे. याप्रकरणी नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. सारोळाबद्दी व अरणगाव परिसरात हे अपघात झाले आहेत. नगर-जामखेड रस्त्याने दुचाकीवर प्रवास करणाऱ्या दोघांना कंटेनरने धडक दिली. यात दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला असून दुसरा जखमी झाला. नानाभाऊ एकनाथ पवार … Read more