भारतात ह्या ठिकाणी आकाशात आढळली उडती तबकडी !
Marathi News : मणिपूरची राजधानी इम्फाळच्या विमानतळ परिसरात अज्ञात उडती वस्तु अर्थात यूएफओ दिसल्याची विचित्र घटना समोर आली आहे. यूएफओची माहिती मिळाल्यानंतर भारतीय वायुदलाच्या दोन राफेल लढाऊ विमानांनी विमानतळावर घिरट्या घालत अज्ञात तबकडीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, पण वायुदलाच्या हाती काही लागले नाही. पण तत्पूर्वी अज्ञात वस्तूमुळे काही व्यावसायिक विमानांना या घटनेचा फटका बसला. रविवारी … Read more