Credit Score : बँकेच्या ‘या’ नियमामध्ये मोठा बदल, या ग्राहकांनी व्हा सावधान, जाणून घ्या सविस्तर..

Credit Score : आपल्या अनेक कामांसाठी आपण बँकेकडून कर्ज घेतो. यामुळे अपल्याला आर्थिक पाठबळ मिळते. मात्र आता बँकेने आपल्या नियमामध्ये मोठा बदल केला असून, जर तुम्ही कोणतेही कर्ज घेतले नसेल किंवा क्रेडिट कार्ड वापरले नसेल तर तुम्हाला कर्ज घेणे थोडे अवघड जाणार आहे. जाणून घ्या याबद्दल. ट्रान्समिशन CIBIL डेटानुसार, 2021 आणि 2022 च्या जून तिमाहीत … Read more

Rishabh pant : लवकरच होऊ शकतो रिषभचा कमबॅक, खेळणार ‘या’ टीम विरुद्ध, वाचा सविस्तर..

Rishabh Pant : सध्या आईसीसी वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाने उत्तम कामगिरी केली असून, सर्व सामने जिंकत पॉईंट टेबलवरती आपला पहिला क्रमांक टिकवून ठेवला आहे. दरम्यान, दुसरीकडे भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याचीही चर्चा सुरू झाली आहे. यामुळे सध्या एका खेळाडूला घेऊन जोरदार चर्चा होत आहे. ती म्हणजे भारतीय संघातील तुफानी खेळाडू ऋषभ पंत. दरम्यान, ऋषभ पंत दक्षिण … Read more

High cholesterol : शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल वाढल्याने होऊ शकतात हे गंभीर आजार, करू नका दुर्लक्ष !

High cholesterol

High cholesterol : आजकाल खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि खराब जीवनशैलीमुळे अनेक आजार होत आहेत. त्यापैकी एक म्हणजे कोलेस्ट्रॉलची समस्या. योग्य आहार न घेतल्यामुळे ही समस्या जाणवते. म्हणूनच खाण्यापिण्याच्या गोष्टींकडे विशेष लक्ष देणे फार महत्वाचे आहे. शरीरात दोन प्रकारचे कोलेस्टेरॉल आढळतात, एक चांगले कोलेस्ट्रॉल आणि दुसरे वाईट कोलेस्ट्रॉल. जिथे चांगले कोलेस्ट्रॉल तुमच्या शरीराला आजारांपासून आराम देते. … Read more

Home Remedies for High BP : अचानक बीपी वाढलाय?, करा ‘हे’ 5 घरगुती उपाय, लगेच मिळेल आराम !

Home Remedies for High BP

Home Remedies for High BP : सध्याच्या या धावपळीच्या युगात खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयीनमुळे शरीरात अनेक समस्या उद्भवतात. त्यापैकी एक म्हणजे उच्च रक्तदाबाची समस्या. ही समस्या सध्या सामान्य होत चालली आहे. अशास्थितीत खाण्यापिण्याच्या सवयीनकडे विशेष लक्ष देणे फार गरजेचे आहे. उच्च रक्तदाबाची समस्या सध्या सर्व वयोगटातील लोकांमध्ये दिसून येत आहे. लठ्ठपणा, धूम्रपान आणि तणावामुळेही उच्च रक्तदाबाची … Read more

LPG Cylinder : सर्वसामान्यांची दिवाळी, एलपीजी सिलेंडरच्या किमतीमध्ये मोठी घट, वाचा सविस्तर..

LPG Cylinder : दिवाळीच्या शुभ पर्वावर केंद्र सरकारकडून नागरिकांना मोठी भेट दिली आहे. केंद्र सरकारने पीएम उज्ज्वला योजनेचे लाभार्थी आणि सामान्य ग्राहकांसाठी एलपीजी सिलेंडरवरती मोठी सूट दिली आहे. यामुळे आता सर्वसामान्यांना आपली दिवाळी गोड करता येणार आहे. दरम्यान, केंद्र सरकारने एलपीजी सिलिंडरवरील अनुदानाच्या रकमेत वाढ करण्याचा निर्णय घेतला असून, यामुळे देशात एलपीजी सिलिंडरच्या मागणीत मोठी … Read more

Vitamin D : शरीरातील व्हिटॅमिन डीची कमतरता दूर करण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश !

Vitamin D

Vitamin D : शरीर निरोगी ठेवण्यासाठी योग्य आहार घेणे फार महत्वाचे आहे. अशातच आपल्या शरीरात व्हिटॅमिन डी देखील खूप महत्वाचे असते. निरोगी आरोग्यासाठी व्हिटॅमिन डी खूप आवश्यक आहे. रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी हे खूप महत्वाचे आहे. व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे विषाणू, सामान्य रोग आणि अगदी हाडांच्या समस्यांबद्दलची संवेदनशीलता वाढू शकते. व्हिटॅमिन डीच्या नैसर्गिक स्त्रोतांमध्ये सूर्यप्रकाशाचा समावेश होतो. … Read more

Tractor Sales Report : ट्रॅक्टरच्या विक्रीमध्ये विक्रमी वाढ, तब्बल इतकी वृद्धी, वाचा सविस्तर…

Tractor Sales Report : ट्रॅक्टर हा प्रामुख्याने शेती व्यवसायासाठी मोठ्या प्रमाणामध्ये वापरला जातो. दरम्यान, ट्रॅक्टर व्यावसायिकांसाठी एक दिलासादायक बातमी असून, यावर्षी ट्रॅक्टरच्या विक्रीमध्ये विक्रमी वाढ झाली आहे. यामध्ये देशातील अनेक प्रमुख ट्रॅक्टर कंपन्यांनी तब्बल 62,440 ट्रॅक्टरची विक्री केली आहे. म्हणजेच एकूण 6.15 टक्क्यांनी ट्रॅक्टरची विक्री वाढली आहे. ट्रॅक्टरची विक्री ही एकूण 6.15 टक्क्यांनी वाढली आहे. … Read more

Diwali 2023 : दिवाळीच्या दिवसात घरी आणा ‘ही’ रोपं ! आयुष्यात कधीही भासणार नाही पैशांची कमतरता !

Diwali 2023

Diwali 2023 : हिंदू धर्मात दिवाळी सणाला खूप महत्व आहे. या दिवसांत अनेक शुभ योग येतात, या दिवसांत काही गोष्टी घरात आणणे खूप शुभ मानले जाते. म्हणूनच आज आपण अशाच काही गोष्टींबद्दल जाणून घेणार आहोत ज्या दिवाळीच्या दिवसात घरात आणणे शुभ मानले जाते. खरं तर, हिंदू धर्मात सर्वात मोठा सण म्हणजे दिवाळी. यावर्षी हा सण … Read more

Lamp Dream Meaning : दिवाळीच्या दिवसांत तुम्हालाही स्वप्नात दिवा दिसला आहे का?, होतात ‘हे’ चमत्कारिक फायदे !

Lamp Dream Meaning

Lamp Dream Meaning : रात्री झोपेत आपल्याला बरेच स्वप्न पडतात, काही स्वप्न आपल्या लक्षात राहतात तर काही विसरायला होतात. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल विज्ञानानुसार प्रत्येक स्वप्नाचा काही ना काही अर्थ असतो. होय, प्रत्येक स्वप्नामागे एक रहस्य दडलेले असते. आज आपण अशाच एका स्वप्नाचा अर्थ जाणून घेणार आहोत. चला तर मग… स्वप्ने ही आपल्या … Read more

Ahmednagar Crime : किरकोळ कारणावरुन लाथाबुक्क्यांनी मारहाण

Ahmednagar Crime

Ahmednagar Crime : घरासमोर पडवी टाकायची नाही. या कारणावरुन प्रविण शेजवळ यांना लाकडी दांडा व लाथा-बुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना राहुरी तालुक्यातील सात्रळ येथे नुकतीच घडली. याप्रकरणी सहा जणांवर राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रविण उत्तम शेजवळ (वय ५५) हे राहुरी तालुक्यातील सात्रळ येथे राहत आहेत. त्यांच्या घराचे जवळ … Read more

Nilwande Dam : धरण जलाशयावरील राज्यातील सर्वात मोठा पूल वाहतुकीसाठी खुला

Nilwande Dam

Nilwande Dam : अकोले धरण जलाशयावरील राज्यातील सर्वात मोठा पूल असलेला आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे जलसेतू काल जनतेसाठी खुला करण्यात आला. या पुलामुळे निळवंडे धरणामुळे संपर्क तुटलेल्या पिंपरकणे परिसरातील सतरा गावांची वाहतूक सुरळीत होणार आहे. आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे जलसेतुचा लोकार्पण सोहळा आ. डॉ. किरण लहामटे यांचे हस्ते झाला. अध्यक्षस्थानी पिंपरकणे सरपंच अनुसया थिगळे होत्या. जेष्ठ … Read more

Intermittent Fasting Benefits : उपवासामुळे टळतो या गंभीर आजाराचा धोका, वाचा सविस्तर..

Intermittent Fasting Benefits : उपवास हा आपल्या शरीरासाठी उत्तम असतो. उपवास केल्याने आपल्या आरोग्यास फायदे होतात. मात्र उपवासामुळे एका गंभीर आजाराचा धोका टळतो. मधुमेह हा आजार सध्या अनेकांनमध्ये पाहायला मिळतो. मात्र जर तुम्ही उपवास करत असाल तर यामुळे मधुमेहाचा टाईप 2 हा एक गंभीर आजार होण्यापासून रोखला जाऊ शकतो. दरम्यान, एक अभ्यासामध्ये हे समोर आले … Read more

तर मराठवाड्याला एक थेंबही पाणी देणार नाही – खासदार सदाशिव लोखंडे

Maharashtra News

Maharashtra News : पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून रस्त्यांचे कामे चांगल्या दर्जाचे झाली पाहिजे. ठेकेदारांनी या योजनेतील रस्त्याची कामे चांगली करावी, असे आवाहन खा. सदाशिव लोखंडे यांनी केले. तालुक्यातील कवठे मलकापूर, गुंजाळवाडी, मालदाड व चिचोली गुरव या चार ठिकाणी पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून सुमारे ३२ कोटी रुपयांच्या रस्ते कामाचे भूमिपूजन काल बुधवारी खा. सदाशिव लोखंडे यांच्या … Read more

कालवा सल्लागार समितीची बैठक तातडीने घ्या राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे मागणी

Maharashtra New

Maharashtra News : रब्बी हंगामाच्या नियोजनासाठी गोदावरी डाव्या उजव्या कालव्याच्या शेती सिंचनाचे तातडीने नियोजन व्हावे, यासाठी कालवा सल्लागार समितीची तातडीने बैठक घेण्यात यावी, अशी मागणी उपमुख्यमंत्री व पालकमंत्री यांच्याकडे आमदार आशुतोष काळे व माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे. याबाबत पत्रकात म्हटले आहे की, कोपरगाव तालुक्यात या वर्षी अत्यल्प पाऊस झाल्यामुळे संपूर्ण … Read more

राहुरी तहसीलच्या आवारातून टेम्पो चोरणारे दोघे रंगेहाथ पकडले

Ahmednagar News

Ahmednagar News : राहुरी येथील महसूल पथकाने कारवाई करून ताब्यात घेतलेला टेम्पो तहसील कार्यालयाच्या आवारातून रात्रीच्या दरम्यान चोरुन नेत असताना दोन चोरट्यांना राहुरी पोलिसांनी नुकतेच रंगेहाथ पकडले. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, राहुरी येथील महसूल पथकाने (दि. १) नोव्हेंबर २०२३ रोजी रात्री वाळू चोरुन नेत असलेल्या एका टेम्पोवर कारवाई करून तहसील कार्यालयाच्या आवारात लावला होता. (दि. २) … Read more

Guru gochar : 31 डिसेंबर पासून ‘या’ 3 राशींच्या जीवनात आनंदच-आनंद; देव गुरुची असेल विशेष कृपा !

Guru gochar

Guru gochar : वर्ष 2023 च्या शेवटी काही ग्रहांमध्ये विशेष बदल घडून येणार आहे, ज्याचा परिणाम थेट मानवी जीवनात होणार आहे. ग्रहांना हिंदू धर्मात खूप महत्व आहे. प्रत्येक ग्रह हा विशिष्ट राशीशी संबंधित आहे. म्हणून ग्रह जेव्हा हालचाल करतात तेव्हा त्याचा परिणाम मानवी जीवनावर होतो, आणि त्याच्या जीवनात अनेक बदल घडून येतात. अशातच देवतांचा गुरू, … Read more

Shirdi News : साईबाबा संस्‍थान मधील कंत्राटी कर्मचा-यांच्‍या संदर्भातील महत्वाची बातमी

Shirdi News

Shirdi News : श्री.साईबाबा संस्‍थान मधील ५९८ कंत्राटी कर्मचा-यांच्‍या संदर्भातील उच्‍च न्‍यायालयाच्‍या आदेशानुसार सर्व निर्णयांबाबत शासनाच्‍या विधी व न्‍याय विभाग आणि संस्‍थान स्‍तरावर तातडीने कार्यवाही सुरु करण्‍याबाबत निर्णय घेण्‍यात आला असल्‍याची माहीती महसूल, पशुसंवर्धन व दूग्‍ध व्‍यवसाय विकास मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी दिली. संस्‍थान मधील ५९८ कंत्राटी कर्मचारी मात्र संस्‍थानचा २००४ चा नवा कायदा … Read more

खासदार डॉ.सुजय विखे पाटील स्पष्टच बोलले ! म्हणाले निळवंड्याचे श्रेय ज्‍यांना घ्‍यायचे त्‍यांनी जरुर…

Ahmednagar News

Ahmednagar News : मतदार संघात वेगवेगळ्या वैशिष्‍ट्यपुर्ण अशा सामाजिक उपक्रमातून सामाजिक बांधिलकीचे काम सातत्‍याने सुरु आहे. दिवाळी निमित्‍त साखर वाटपाचा हा उपक्रम आनंद निर्माण करण्‍यासाठी असला तरी, विखे पाटलांची साखर अनेकांना कडू लागेल असा टोला खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी लगावला. खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांच्‍या उपस्थितीत तालुक्‍यातील विविध गावांमध्‍ये साखर वाटपाचा कार्यक्रम सुरु आहे. … Read more