Post Office Term Deposit : 5 वर्षांसाठी सरकारच्या “या” योजनेत करा गुंतवणूक, मिळेल चांगला परतावा !
Post Office Term Deposit : आजही देशातील बहुतेक लोक गुंतवणुकीसाठी पोस्ट ऑफिस योजनेवर अवलंबून आहेत. पोस्ट ऑफिस आपल्या ग्राहकांसाठी वेगवेगळ्या योजना आणत असते. पोस्ट ऑफिसमध्ये तुम्हाला मोठ्या प्रमाणात स्कीम पर्याय मिळतात, जे तुम्हाला चांगला परतावा देतात. तुम्हीही सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय शोधत असाल, तर तुम्ही पोस्ट ऑफिसच्या मुदत ठेव योजनेत गुंतवणूक करू शकता. या योजनेची खास … Read more