SBI vs Post Office FD : एसबीआय की पोस्ट ऑफिस, कुठे एफडी करणे अधिक फायदेशीर?; वाचा…
SBI vs Post Office FD : आज मार्केटमध्ये अनेक गुंतवणुकीचे पर्याय उपलब्ध आहेत, तरी देखील आजही एक मोठा वर्ग निश्चित परतावा देणाऱ्या मुदत ठेव योजनेवर विश्वास ठेवतो. लोक सहसा बँकेत एफडी करण्यास जास्त पसंती देतात. पण हा पर्याय तुम्हाला बँकेसोबतच पोस्ट ऑफिसमध्येही मिळतो. याला पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट किंवा पोस्ट ऑफिस एफडी म्हणतात. तुम्ही पोस्ट … Read more