शिर्डी येथे अपर जिल्हाधिकारी कार्यालय सुरु करण्यास मान्यता ! महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले…

Radhakrishna Vikhe Patil

Shirdi News : अहमदनगर जिल्हा हा राज्यातील सर्वाधिक क्षेत्रफळ असलेला जिल्हा आहे. सद्य:स्थितीत जिल्हास्तरीय महसूल विभागाशी निगडित सर्व कामकाजांसाठी नागरिकांना जिल्हा मुख्यालयी जावे लागते. नागरिकांची सोय विचारात घेता, तसेच शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणीसाठी अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथे स्वतंत्र अपर जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन करण्यास मान्यता देण्यात आल्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. शिर्डी येथे … Read more

पावसाळ्यात मनसोक्त हिंडायचंय ? पुण्यातल्या ह्या Top 5 ठिकाणी नक्की जा फिरायला…

 महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात अनेक प्रकारची पर्यटन स्थळे आहेत. महाराष्ट्राचा इतर राज्यांच्या तुलनेत विचार केला तर पर्यटन स्थळांच्या दृष्टीने समृद्ध असे राज्य आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. तुम्हाला जंगल सफारी करायची असेल किंवा आध्यात्मिक दृष्टिकोनातून जरी फिरायची हौस असेल तरी देखील महाराष्ट्रामध्ये अनेक पर्यटन स्थळे आहेत. यामध्ये औरंगाबाद आणि पुणे हे दोन जिल्हे पर्यटन … Read more

Monsoon News: राज्यात आज आणि उद्या ‘जोर’धारा, वाचा राज्याच्या कोणत्या भागात कोणत्या तारखेला पडेल पाऊस?

r

गेल्या एक ते दोन दिवसापासून राज्याच्या बऱ्याच भागांमध्ये पावसाने चांगल्या प्रकारे जोर पकडला असून पेरणी योग्य पाऊस होत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये देखील समाधानाचे वातावरण आहे. गेल्या तीन ते चार दिवसापासून काहीशी विश्रांती घेतलेल्या पावसाने कालपासून राज्यातील बऱ्याच भागांमध्ये जोरदार हजेरी लावलेली आहे. पावसाला दुसरी सकारात्मक बाब म्हणजे अरबी समुद्रामध्ये असलेली गुजरात जवळची चक्राकार परिस्थिती उत्तर वायव्य … Read more

प्रवास होईल आरामदायी! मुंबई- गोवा वंदे भारत एक्सप्रेसमध्ये होणार ‘हा’ बदल, अनुभवता येईल आरामात निसर्गसौंदर्य

v

महाराष्ट्र आणि पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय विकसित आणि भारतामध्ये महत्त्व असलेले गोवा या दोन राज्यांना उत्तम कनेक्टिव्हिटी देण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र सरकारच्या रेल्वे मंत्रालयाने वंदे भारत एक्सप्रेस सुरू केली आहे. या वंदे भारत एक्सप्रेस ला प्रवाशांकडून देखील खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे. जर आपण मुंबई ते गोवा  या दोन राज्यादरम्यानचा अंतराचा विचार केला तर … Read more

प्रेरणादायी: शेतकरी कुटुंबातील ‘या’ छोट्याशा गावातील वैभव बनला गावातील पहिला फौजदार,वाचा यशाची कहाणी

m

एमपीएससी आणि यूपीएससी परीक्षांचा गेल्या काही वर्षाचा निकाल बघितला तर बहुतांश विद्यार्थी हे सर्वसाधारण कुटुंबातील असून त्यांनी दैदीप्यमान यश संपादन केले आहे. या दोन्ही परीक्षांचा विचार केला तर यासाठी नियोजनबद्ध अभ्यास, प्रचंड प्रमाणात कष्ट, जिद्द इत्यादी गुण महत्त्वाचे असून यामध्ये ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी आता चमकू लागले आहेत.बरेच विद्यार्थी हे शेतकरी कुटुंबातील असून शेतीत काम … Read more

MLA Nilesh Lanke | आमदार निलेश लंके अस्वस्थ,म्हणाले राजकारणात मला काही मिळाले नाही तरी चालेल मात्र, पवार परिवार

Ahmednagar Politics

MLA Nilesh Lanke :- राजकारणात मला काही मिळाले नाही तरी चालेल मात्र, पवार परिवार एकसंघ राहिला पाहिजे. धर्मावर, चुकीच्या पध्दतीने काम करणारा पवार परिवार नसून विकासला प्राधान्य देणारा हा परिवार देशाच्या, महाराष्ट्राच्या हितासाठी एक राहिला पाहिजे. मला पवार साहेब, अजितदादा, सुप्रियाताई यांनी निःस्वार्थ प्रेम दिले आहे, त्यांच्यात मी आवड, निवड कशी करू, असा सवाल करीत … Read more

मुकेश अंबानींनी एका दिवसात 19000 कोटी रुपये कमावले, टॉप-10 मध्ये येण्याची तयारी

Mukesh Ambani Net Worth :- रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी, जे बर्याच काळापासून टॉप-10 अब्जाधीशांच्या यादीत समाविष्ट आहेत, ते 2023 च्या सुरुवातीपासूनच यातून बाहेर आहेत, परंतु आता पुन्हा एकदा त्यांचा त्यात समावेश होऊ शकतो. त्यांची एकूण संपत्ती वाढल्याने हे संकेत मिळत आहेत. गेल्या २४ तासांत त्यांच्या संपत्तीत २ अब्ज डॉलर्सची वाढ झाली असून अंबानींची एकूण … Read more

Chanakya Niti : आचार्य चाणक्य यांचे महिलांशी संबंधित महत्वाचे निरीक्षण ! स्त्रिया पुरुषांपेक्षा असतात…

आजचा काळ इतका आधुनिक झाला आहे की लोकांना सर्व काही आधीच माहित आहे. आता कोणाला विचारण्याची किंवा माहिती घेण्याची गरज नाही. आज अनेक लोक आहेत ज्यांनी चाणक्य नीती आणि त्यात लिहिलेल्या श्लोकांचा आपल्या जीवनात अवलंब केला आहे. जरी चाणक्य नीती मुळात संस्कृतमध्ये लिहिली गेली असली तरी नंतर ती इंग्रजी आणि अनेक भाषांमध्ये अनुवादित झाली आहे. … Read more

टीम इंडियाच्या ह्या 3 खेळाडूंना दारू आणि सिगारेटची खूप आवड ! तिसरे नाव वाचून बसले धक्का…

टीम इंडियाच्या अनेक खेळाडूंची मैदानावर केलेली अप्रतिम कामगिरी पाहून लोक त्यांची स्तुती करतात, पण कधी कधी असे काही खेळाडू असतात ज्यांच्या वैयक्तिक आयुष्याची कहाणी वेगळी असते. टीम इंडियामध्ये असे अनेक खेळाडू आहेत जे पार्टी, दारू आणि सिगारेटशिवाय राहू शकत नाहीत. आज आम्ही अशा 3 खेळाडूंबद्दल सांगणार आहोत ज्यांचे अनेकदा सार्वजनिक ठिकाणी व्यसन करताना आपण फोटो … Read more

सोयाबीन करेल तुम्हाला उद्योजक बनायला मदत: सोयाबीन पासून बनवा ‘हा’ पदार्थ, विक्रीतून मिळवाल प्रचंड पैसा

cc

कृषी आधारित प्रक्रिया उद्योग उभारणे ही काळाची गरज असून यामध्ये मोठ्या प्रमाणावर शेतकरी बंधूंनी मोठ्या ताकतीने उतरणे गरजेचे आहे. नुसते शेतीवर अवलंबून राहण्यापेक्षा शेतीसोबतच शेतीवर आधारित प्रक्रिया उद्योगांची उभारणी हा शेतकऱ्यांसाठी आर्थिक समृद्धीचा कणा बनू शकतो. कृषी आधारित प्रक्रिया उद्योगांचा लागणारा कच्चामाल हा प्रामुख्याने शेतामध्ये तयार होत असल्यामुळे बहुतेक शेतकऱ्यांना असे उद्योग उभारणे खूप सोपे … Read more

Mukesh Ambani Facts : तुम्हाला माहित आहेत का जगप्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या काही रंजक गोष्टी? वाचा नीता अंबानी यांच्याशी ओळख ते बरच काही….

dd

Mukesh Ambani Facts :- जगप्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी कोणाला माहिती नाहीत. जगातील उद्योग जगतातील एक प्रसिद्ध नाव म्हणून मुकेश अंबानी यांच्याकडे पाहिले जाते. परंतु व्यक्ती कितीही मोठे राहिले तरी अशा व्यक्तींचे समोरील आपल्याला जी काही बाजू दिसते त्यापेक्षा त्यांची दुसरी बाजू खूप रंजक असते. नेमकी हीच बाब मुकेश अंबानी यांच्या बाबतीत देखील आहे. मोठेपणाचा कुठलाही … Read more

Ghat In Maharashtra : पृथ्वीवरील स्वर्ग आहेत महाराष्ट्रातील ‘हे’ घाट,वाचाल यांच्या सौंदर्याची महती तर व्हाल अवाक

k

Ghat In Maharashtra :- महाराष्ट्र भूमीला निसर्गाने वरद हस्ताने दिले असून अनेक नैसर्गिक संपदा महाराष्ट्राला लाभलेली आहे. यामध्ये वृक्षसंपदा असो की डोंगरदऱ्या, या ठिकाणी असलेले नैसर्गिक सौंदर्य, खळाळणाऱ्या नद्या, अवखळपणे वाहणारे धबधबे  सगळे कसे आतुलनीय असे महाराष्ट्रात बघायला मिळते. त्यातल्या त्यात महाराष्ट्राला अनेक डोंगर रांगा लाभले असून त्यामधून अनेक घाट रस्ते आणि घाट परिसर हा … Read more

Monsoon News:येत्या 4 ते 5 दिवसात महाराष्ट्राच्या कोणत्या भागात पडेल मुसळधार पाऊस? वाचा काय म्हणतात हवामान तज्ञ?

m

 बऱ्याचअंशी अगदी धिम्या गतीने प्रवास करत असलेला मान्सून आता त्यातील बऱ्याच जिल्ह्यांना व्यापताना दिसून येत असून राज्यातील विदर्भ तसेच कोकण व मध्य महाराष्ट्रात देखील पावसाचे आगमन झालेले आहे. संपूर्ण जून महिना गेला तरी देखील पुरेसा पाऊस न पडल्यामुळे खरीप हंगामातील पेरण्या रखडलेले आहे. तसे पाहायला गेले तर अजून देखील पेरणीयोग्य पाऊस राज्यातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये झालेला … Read more

Maharashtra Road Accident : महाराष्ट्रात भीषण अपघात, वेगवान ट्रक थेट हॉटेलमध्ये घुसला ! 10 ठार

Maharashtra Road Accident: महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यात एक मोठा रस्ता अपघात झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका वेगवान ट्रकने दोन वाहनांना धडक दिली आणि नंतर महामार्गावरील एका हॉटेलवर धडकला. या भीषण रस्ता अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक जण जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले, पोलिसांनी जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. जिथे अनेकांची … Read more

Maharashtra Dam’s: पावसाळ्यात महाराष्ट्रातील ‘या’ प्रमुख धरणांना द्या भेट, पर्यटनाचा मिळेल मनमोहक आनंद

u

महाराष्ट्रामध्ये अनेक मोठमोठी धरणे असून महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून त्यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. महाराष्ट्रात अनेक महत्त्वाचे धरणे आहेत. प्रत्येक धरणाची वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत. जेव्हा ही धरणे ओव्हरफ्लो होतात तेव्हा अशा धरणांच्या ठिकाणी फिरायला जाणे व त्या ठिकाणचे  विहंगम दृश्य पाहून डोळे दीपतात. धरणांच्या ठिकाणी असलेले निसर्ग सौंदर्य मनाला निरव शांतता देऊन जाते. जर तुमचा देखील या पावसाळ्यामध्ये … Read more

Tourist Place: पावसाळ्यामध्ये घ्या ट्रेकिंग आणि फिरण्याचा थरारक अनुभव, नाशिक जिल्ह्यातील हे ठिकाण आहे थ्रिलर

h

बऱ्याच व्यक्तींना सहाशी पर्यटनाची नितांत हौस असते. असे पर्यटक महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यामध्ये फिरण्याचा आणि ट्रेकिंगचा साहसी  अनुभव घेण्यासाठी आसुसलेले असतात. महाराष्ट्र मध्ये असे अनेक गड किल्ले, मोठमोठ्या डोंगर रांगा असून अशा पर्यटकांना त्या नेहमी खुणावत असतात. साधारणपणे पावसाळ्याच्या कालावधीमध्ये गडकिल्ले तसेच डोंगरांच्या कडा कपारीतून फिरण्यामध्ये एक वेगळाच आनंद असतो.  महाराष्ट्रामध्ये अशी अनेक जिल्ह्यांना एक ऐतिहासिक परंपरा … Read more

7th Pay Commission: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना घर भाडेभत्त्याबाबत लवकरच मिळणार खुशखबर, वाचा कोणत्या श्रेणीमध्ये किती मिळतो घरभाडे भत्ता

d

केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सरकारच्या माध्यमातून विविध प्रकारच्या सोयी सुविधा दिल्या जातात. त्यांना नियमित वेतना सोबतच महागाई भत्ता आणि घर भाडे पत्ता देखील दिला जातो. सध्या जर आपण महागाई भत्त्याचा विचार केला तर तो सध्या 42 टक्के आहे. त्यासोबतच जुलै महिन्यामध्ये पुन्हा एकदा महागाई भत्त्यात वाढ केली जाण्याची शक्यता असून त्यामध्ये चार टक्क्यांपर्यंत वाढ … Read more

Maharashtra Rain News: मान्सून पोहोचला संपूर्ण देशात! पुढील 5 दिवस ‘या’ भागात पावसाचा इशारा, वाचा हवामानाचा अंदाज

aaa

 यावर्षी मान्सूनचे देशातील आगमन पाहिले तर ते साधारणपणे अंदमान समुद्रामध्ये 19 मे रोजी झाले होते. त्यानंतर 30 मे या दिवशी संपूर्ण अंदमान निकोबार बेट समूह मान्सूनने व्यापला होता. त्यानंतर केरळमध्ये देखील आठ जून रोजी मोठ्या दिमाखात मान्सूनचे आगमन झाले. त्याच्यानंतर तीन ते चार दिवसात मान्सूनने कोकण व दक्षिण मध्य महाराष्ट्रात देखील हजेरी लावली होती. परंतु … Read more