Soybean Bajarbhav : खुशखबर ! दिवाळीनंतर सोयाबीन बाजाराला मिळणार गती ; ‘इतका’ मिळणार बाजारभाव
Soybean Bajarbhav : हंगाम सुरू होऊन जवळपास एक पंधरवडा उलटला आहे. मात्र अजूनही सोयाबीन (Soybean Crop) बाजारात अपेक्षित अशी गती पाहायला मिळत नाही. सोयाबीन (Soybean) बाजार अजूनही गजबजलेला दिसत नाही. दिवाळी असूनही सोयाबीनची आवक बाजारात खूपच नगण्य असल्याचे चित्र आहे. दरम्यान जाणकार लोकांच्या मते परतीच्या पावसामुळे सोयाबीन पिकाला मोठा फटका बसत आहे. तसेच मध्यंतरी झालेल्या … Read more