Jowar Farming : रब्बी हंगामात ‘या’ जातीच्या ज्वारीची लागवड करा, बक्कळ कमाई होणार, वाचा सविस्तर

jowar farming

Jowar Farming : मित्रांनो येत्या काही दिवसात रब्बी हंगामाला (Rabi Season) सुरुवात होणार आहे. रबी हंगामात गहू, हरभरा तसेच ज्वारी पिकाची (Jowar Crop) देखील मोठ्या प्रमाणात लागवड आपल्या महाराष्ट्रात पाहायला मिळते. अशा परिस्थितीत आज आपण रब्बी हंगामात उत्पादित केल्या जाऊ शकणाऱ्या आणि चांगले उत्पादन मिळवून देणाऱ्या ज्वारीच्या जाती (Jowar Variety) विषयी थोडक्यात पण सविस्तर जाणून … Read more

Soybean Bajarbhav : सोयाबीन बाजारभावात वाढ होणार? कसा राहणार सोयाबीन हंगाम, वाचा व्यापाऱ्यांच मत

agriculture news

Soybean Bajarbhav : सोयाबीन हे खरीप हंगामातील (Kharif Season) एक मुख्य पीक आहे. देशाच्या एकूण सोयाबीन उत्पादनात (Soybean Production) मध्य प्रदेश राज्याचा प्रथम क्रमांक लागतो तर आपल्या महाराष्ट्राचा द्वितीय क्रमांक. एकंदरीत काय राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे सोयाबीन पिकावर (Soybean Crop) अर्थकारण अवलंबून आहे. मात्र या वर्षीचा सोयाबीन हंगाम शेतकऱ्यांसाठी (Farmer) निराशाजनक ठरला आहे. या वर्षी राज्यातील … Read more

Panjabrao Dakh : पंजाबरावांचा नवीन हवामान अंदाज….! आज ‘या’ जिल्ह्यात पडणार पाऊस, ‘या’ तारखेपासून राहणार पावसाची उघडीप

panjabrao dakh

Panjabrao Dakh : राज्यात सध्या परतीचा पाऊस (Rain) चांगलाच बरसत आहे. राज्यातील परतीचा पाऊस (Monsoon) जवळपास सर्वत्र पाहायला मिळत असून कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा (Monsoon News) जोर अधिक पाहायला मिळत आहे. मध्य महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यात खरीप हंगामातील पिकांची मोठी नासाडी झाली आहे. नाशिक कोल्हापूर पुणे यांसारख्या जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे खरीप हंगामातील काढण्यासाठी आलेल्या पीकांची … Read more

Soybean Bajar Bhav : सोयाबीन दर साडे पाच हजारावर ! सोयाबीनचे भाव वाढणार ? वाचा आजचे सोयाबीन बाजारभाव

soybean bajarbhav

Soybean Bajar Bhav : सोयाबीन बाजारभावात (Soybean Rate) हंगाम सुरू झाल्यापासून घसरण होत आहे. नवीन सोयाबीन बाजारात दाखल झाल्यानंतर सोयाबीन दरातील (Soybean Market Price) घसरण अजूनच वाढली. सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांच्या (Soybean Grower Farmer) मते, नवीन सोयाबीनमध्ये आद्रता अधिक असल्याचे कारण पुढे करत व्यापारी सोयाबीनचे बाजारभाव हाणून पाडत आहेत. दरम्यान, राज्यातील अनेक कृषी उत्पन्न बाजार … Read more

Soybean Bajar Bhav : सोयाबीन दराला ग्रहण ! आता सोयाबीनला नाफेडच तारणार ! पण नाफेड सोयाबीन खरेदी केव्हा करणार, वाचा सविस्तर

soyabean production

Soybean Bajar Bhav : सोयाबीन (Soybean Crop) हे महाराष्ट्रात उत्पादित केले जाणारे एक मुख्य नगदी पीक (Cash Crop) आहे. या पिकाची खरीप हंगामात (Kharif Season) आपल्या महाराष्ट्रात जवळपास सर्वत्र लागवड पाहायला मिळते. नुकत्याच काही दिवसांपूर्वी सोयाबीनचा नवीन हंगाम (Soybean Season) सुरू झाला आहे. मात्र हंगाम सुरू झाला आणि व्यापाऱ्यांनी सोयाबीनचे बाजार भाव (Soybean Rate) हाणून … Read more

Milk Rate : आनंदाची बातमी! ‘या’ दूध संघाकडून शेतकऱ्यांना मोठी भेट ; दूध खरेदी दरात केली ‘इतकी’ वाढ, वाचा सविस्तर

milk rate

Milk Rate : महाराष्ट्र समवेतच संपूर्ण भारतवर्षात येत्या काही दिवसात दिवाळी सणाला सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाकडून नियमित पिक कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकरी बांधवांना 50 हजार रुपये अनुदान देण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. याव्यतिरिक्त आता गोकुळ दूध संघाने (Gokul Milk Association) देखील … Read more

50 Hajar Protsahan Anudan : ब्रेकिंग बातमी ! प्रोत्साहन अनुदानाच्या पहिल्या यादीतील शेतकऱ्यांना 20 ऑक्टोबर रोजी मिळणार 50 हजार, मुख्यमंत्री शिंदे करणार शुभारंभ

50 hajar protsahan anudan

50 Hajar Protsahan Anudan : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी (Farmer) एक अतिशय आनंदाची आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे. मित्रांनो जसे की आपणास ठाऊकच आहे पन्नास हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदानाच्या (Subsidy) लाभार्थी शेतकऱ्यांची पहिली यादी महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या (Yojana) अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध झाली आहे. विशेष म्हणजे पहिल्या यादीत आठ लाखाहून अधिक शेतकरी बांधवांच्या नावांचा समावेश … Read more

Panjabrao Dakh : ब्रेकिंग ; राज्यातील ‘या’ जिल्ह्यात पावसाची तुफान बॅटिंग होणार ! पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज

Panjabrao Dakh Breaking News

Panjabrao Dakh : भारतीय हवामान विभागाने काल पावसाचा (Rain) जोर कमी होणार असल्याचा अंदाज वर्तवला होता. मात्र काल राज्यातील बहुतांश जिल्ह्यात अतिवृष्टी सारखा पाऊस (Monsoon) झाला आहे. नाशिक जिल्ह्यातील बागलाण आणि मालेगाव तालुक्यातील बहुतांशी भागात अतिवृष्टी सदृश्य पाऊस (Monsoon News) झाला असल्याने शेतकरी बांधवांच्या खरीप हंगामातील पिकांची मोठी नासाडी झाली आहे. फक्त नाशिक जिल्ह्यातच नव्हे … Read more

Soybean Bajar Bhav : कांद्याचे बाजार भाव वधारले पण सोयाबीन दराला आजही ग्रहण ! सोयाबीन बाजारभाव पाच हजाराच्या आत, वाचा आजचे सोयाबीन बाजारभाव

soyabean production

Soybean Bajar Bhav : आज राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी एक मोठी दिलासादायक आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. कांद्याच्या दराने तीन हजाराचा टप्पा पार केला आहे. मात्र सोयाबीन बाजारभाव (Soybean Bajar Bhav) अजूनही पाच हजाराच्या आतच फसले आहेत. यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांची (Farmer) चिंता वाढली आहे. बाजारात नवीन सोयाबीन दाखल होताच व्यापाऱ्यांनी बाजारभाव … Read more

Kapus Bajar Bhav : ऐन दिवाळीच्या तोंडावर कापसाच्या बाजार भावात मोठी घसरण ! कापसाचे बाजार भाव वाढतील का….

cci kapus kharedi

Kapus Bajar Bhav : कापसाची शेती (Cotton Farming) संपूर्ण भारत वर्षात केली जाते. महाराष्ट्रात देखील कापूस लागवडीखालील (Cotton Cultivation) क्षेत्र विशेष उल्लेखनीय आहे. महाराष्ट्रातील खानदेश प्रांत कापसाच्या उत्पादनासाठी (Cotton Production) संपूर्ण भारतात ओळखला जातो. खांदेशातील सर्वच जिल्ह्यात कापसाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. दरम्यान खानदेशमध्ये कापसाचे हार्वेस्टिंग (Cotton Harvesting) सुरु असून शेतकरी बांधव (Farmer) आता … Read more

Kanda Chal Anudan Yojana : मोठी बातमी! आता 50 मेट्रिक टन क्षमता असलेल्या कांदा चाळीसाठी पण मिळणार अनुदान, कॅबिनेट मंत्र्यांची माहिती

kanda chal anudan yojana

Kanda Chal Anudan Yojana : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या (Farmer) कल्याणासाठी शासनदरबारी वेगवेगळ्या योजना (Yojana) कार्यान्वित केल्या जातात. या योजनेच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना वेगवेगळ्या गोष्टींसाठी अनुदान (Subsidy) दिले जाते. त्यामुळे शेतकरी बांधवांना (Farmer) शेती करताना सोयीचे होते. आपल्या महाराष्ट्रात कांदा लागवडी खालील क्षेत्र विशेष उल्लेख नाही आहे. राज्यातील कोकण पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाडा जवळपास … Read more

Vihir Anudan Yojana : अरे वा, लई भारी ! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आता विहीर खोदण्यासाठी मिळणार 3 लाख 25 हजाराचं अनुदान, वाचा सविस्तर

vihir anudan yojana

Vihir Anudan Yojana : आपला भारत देश हा एक शेती प्रधानदेश आहे. देशातील निम्म्याहून अधिक जनसंख्या ही शेतीवर (Farming) आधारित आहे. अशा परिस्थितीत शेतकरी बांधवांच्या (Farmer) कल्याणासाठी आणि शेतकरी बांधवांना शेती (Agriculture) करताना खत, बी बियाणे तसेच सिंचनाची पर्याप्त सुविधा उपलब्ध व्हावी या अनुषंगाने मायबाप शासनाकडून (Government) वेगवेगळ्या कल्याणकारी योजना (Yojana) सुरू केल्या जातात. यामध्ये … Read more

Panjabrao Dakh : पंजाबरावांचा 30 ऑक्टोबरपर्यंतचा अंदाज ! ‘या’ जिल्ह्यात कोसळणार पाऊस, सतर्क राहण्याचे आवाहन

Panjab Dakh

Panjabrao Dakh : मित्रांनो सध्या राज्यात परतीचा पाऊस (Rain) बरसत आहे. ऑक्टोबर महिन्याचा सुरुवातीच्या तुलनेत पावसाचा (Monsoon) जोर कमी झाला असला तरी देखील काही ठिकाणी अजूनही जोरदार स्वरूपाचा पाऊस (Rain Alert) कोसळत आहे. यामुळे शेतकरी बांधवांचे मोठे नुकसान होत आहे. खरीप हंगामातील पिके सध्या काढणीच्या अवस्थेत आहेत अशा परिस्थितीत सध्या कोसळत असलेल्या पाऊस (Monsoon News) … Read more

Soybean Bajar Bhav : सोयाबीन दरात उसळी! ‘या’ एपीएमसीमध्ये सोयाबीनच्या दरात 200 रुपयांनी सुधारणा, सोयाबीन बाजार भाव वाढतील का?

soyabean production

Soybean Bajar Bhav : सोयाबीन (Soybean Crop) हे महाराष्ट्रात उत्पादित केले जाणारे एक मुख्य नगदी पीक (Cash Crop) आहे. या पिकाची खरीप हंगामात (Kharif Season) आपल्याकडे मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. सोयाबीन खरं पाहता एक प्रमुख तेलबिया पीक आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून सोयाबीनच्या दरात (Soybean Rate) सातत्याने घसरण पाहायला मिळत आहे. खरं पाहता गेल्या … Read more

Farming Business Idea : भावा नोकरीला पण लाजवेल आपली शेती ! नापीक जमिनीवर ‘या’ पिकाची शेती सुरू करा, लाखो कमवा

farming business idea

Farming Business Idea : मित्रांनो नापिक जमिनीत कोणतेच पीक घेतले जात नाही. अशा परिस्थितीत नापीक जमीन अशीच रिकामी, खाली राहते. परंतु जर शेतकरी बांधवांनी (Farmer) अशा नापिक जमिनीत मेहंदी ची शेती केली तर त्यांच्यासाठी फायद्याची राहणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार मेहंदीची शेती (Henna Farming) नापीक जमिनीत देखील करता येणे शक्य आहे. विशेष म्हणजे मेहंदीची (Henna Crop) … Read more

Agriculture News : आता रासायनिक कीटकनाशक फवारण्याची गरजच नाही ! ‘या’ जैविक कीटकनाशकाचा वापर करा, तंबाखूअळी सारख्या किटकाचा होणार नायनाट

agriculture news

Agriculture News : देशात गेल्या अनेक दशकांपासून उत्पन्नवाढीचे अनुषंगाने शेतकरी बांधवांनी (Farmer) रासायनिक खतांचा (Chemical Fertilizer) अनियंत्रित वापर सुरू केला आहे. खरे पाहता उत्पन्नवाढीचे अनुषंगाने केलेला हा प्रयोग आता उत्पन्न (Farmer Income) कमी करण्यासाठी कारणीभूत ठरत आहे. रासायनिक खतांचा अनिर्बंध वापर सुरू असल्याने पिकांच्या उत्पादनात घट झाली आहे शिवाय जमिनीची सुपीकता देखील दिवसेंदिवस कमी होऊ … Read more

Karjmafi Yojana : आताची सर्वात मोठी बातमी ! ‘या’ शेतकऱ्यांची कर्जमाफी करा, मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश, अहमदनगरच्या शेतकऱ्याने दाखल केली होती याचिका

karjmafi yojana

Karjmafi Yojana : राज्यातील शेतकरी बांधवांसाठी (Farmer) एक अतिशय आनंदाची बातमी समोर येत आहे. मित्रांनो जसे की आपणास ठाऊकच आहे 2017 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमुक्ती योजना (Yojana) राबवण्यात आली होती. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील शेतकरी बांधवांची दीड लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी (Farmer Loan Waiver Scheme) करण्यात आली होती. मात्र या योजनेच्या (Farmer Scheme) … Read more

Panjabrao Dakh : पंजाबरावांचा नवीन हवामान अंदाज ! आज पासून पावसाची उघडीप पण ‘या’ दिवशी ‘या’ जिल्ह्यात कोसळणार जोरदार पाऊस

panjabrao dakh

Panjabrao Dakh : राज्यात सध्या परतीचा पाऊस (Rain) चांगलाच कोसळत आहे. राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यात परतीच्या पावसाची (Monsoon) हजेरी पाहायला मिळत आहे. यामुळे शेतकरी बांधवांना सर्वाधिक नुकसान सहन करावे लागत आहे. दरम्यान भारतीय हवामान विभागाने (IMD) आज देखील महाराष्ट्रात पावसाची शक्यता असल्याचे आपल्या हवामान अंदाजात नमूद केले आहे. यामुळे काढण्यासाठी आलेला सोयाबीन, मका तूर कापूस … Read more