Farmer Success Story : 71 वर्षाचा तरुण शेतकऱ्याचा शेतीत अभिनव उपक्रम! सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून उतारवयात कमावतोय लाखो
Farmer Success Story : गेल्या काही वर्षांपासून उत्पन्न वाढीच्या अनुषंगाने शेतकरी बांधवांनी (Farmer) रासायनिक खतांचा (Chemical Fertilizer) अंधाधुंद वापर सुरू केला आहे. रासायनिक खतांचा अनियंत्रित वापर सुरू झाल्यामुळे शेत जमिनीचा ऱ्हास होत आहे. शिवाय शेतकरी बांधवांच्या उत्पादनात (Farmer Income) देखील घट झाली आहे. एवढेच नाही तर मानवाच्या आरोग्यावर (Human Health) देखील यामुळे घातक परिणाम होत … Read more