Soybean Bajarbhav : सोयाबीन दरातील तेजी धुसर ! आज सोयाबीन 6 हजाराच्या खाली ; वाचा आजचे सोयाबीन बाजारभाव

Soybean Bajarbhav : कालपर्यंत सोयाबीन 6000 रुपये प्रति क्विंटलपेक्षा अधिक कमाल बाजारभावात विक्री होत होता. मात्र आज राज्यातील कोणत्याच कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला 6000 रुपये प्रति क्विंटलचा कमाल बाजार भाव मिळालेला नाही.

सोयाबीन बाजारभाव 6 हजारापेक्षा खाली आले आहेत. दरम्यान सरासरी बाजार भाव साडेचार हजार रुपये प्रति क्विंटल ते ५७९१ रुपये प्रति क्विंटल पर्यंत नमूद केले गेले आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

यामुळे सोयाबीन लवकरच आता सात हजार रुपये प्रतिक्विंटलचा टप्पा गाठणार अशी शेतकऱ्यांची आशा धुसर होत असल्याचे चित्र आहे. दरम्यान आज आपण राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला मिळालेल्या बाजारभावाविषयी चर्चा करणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया आजचे सोयाबीन बाजारभाव.

कारंजा कृषी उत्पन्न बाजार समिती :- कारंजा एपीएमसी मध्ये आज साडेपाच हजार क्विंटल सोयाबीनचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला 5,100 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 5500 प्रतिक्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. तसेच सरासरी बाजारभाव 5350 रुपये नमूद करण्यात आला आहे.

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती :– या एपीएमसीमध्ये आज 179 क्विंटल लोकल सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला 3995 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 5650 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 5460 रुपये नमूद करण्यात आला आहे.

मेहकर कृषी उत्पन्न बाजार समिती :– या एपीएमसी मध्ये आज तीन हजार 350 क्विंटल लोकल सोयाबीनचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला 5200 प्रतिक्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 5900 प्रतिक्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 5400 प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे.

यवतमाळ कृषी उत्पन्न बाजार समिती :- यवतमाळ एपीएमसी मध्ये आज 925 क्विंटल पिवळ्या सोयाबीनचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला 5200 प्रतिक्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 5690 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. तसेच सरासरी बाजारभाव 5445 रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.

बीड कृषी उत्पन्न बाजार समिती :- बीड एपीएमसी मध्ये आज 388 क्विंटल पिवळ्या सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला 4921 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 5800 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 5483 रुपये नमूद करण्यात आला आहे.

भोकर कृषी उत्पन्न बाजार समिती :– भोकर एपीएमसी मध्ये आज 137 क्विंटल पिवळ्या सोयाबीनचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला 3500 प्रतिक्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 5500 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 4500 रुपये प्रति घेऊन त्यांना मत करण्यात आला आहे.

परतुर कृषी उत्पन्न बाजार समिती :- परतूर एपीएमसी मध्ये आज 289 क्विंटल पिवळ्या सोयाबीनचे आवक झाली. आज झालेल्या निलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला 4761 रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 5555 प्रति क्विंटल एवढा कपाल बाजार मिळाला आहे.सरासरी बाजार भाव 5000 रुपये भरती करून त्यांना मदत करण्यात आला आहे.

केज कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज २७१ क्विंटल पिवळ्या सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या निलावा त्या एपीएमसी मध्ये सोयाबीनला 5000 351 रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 5550 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. तसेच सरासरी बाजारभाव 5400 रुपये नमूद करण्यात आला आहे.

मुरूम कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 401 क्विंटल सोयाबीनचे आवक झाली आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला चार हजार आठशे रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान बाजारभाव मिळाला असून 5903 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. सरासरी बाजार भाव ५३५१ रुपये प्रति क्विंटल लांबून झाला आहे.