Soybean Market Price : सोयाबीन लिलावात शेतकऱ्यांची निराशा ! दरात झाला मोठा बदल ; वाचा आजचे बाजारभाव

Soybean Market Price : सोयाबीनचे दर गेल्या अनेक दिवसांपासून दबावात असल्याचे चित्र आहे. सध्या साडे पाच हजार रुपये प्रति क्विंटलच्या आसपास सोयाबीनचे सौदे बाजारात पार पडत आहेत. निश्चितच सध्याचा दर हा हमीभावापेक्षा अधिक आहे मात्र असे असले तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत खूपच कमी आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

शेतकऱ्यांना खरं पाहता गेल्यावर्षीप्रमाणेच दर मिळेल अशी आशा होती मात्र आता बाजारातील परिस्थिती पाहता शेतकऱ्यांची आशा फोल ठरत आहे. दरम्यान आज देखील सोयाबीन दर दबावात असून साडेपाच हजार रुपये प्रति क्विंटल सरासरी बाजारभावापेक्षा  कमी दरात आज सोयाबीन सौदे पार पडले आहेत.

जस की आपणास ठाऊकच आहे आपण रोजच सोयाबीन लिलावाची माहिती जाणून घेत असतो. आज देखील आपण राज्यातील प्रमुख एपीएमसीमध्ये सोयाबीनला काय दर मिळाला याची थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत.

Advertisement

लासलगाव विंचूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये आज 1428 क्विंटल सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला तीन हजार रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5500 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 5450 नमूद झाला आहे.

माजलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 1113 क्विंटल सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला साडेचार हजार रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5461 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 5350 नमूद झाला आहे.

उदगीर कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये आज 3900 क्विंटल सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला साडेपाच हजार रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5600 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 5550 नमूद झाला आहे.

Advertisement

कारंजा कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज तीन हजार क्विंटल सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला 5050 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5410 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 5290 नमूद करण्यात आला आहे.

राहता कृषी उत्पन्न बाजार समिती :– या एपीएमसी मध्ये 124 क्विंटल सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला ४७९० रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5495 प्रते क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजारभाव 5375 झाला आहे.

अमरावती कृषी उत्पन्न बाजार समिती :– या एपीएमसी मध्ये 6099 क्विंटल सोयाबीन आवक झाली. आजच झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला 5100 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून कमाल दर 5393 रुपये नमूद झाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 5240 रुपये राहिला.

Advertisement

नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती :-  या एपीएमसी मध्ये आज 1129 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला 4501 रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5482 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजारभाव 5237 रुपये नमूद झाला आहे.

कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 397 क्विंटल सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला साडेचार हजार रुपये प्रतेक क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5470 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव ५३५५ रुपये नमूद झाला आहे.

लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 15475 क्विंटल पिवळा सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला पाच हजार रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान दर मिळाला असून सहा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 5600 नमूद झाला आहे.

Advertisement

जालना कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 4246 क्विंटल पिवळा सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5700 प्रतिक्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजारभाव 5350 नमूद झाला आहे.

अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये असतील तर 3342 क्विंटल पिवळा सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला चार हजार 355 रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5600 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव ५३९५ नमूद झाला.

वासिम कृषी उत्पन्न बाजार समिती :- वासिम एपीएमसी मध्ये आज ६००० क्विंटल पिवळा सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला 4750 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून सहा हजार 250 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजारभाव 5400 नमूद झाला आहे.

Advertisement