Soybean Market Price : शेतकऱ्यांचा भ्रमनिरास! सोयाबीन दर साडेपाच हजाराच्या आत ; वाचा आजचे बाजारभाव

Soybean Market Price : सोयाबीन बाजार भाव गेल्या पंधरा दिवसांपासून साडेपाच हजार रुपये प्रति क्विंटल च्या आतच पाहायला मिळत आहेत. दरम्यान गेल्या दोन-तीन दिवसांपासून सोयाबीन दरात वाढ होईल असा अंदाज सर्वत्र वर्तवला जात आहे.

मात्र तूर्तास तरी असं काही घडलेलं पाहायला मिळत नाही. आज झालेल्या लिलावात सोयाबीन साडेपाच हजार रुपये प्रति क्विंटल पेक्षा कमी दरात विक्री झाला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

अशा परिस्थितीत आज आपण नेहमीप्रमाणेच राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झालेल्या सोयाबीन लिलावाची माहिती थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

माजलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 641 क्विंटल सोयाबीनचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला 4650 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून कमाल दर 5000 371 नमूद झाला आहे तर सरासरी 5250 रुपये दर मिळाला आहे.

कारंजा कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 2500 क्विंटल सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला 5,050 रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5395 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 5245 रुपये नमूद झाला आहे.

परळी वैजनाथ कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये झालेल्या लिलावात आज 500 क्विंटल सोयाबीन विक्रीसाठी दाखल झाले. आज झालेल्या लीलाबाद एपीएमसी मध्ये सोयाबीनला चार हजार 900 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून कमाल दर 5412 आणि सरासरी दर 5251 राहिला आहे.

राहता कृषी उत्पन्न बाजार समिती :– अहमदनगर जिल्ह्यातील राहता एपीएमसी मध्ये आज 73 क्विंटल सोयाबीन विक्रीसाठी दाखल झाला होता. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला 4901 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून कमाल दर पाच हजार 391 आणि सरासरी बाजार भाव 5286 नमूद झाला आहे.

अमरावती कृषी उत्पन्न बाजार समिती :– या एपीएमसी मध्ये आज 4176 क्विंटल सोयाबीन विक्रीसाठी आला. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला 5000 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून कमाल बाजारभाव 5290 आणि सरासरी बाजारभाव 5145 नमूद झाला.

नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 873 क्विंटल लोकल सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला 4000361 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून कमाल बाजारभाव 5346 आणि सरासरी बाजार भाव 5,100 नमूद झाला आहे.

हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समिती :– या एपीएमसी मध्ये आज 1005 क्विंटल लोकल सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला 4900 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून कमाल बाजारभाव 5521 आणि सरासरी बाजार भाव 5210 नमूद झाला.

मेहकर कृषी उत्पन्न बाजार समिती :– आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये 1630 क्विंटल सोयाबीन विक्रीसाठी आला. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला साडेचार हजार रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून साडेपाच हजार रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 5100 नमूद झाला आहे.

लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 13661 क्विंटल पिवळा सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला पाच हजार रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5945 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 5550 नमूद झाला आहे.

अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 2887 क्विंटल पिवळा सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला 4600 प्रतिक्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5385 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजारभाव 5200 नमूद झाला आहे.

उमरेड कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 2318 क्विंटल पिवळा सोयाबीन विक्रीसाठी दाखल झाला. आता झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला चार हजार रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5355 प्रतिक्विंटल एवढा कमाल आणि सरासरी बाजार भाव 5250 मिळाला.

मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज मलकापूर एपीएमसी मध्ये 425 क्विंटल पिवळा सोयाबीन विक्रीसाठी आला होता. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला ४५०० रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5425 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 5290 नमूद झाला आहे.