Soybean Rate : सोयाबीन दर आज पण दबावातच! वाचा आजचे बाजारभाव

Soybean Rate : यावर्षी खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. याचा सर्वाधिक फटका सोयाबीन पिकाला बसला. अतिवृष्टीमुळे पिकावर वेगवेगळ्या रोगांचे सावट राहायला मिळाले. जास्तीच्या पावसामुळे शेतात पाणी साचल्याने सोयाबीन पीक पिवळं पडलं होतं.

तसेच पीक ऐन अंतिम टप्प्यात असताना परतीच्या पावसामुळे सोयाबीनला कोंबे फुटली. यामुळे यंदा उत्पादनात मोठी घट झाली. पण सोयाबीनचा पेरा वाढला असल्याने एकूण उत्पादन मात्र गेल्या वर्षी प्रमाणेच राहील असा अंदाज आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

अशा परिस्थितीत शेतकरी बांधवांची सोयाबीनला गेल्यावर्षीप्रमाणेच चांगला दर मिळावा अशी आशा होती. मात्र तूर्तास सोयाबीन दर दबावात आहेत. दरम्यान आज आपण राज्यातील प्रमुख एपीएमसीमध्ये झालेल्या सोयाबीन लिलावाची माहिती जाणून घेणार आहोत. 

कारंजा कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 3500 क्विंटल सोयाबीन आवक झाली. झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये सोयाबीनला 5025 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5465 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 5250 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.

अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 3391 क्विंटल पिवळा सोयाबीन आवाज झाली आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये सोयाबीनला 4400 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5380 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 5200 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.

चिखली कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 2081 क्विंटल पिवळा सोयाबीन आवक झाली आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये सोयाबीनला 4650 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5700 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 5175 रुपये प्रति कोणत्या नमूद करण्यात आला आहे.

वाशिम कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये हजार क्विंटल पिवळा सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये सोयाबीनला 4750 रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 6400 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 5300 रुपये प्रति  क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.

हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समिती :– आज या मार्केटमध्ये 800 क्विंटल लोकल सोयाबीन आवक झाली. झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये सोयाबीनला 5050 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5620 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 5335 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.

यवतमाळ कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 541 क्विंटल पिवळा सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये सोयाबीनला 5000 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5385 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 5192 रुपये प्रतिक्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.

उमरखेड डांकी कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 400 क्विंटल पिवळा सोयाबीन झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये सोयाबीनला 5200 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5500 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 5300 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.

बसमत कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 992 क्विंटल पिवळा सोयाबीन आवाज झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये सोयाबीनला 5005 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5525 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 5388 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.

मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 470 क्विंटल पिवळा सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये सोयाबीनला 4880 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5435 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 5230 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.

बीड कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 38 क्विंटर पिवळा सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये सोयाबीनला 4530 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 6000 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 5364 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.

सेलू कृषी उत्पन्न बाजार समिती :– आज या मार्केटमध्ये 288 क्विंटल सोयाबीन आवक झाली आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये सोयाबीनला 5100 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5325 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी तर 5300 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.

मुरुड कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये छत्रपती स्क्रीन टच पिवळा सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये सोयाबीनला 4200 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5390 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 4795 रुपये प्रतिक्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.