ऐन नवरात्रौत्सवाच्या काळात रस्त्यावर साचले कचर्‍यांचे ढिग

अहमदनगर Live24 टीम, 06 ऑक्टोबर 2021 :- ऐन नवरात्रौत्सवाच्या काळात रस्त्यावर कचर्‍यांचे ढिग झाले आहेत. सावेडी उपनगरात गेल्या 4 ते 5 दिवसांपासून घंटा गाड्या बंद झाल्या असून, घंटा गाड्यात कचरा टाकणारे नागरिक गाडी येईल मग कचरा टाकू, असा विचार करुन दारात कचरा गोळा करुन वाट पाहत आहेत, पण गाड्याच बंद झाल्याने कचरा टाकणार कोठे? अशी … Read more

खंडीत वीज पुरवठ्यामुळे नगरकरांच्या पाण्याचे वेळापत्रक कोलमडले

अहमदनगर Live24 टीम, 06 ऑक्टोबर 2021 :- विज वितरण कंपनीच्या सोनेवाडी केडगाव येथील 132 के.व्ही.ए. ट्रान्समिशन लाईनमध्ये बिघाड निर्माण झाल्याने वीज पुरवठा खंडीत झालेला होता. त्यानंतर दुरुस्तीचे काम हात घेण्यात आले मात्र या खंडित वीजपुरवठ्यामुळे नगर शहरातील पाण्याचे वेळापत्रक कोलमडले आहे. सर्व परिस्थिती विचारात घेऊन नागरिकांनी असलेल्या पाण्याचा वापर काटकसरीने करावा व महानगरपालिकेस सहकार्य करावे, … Read more

महानगरपालिका आवारातच कचर्‍याचे साम्राज्य तर सावेडी उपनगरात काय परिस्थिती असेल !

अहमदनगर Live24 टीम, 06 ऑक्टोबर 2021 :- सावेडी उपनगरात गेल्या 4 ते 5 दिवसांपासून घंटा गाड्या बंद झाल्या असून, ऐन नवरात्रौत्सवाच्या काळात रस्त्यावर कचर्‍यांचे ढिग झाले आहेत. घंटा गाड्यात कचरा टाकणारे नागरिक गाडी येईल मग कचरा टाकू असा विचार करुन दारात कचरा गोळा करुन वाट पाहत आहेत, पण गाड्याच बंद झाल्याने कचरा टाकणार कोठे? अशी … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 06 ऑक्टोबर 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आजही तब्बल 418 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. (ahmednagar corona update today in marathi) अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम  

पंचवीस हजार दिव्यांनी नगर शहरातील रस्ते लखलखणार

अहमदनगर Live24 टीम, 06 ऑक्टोबर 2021 :-  पावसाळा आता जवळपास संपला असल्याने खड्डेयुक्त झालेल्या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती व्हावी तसेच प्रमुख रस्त्यांवरील बंद असलेले पथदिवेही तातडीने सुरू करावेत, अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून नागरिक करत होते. आता यामधील एक मागणीला यश येऊ लागले आहे. नुकतेच नगर शहरातील रस्त्यावरील खांबांवर एलईडी दिवा बसविण्याबाबतची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. … Read more

नगर तालुक्यातील ‘या’गावात झाले१००टक्के लसीकरण

अहमदनगर Live24 टीम, 06 ऑक्टोबर 2021 :- आदर्श गाव हिवरे बाजार येथे लसीकरणाचा नववा टप्पा पूर्ण होऊन आज हिवरे बाजार गावाचे कोविड -१९ लसीकरण १०० टक्के पूर्ण झाले. मतदार यादीनुसार हिवरे बाजार मधील १८वर्षाच्या पुढील एकूण ८९७ व्यक्ती लसीकरणासाठी पात्र होत्या. त्या सर्व व्यक्तीचे लसीकरण करण्यात आले. पद्मश्री पोपटराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आदर्श गाव हिवरे … Read more

… अन्यथा मनपा अधिकाऱ्यांनाच ‘त्या’ खड्ड्यात झोपवू शिवसेनेचा मनपा आयुक्तांना इशारा

अहमदनगर Live24 टीम, 05 ऑक्टोबर 2021 :- नगर शहरातील रस्त्याची विदारक व भयानक परिस्थिती झाली असून शहर शिवसेनेच्या वतीने आयुक्त शंकर गोरे यांना घेराव घालण्यात आला व शहराच्या खड्डयांसंदर्भात जाब विचारण्यात आला. दिवाळीपूर्वी शहरातील खड्ड्यांचा प्रश्न मार्गी लावा अन्यथा अधिकाऱ्यांना खड्डयांमध्ये झोपवण्याचा इशारा शिवसेना शिष्टमंडळाने दिला. नगर शहराच्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, यापूर्वी … Read more

जिल्ह्याधिकाऱ्यांनी ‘त्या’ निर्बंधाचा फेरविचार करावा

अहमदनगर Live24 टीम, 05 ऑक्टोबर 2021 :- दहापेक्षा जास्त ॲक्टिव्ह कोरोना बाधितांची संख्या असलेल्या गावात जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. मात्र, लॉकडाऊनचा हा निर्णय अन्यायकारक असून ॲक्टिव्ह रुग्णसंख्या आणि एकूण लोकसंख्या याचे प्रमाण तुलनात्मक दृष्टीने लक्षात घेता लॉकडाऊनच्या निर्णयाचा फेरविचार प्रशासनाने करावा, या आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांना खासदार डॉ. सुजय विखे … Read more

ऐन पावसाळ्यात पाण्यासाठी नागरिकांचा हंडा मोर्चा

अहमदनगर Live24 टीम, 05 ऑक्टोबर 2021 :- एकीकडे दररोज पाऊस पडत असल्याने अनेक भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे तर दुसरीकडे मुबलक पाऊस असताना देखील पिण्याच्या पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्याने तसेच नळावाटे मैलामिश्रीत पाण्याचा पुरवठा होत असल्याने याबाबत वारंवार तक्रार करुनही समस्या सुटत नसल्याच्या निषेधार्थ नागरिकांनी महापालिकेवर हंडा मोर्चा काढला. महापालिकेच्या प्रभाग १० मधील भारस्कर कॉलनी, … Read more

आज ४८१ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या ४१३ बाधितांची रुग्ण संख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, 05 ऑक्टोबर 2021 :- जिल्ह्यात आज ४८१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ३७ हजार ३५२ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.९७ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ४१३ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 05 ऑक्टोबर 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात आजही तब्बल 413 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

खासदार सुजय विखे म्हणाले…भाजप आमदारांच्या मतदारसंघातच लाॅकडाऊन लावलं जातंय

अहमदनगर Live24 टीम, 05 ऑक्टोबर 2021 :- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव गेल्या काही दिवसांपासून वाढू लागला आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू केल्या आहेत. तसेच कठोर नियमांची देखील अंमलबजावणी होऊ लागली आहे, दरम्यान यातच लॉकडाऊन वरून खासदार सुजय विखे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. भाजप आमदार सुजय विखेंनी नगर जिल्ह्यात लावण्यात आलेला लाॅकडाऊन हा … Read more

शेतकऱ्यांनो पिकांचे संरक्षण करा… आस्मानी संकट घोंगावतय

अहमदनगर Live24 टीम, 05 ऑक्टोबर 2021 :-  राज्यात सध्या मान्सूनचे ढग दाटून आले असून काही भागात पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. यातच नगर जिल्ह्यासह राज्यात पुढील तीन ते चार दिवसांत जोरदार गडगडाटासह पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यातील रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग या समुद्रकिनारच्या जिल्ह्यांना पावसाचा सर्वाधिक फटका … Read more

आरबीआयचा अर्बन बँकेची निवडणूक घेण्यास हिरवा कंदील

अहमदनगर Live24 टीम, 05 ऑक्टोबर 2021 :- नगर अर्बन सहकारी बँकेची निवडणूक घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आहेर यांनी बँकेला मतदार यादी सादर करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे पुढील महिन्यांत अर्बन बँकेचा घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अर्बन बँक मल्टीस्टेट बँक आहे. … Read more

नळावाटे मैलामिश्रीत पाण्याचा पुरवठा; संतप्त नागरिकांचा पालिकेवर हंडा मोर्चा

अहमदनगर Live24 टीम, 04 ऑक्टोबर 2021 :- कमी दाबाने होणार पाणीपुरवठा, तसेच मैलामिश्रीत पाण्याचा पुरवठा यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी आज या गोष्टीचा निषेध नोंदवण्यासाठी महानगरपालिकेवर हंडा मोर्चाचे आयोजन केले. दरम्यान याबाबत वारंवार तक्रार करुनही समस्या सुटत नसल्याने नागरिक आक्रमक झाले आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, महापालिकेच्या प्रभाग क्र.10 मधील भारस्कर कॉलनी, लालटाकी परिसरात गेल्या … Read more

तलाठी पथकाच्या ताब्यातून पळविला मुरुमांचा डंपर

अहमदनगर Live24 टीम, 04 ऑक्टोबर 2021 :- नगर-दौंड रोडवरील कायनेटीक चौकात अवैधरित्या मुरूमाची वाहतूक करणारा डंपर तलाठी पथकाच्या ताब्यातून पळविण्यात आला असल्याची घटना घडली आहे. सावेडीचे कामगार तलाठी सागर एकनाथ भापकर (वय 31) यांनी फिर्याद दिली आहे. दाखल फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात डंपर चालक अजिनाथ साळवे व तीन अनोळखी इसमांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील धक्कादायक बातमी : केडगावातून अल्पवयीन मुलीचे अपहरण ! आणि नंतर केले ते वाईट कृत्य….

अहमदनगर Live24 टीम, 04 ऑक्टोबर 2021 :- अहमदनगर मधील केडगाव येथील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिला नाचगाण्या साठी भाग पाडणाऱ्या संबंधित महिलेला जामखेड येथून कोतवाली पोलिसांनी अटक केली आहे व त्या अल्पवयीन मुलीची सुखरूप सुटका केली आहे. संबंधित आरोपीला न्यायालयामध्ये हजर केले असता न्यायालयाने दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेतआरोपींमध्ये नंदिनी बाळासाहेब … Read more

आज ६३० रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या ३६७ बाधितांची रुग्ण संख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, 04 ऑक्टोबर 2021 :-  जिल्ह्यात आज ६३० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ३६ हजार ८७१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.९५ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ३६७ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more