अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 04 ऑक्टोबर 2021 :- चोवीस तासात जिल्ह्यात 367 नवीन बाधितांची भर पडली आहे. 24तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे संगमनेर – 115 अकोले – 8 राहुरी – 15 श्रीरामपूर – 16 नगर शहर मनपा -10 पारनेर – 54 पाथर्डी – 14 नगर ग्रामीण – 25 नेवासा -26 कर्जत – 18 राहाता – 6 … Read more

आतापर्यंत जिल्ह्यातील ‘इतक्या’ नागरिकांनी घेतली कोरोना प्रतिबंधात्मक लस …?

अहमदनगर Live24 टीम, 04 ऑक्टोबर 2021 :- जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधात्मक लस मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत असून सर्व गावात १०० टक्के लसीकरण करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे . आतापर्यंत जिल्ह्यातील सुमारे २७ लाख ४४ हजार ३२४ नागरिकांनी कोरेाना प्रतिबंधक लस घेतली आहे. यातील २० लाख ३७ हजार ८०६ जणांनी पहिला डोस घेतला आहे. तर ७ लाख ६ … Read more

डॉ.अमोल बागुल यांना नीति आयोगाचा राष्ट्रीय पुरस्कार

अहमदनगर Live24 टीम, 04 ऑक्टोबर 2021 :-  भारत सरकारच्या नीति आयोग तसेच अखिल भारतीय स्वयंचलित तंत्रशिक्षण व प्रशिक्षण परिषद यांच्या वतीने येथील दोन राष्ट्रपती पदकांनी सन्मानित शिक्षक तथा जगातील सर्वाधिक पारितोषिके विजेते कलाकार डॉ.अमोल बागुल यांना भारत सरकारच्या कार्पोरेट,सांख्यिकी व नियोजन मंत्रालयाचे केंद्रीय तथा राज्यमंत्री श्री राव इन्द्रजीतसिंह यांच्या शुभहस्ते माहिती तंत्रज्ञान(आयसीटी)क्षेत्रातील योगदानाबद्दल राष्ट्रीय पुरस्कार … Read more

ना. धनंजय मुंडे म्हणतात: लोकमान्यता मिळाल्यानेच ‘ते’जनतेचे नेते …?

अहमदनगर Live24 टीम, 04 ऑक्टोबर 2021 :- संघर्ष करणारी दोन माणसं एकत्र आली तर त्यांना एकमेकांविषयी आपुलकी वाटते. आपलीच एक प्रतिकृती सामान्य माणसांसाठी लढते, याचा मला सार्थ अभिमान आहे. मी मंत्रालयात असो वा परळीत, मला त्यांच्या कामाचे कौतुक वाटते. आ. लंके यांना लोकमान्यता मिळाल्यानेच त्यांना सर्वजण ‘नेते’ म्हणून संबोधतात, असे राज्याचे विधी व न्यायमंत्री धनंजय … Read more

काँग्रेस सांस्कृतिक विभाग शहर जिल्हाध्यक्षपदी प्रा. डॉ. बापू चंदनशिवे यांची निवड

अहमदनगर Live24 टीम, 04 ऑक्टोबर 2021 :- प्रा. डॉ. बापू चंदनशिवे यांचे सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील योगदान नगर शहराच्या वैभवात भर घालणारे आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली अहमदनगर शहर काँग्रेसच्या सांस्कृतिक विभागाला नवी ओळख नगर शहरात मिळेल असा मला विश्वास आहे, असे प्रतिपादन शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केले आहे. डॉ. चंदनशिवे यांची नगर शहर काँग्रेस … Read more

जिल्ह्यात सोमवारी शाळांची घंटा वाजणार; शाळा प्रशासन झाले सज्ज…

अहमदनगर Live24 टीम, 04 ऑक्टोबर 2021 :-  राज्यात कोरोनानंतर येत्या सोमवारपासून शाळा सुरू होणार असल्या तरी अद्यापही अनेक ठिकाणी पालकांमध्ये विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्याबाबत अजूनही संभ्रम आहे. तब्बल दीड वर्षांनंतर सोमवारी शाळेची घंटा एकदा वाजणार असून शाळेतील वर्गांमध्ये पुन्हा एकदा विद्यार्थ्यांचा किलबिलाट ऐकायला मिळणार आहे. कोविडचा प्रभाव कमी झाल्याने शालेय शिक्षण विभागाने शहरी भागात आठवी ते … Read more

नगरकरांची बातच न्यारी…! नागरिकांनी साजरा केला चक्क खड्ड्यांचा वाढदिवस

अहमदनगर Live24 टीम, 04 ऑक्टोबर 2021 :- गेल्या वर्षभरापासून रामवाडी परिसरामध्ये असलेले रस्त्याचे काम त्वरित करा. अशी महानगरपालिकेच्या प्रशासनाकडे वारंवार मागणी करूनही दुर्लक्ष केल्याने येथील नागरिकांनी आज रस्त्यावर पडलेल्या खड्ड्याला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने या खड्ड्याच्या वाढदिवस साजरा करून, अनोख्या पद्धतीचे आंदोलन केले. रामवाडी परिसरामध्ये गेल्या तीन महिन्यापूर्वी महानगरपालिकेने डीपी रस्ता बनवण्यासाठी रस्त्यावरील अतिक्रमणे … Read more

रात्रीच्या वेळी तलवारीने दहशत माजवणाऱ्याला पोलिसांनी केले जेरबंद …!

अहमदनगर Live24 टीम, 04 ऑक्टोबर 2021 :- शहरातील मुख्य भागामधील कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीत रेकॉर्डवरील गुन्हेगारास रात्री एक वाजता तलवारीसह कोतवाली पोलिसांनी अटक केली आहे. कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीमध्ये कोंबीग ऑपरेशन चालु असतांना पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांना माहिती मिळाली की, शहरातील मार्केट यार्ड भागात महात्मा फुले चौकात एक इसम हा त्याच्या हातात तलवार घेऊन … Read more

बांधकाम व्यावसायिकाने बांधकामाच्या नावाखाली रस्ता अडविल्याचा आरोप

अहमदनगर Live24 टीम, 03 ऑक्टोबर 2021 :- शहरातील सावेडी रोड येथे असलेल्या सय्यद पीर बाबा यांच्या मजार वर जाण्यासाठी भाविकांना रस्ता खुला करुन देण्याच्या मागणीचे स्मरणपत्र महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रदीप पठारे यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने देण्यात आले. यापुर्वी दोन वेळेस सय्यद पीर बाबाच्या मजारवर जाण्यासाठी रस्ता खुला करुन देण्याची मागणी करण्यात आली … Read more

मंत्री गडकरी म्हणाले स्व.दिलीप गांधी यांचे विकासकामांचे स्वप्न मी पूर्ण करणार !

अहमदनगर Live24 टीम, 03 ऑक्टोबर 2021 :- माझे स्नेही असलेले स्व.दिलीप गांधी यांनी मोठी विकासकामे केली आहेत. विशेषतः नगरच्या उड्डाणपुलासाठी व रस्त्यांच्या कामासाठी त्यांचा वारंवार पाठपुरावा माझ्याकडे होता. त्यांनी सुचवलेले सर्व कामे मी पूर्ण करून त्यांचे विकासकामांचे स्वप्न मी पूर्ण करणार आहे. मात्र झालेला हा विकास पाहण्यास ते आपल्यात नाहीत. गांधी परिवाराच्या व सुवेंद्रच्या मी … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 03 ऑक्टोबर 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आजही तब्बल 461 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

डबके आणि घाणीच्या साम्राज्यात हरवला जॉगिंग ट्रॅक

अहमदनगर Live24 टीम, 02 ऑक्टोबर 2021 :- जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे अनेक ठिकाणी पाण्याचे व चिखलाचे साम्राज्य झाले आहे. यातच नगर शहरातील सावेडी उपनगरातील सावेडी जॉगिंग ट्रॅक मैदान सध्या पाण्याचे डबके आणि घाणीच्या साम्राज्यात हरवला आहे. शहरातील सावेडी जॉगिंग ट्रॅक मैदानावर ज्येष्ठ नागरिक, महिला, युवकांची मोठी वर्दळ असते. सदर मैदानामध्ये … Read more

Ahmednagar Corona Update : जिल्ह्यातील कोरोना अपडेट्स वाचा सविस्तर आकडेवारी इथे

अहमदनगर Live24 टीम, 02 ऑक्टोबर 2021 :- जिल्ह्यात आज ७२० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ३५ हजार ४८९ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.७८ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ५०५ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

‘ग्रीन फिल्ड एक्स्प्रेस वे’ च्या माध्यमातून अहमदनगरच्या विकासाला चालना- नितीन गडकरी

अहमदनगर Live24 टीम, 02 ऑक्टोबर 2021 :- “येत्या काळात महाराष्ट्रात रस्त्यांचे जाळे निर्माण करण्यात येईल. या माध्यमातून महाराष्ट्र विकासाच्या बाबतीत देशात पहिल्या नंबरवर आणण्याचा प्रयत्न राहिल, तसेच ‘ग्रीन फिल्ड एक्स्प्रेस-वे’ च्या माध्यमातून अहमदनगर जिल्ह्यातील विकासाला गती मिळणार आहे. रोजगार वाढणार आहे.” असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे केले. … Read more

भरदिवसा कोयत्याचा धाक दाखवून व्यावसायिकाला लुटले

अहमदनगर Live24 टीम, 02 ऑक्टोबर 2021 :- नगरच्या केडगाव उपनगरात असलेल्या औद्योगिक वसाहत परिसरात ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाला तिघा जणांनी लाथा-बुक्क्यांनी मारहाण करत कोयत्याचा धाक दाखवून लुटल्याची घटना घडली आहे. विशेषबाब म्हणजे भरदिवसा हा सगळा प्रकार झाला असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबत उद्धव विठ्ठल पवार (वय 50, रा.अयोध्यानगर, केडगाव) यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद … Read more

Ahmednagar corona breaking news : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 02 ऑक्टोबर 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आजही तब्बल 505 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

भाजप नेते दिलीप गांधी यांच्या आठवणीने गडकरी भावूक …

अहमदनगर Live24 टीम, 02 ऑक्टोबर 2021 :-  मंत्री नितीन गडकरी यांनी जिल्ह्यातील महामार्गाच्या अनेक कामांना मंजूरी दिल्यानंतर आता प्रत्यक्ष कामांनाही सुरूवात होत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आज सहा प्रकल्पांचे भूमिपूजन आणि पाच रस्त्यांचे लोकापर्ण ​सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला नितीन गडकरी, शरद पवार, मंत्री हसन मुश्रीफ, … Read more

नितीन गडकरी यांनी केली अहमदनगर मधून जाणाऱ्या ‘त्या’ हायवेची घोषणा !

अहमदनगर Live24 टीम, 02 ऑक्टोबर 2021 :-  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आज तब्बल ४०७५ कोटी किंमतीच्या सहा प्रकल्पांचे भूमिपूजन आणि पाच रस्त्यांचे लोकापर्ण ​सोहळा पार पडला. दरम्यान यावेळी नितीन गडकरी यांनी ‘सुरत-नाशिक-अहमदनगर-सोलापूर-चेन्नई’ या ग्रीन फिल्ड एक्सप्रेस हायवेची घोषणा केली आहे. या हायवेच्या माध्यमातून राज्यातील ट्राफिक कमी होण्यास … Read more