अहमदनगर जिल्ह्याचा सर्वांगीण विकास होणार आहे फक्त ….वाचा काय म्हणाले गडकरी

अहमदनगर Live24 टीम, 02 ऑक्टोबर 2021 :-  केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी जिल्ह्यातील महामार्गाच्या अनेक कामांना मंजूरी दिल्यानंतर आता प्रत्यक्ष कामांनाही सुरूवात होत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आज ४०७५ कोटी किंमतीच्या सहा प्रकल्पांचे भूमिपूजन आणि पाच रस्त्यांचे लोकापर्ण सोहळा पार पडला. या वेळी गडकरी … Read more

शरद पवारांनी गडकरींच्या कामाचं कौतुक केलं ! म्हणाले गडकरी यांची कृपा …

अहमदनगर Live24 टीम, 02 ऑक्टोबर 2021 :-  नितीन गडकरी यांच्या हस्ते अहमदनगर जिल्ह्यात आज ३ हजार २८ कोटींच्या महामार्गाचं भूमीपूजन तर १ हजार 46 कोटींच्या महामार्गाचं लोकार्पण झालं. या सोहळ्याला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि विखे परिवार एकाच मंचावर उपस्थित होते. शरद पवारांनी यावेळी गडकरी यांच्या कामाचं आणि दूरदृष्टीचं तोंडभरून कौतुक केलं. तसंच, आपण रस्ते … Read more

नितीन गडकरी म्हणाले आम्हाला लाज वाटली पाहिजे…

अहमदनगर Live24 टीम, 02 ऑक्टोबर 2021 :-  केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी जिल्ह्यातील महामार्गाच्या अनेक कामांना मंजूरी दिल्यानंतर आता प्रत्यक्ष कामांनाही सुरूवात होत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आज तब्बल ४०७५ कोटी किंमतीच्या सहा प्रकल्पांचे भूमिपूजन आणि पाच रस्त्यांचे लोकापर्ण सोहळा पार पडला. या सोहळ्याला … Read more

बेशिस्त नगरकरांकडून पोलिसांनी 10 दिवसांत वसूल केले 22 लाख

अहमदनगर Live24 टीम, 02 ऑक्टोबर 2021 :- जिल्ह्यात करोनाचा संसर्ग कमी होताना दिसत नाही. दररोज पाचशे ते हजार नवे रूग्ण समोर येत आहे. यामुळे सक्रीय रूग्णांची संख्या पाच हजारच्या टप्प्यात आहे. सरकारने सर्व आस्थापना खुल्या केल्या असल्याने सार्वजनिक ठिकाणी नागरिकांची गर्दी वाढली आहे. नागरिकांकडून कोरोनानियमांचे पालन केले जात नसल्याचे दिसून येत आहे. यावर कारवाईचा बडगा … Read more

मनपा कर्मचाऱ्यांची काही ठिकाणी कृपादृष्टी तर काहींवर वक्रदृष्टी

अहमदनगर Live24 टीम, 02 ऑक्टोबर 2021 :-  गेल्या काही दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे नगर जिल्ह्यातील बहुतांश धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. तसेच नद्या तलाव देखील तुडुंब भरून वाहिली आहेत. एवढं सगळं असताना आजही शहरातील अनेक भागातील नागरिकांना पाणी टंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. नगर शहराच्या अनेक भागांत सध्या कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याच्या … Read more

7 ऑक्टोबरला शहराच्या रस्त्यावरील खड्डे प्रश्‍नी सुनावणी

अहमदनगर Live24 टीम, 01ऑक्टोबर 2021 :-  पावसाळ्यात शहरातील सर्वच रस्ते खड्डेमय बनले असताना, सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. शहरात खड्डयांमुळे अनेक लहान-मोठे अपघात होत आहे. रस्त्यावर करण्यात आलेली पॅचिंग देखील काही दिवसात वाहून गेल्याचे चित्र आहे. महापालिकेच्या नावाने सर्वच नागरिक बोटे मोडत असताना सामाजिक कार्यकर्ते संदीप अशोक भांबरकर यांनी थेट महापालिका विरोधात … Read more

आज ७४३ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या ६३९ बाधितांची रुग्ण संख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, 01ऑक्टोबर 2021 :-  जिल्ह्यात आज ७४३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ३४ हजार ७६९ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.७२ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ६३९ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 01ऑक्टोबर 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात आजही तब्बल 639 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

अदखलपात्र संबोधनाऱ्या किरण काळेंना आ.संग्राम जगतापांनी पाठवली १ कोटींची अब्रूनुकसानीची नोटीस !

अहमदनगर Live24 टीम, 01ऑक्टोबर 2021 :- काँग्रेसने केलेल्या आयटी पार्क पोलखोल प्रकरणाचे वातावरण अजूनही शांत व्हायला तयार नाही. शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे हे अदखलपात्र विषय आहेत असे जाहीरपणे संबोधनाऱ्या राष्ट्रवादीचे आ.संग्राम जगताप यांनी काळे यांना १ कोटी रुपयांची अब्रू नुकसानीची नोटीस पाठवून खासगीत मात्र गंभीर दखल घेतली आहे. MLA Sangram Jagtap sends Rs 1 crore … Read more

नगर शहरातील खड्ड्यांमुळे मनपा आयुक्त शंकर गोरे व शहर अभियंता इथापे आले अडचणीत !

अहमदनगर Live24 टीम, 01ऑक्टोबर 2021 :-  सामाजिक कार्यकर्ता संदीप अशोक भांबरकर यांनी कोर्टात त्यांच्या विरुद्ध केला खाजगी दावा दाखल त्याची सुनावणी 7 /10/ 2019 रोजी संबंधित विषय खालील माहिती संदीप भांबरकर यांनी दिली आहे. अहमदनगर शहरातील1,2 रोड सोडले तर नगर शहरातील प्रत्येक रोडवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहे.त्याविषयी सोशल मीडियावर प्रत्येक नागरिक असो किंवा तरुण … Read more

साथरोगाचा प्रादुर्भाव पाहता शहरातील प्रत्येक प्रभागात होणार औषध फवारणी

अहमदनगर Live24 टीम, 01ऑक्टोबर 2021 :- कोरोनाचा कहर कायम असताना गेल्या काही दिवसांपासून नगर शहरात साथरोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न चव्हाट्यावर आला होता. मात्र या महत्वाच्या प्रश्नी नगरच्या महापौर रोहिणी शेंडगे यांनी महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. साथ रोग आटोक्यात आणण्यासाठी प्रत्येक प्रभागामध्ये औषध फवारणी, फॉगिंग मशिनद्वारे धूर फवारणी करण्याचे आदेश महापौर यांनी दिले. … Read more

विवाहितेच्या मृत्यूप्रकरणी पतीसह सासू सासऱ्याविरोधात गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 30 सप्टेंबर 2021 :-  नगर शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्यात एका विवाहितेच्या मृत्यूप्रकरणी पतीसह सासू सासऱ्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये रमेश जाधव, बाळासाहेब जाधव व सुनीता जाधव असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, नेवासा तालुक्यातील खरवंडीचे सोपान भोगे यांची मुलगी कोमल हिचा विवाह नगर … Read more

गावठी कट्टा बाळगणाऱ्या एकास कोतवाली पोलिसांकडून अटक

अहमदनगर Live24 टीम, 30 सप्टेंबर 2021 :- कोतवाली पोलिसांनी गावठी कट्टा व दोन जिवंत काडतूसे जवळ घेऊन फिरणार्‍या एका तरूणाला अटक केली आहे. भुषण रजणीकांत निकम (वय 40 रा. एमआयडीसी, नगर) असे अटक केलेल्या तरूणाचे नाव आहे. कोतवाली पोलिसांनी रात्री साडेअकरा वाजता केडगाव उपनगरात ही कारवाई केली. निकम विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला … Read more

आज ६०७ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या ६२३ बाधितांची रुग्ण संख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, 30 सप्टेंबर 2021 :- अहमदनगर: जिल्ह्यात आज ६०७ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ३४ हजार २६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.६८ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ६२३ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

अहमदनगर ब्रेकिंग ; जिल्ह्यातील ‘हे’ गाव सात दिवस लॉकडाऊन !

अहमदनगर Live24 टीम, 30 सप्टेंबर 2021 :-  कोरोना पेशंटची संख्या वाढल्याने बेलापूर खुर्द गाव सात दिवस बंद ठेवण्याचा निर्णय कोरोना समीतीने घेतला असुन तहसीलदार प्रशांत पाटील यांनी बेलापुर खूर्द रेड झोनमध्ये येत असल्या कारणाने गाव बंद ठेवण्याच्या सुचना दिलेल्या आहेत तसेच व्यवसायीकांनी दुकाने सुरु ठेवण्याची केलेली मागणी अमान्य करण्यात आली बेलापुर खुर्द या गावात जवळपास … Read more

‘ऑक्सिजन पार्क’मधील ऑक्सिजन गायब नागरिकांसह नगरसेवक उपोषण करणार !

अहमदनगर Live24 टीम, 30 सप्टेंबर 2021 :- अमृत योजनेंतर्गत शहरातील विविध भागात ‘ऑक्सिजन पार्क’ उभारण्यात आले. यामध्ये प्रभाग दोन मधील पाईपलाईन रोडवरील नंदनवन कॉलनीतही पार्क उभारण्यात आला. परंतु या ‘आक्सिजन पार्क’मधून ऑक्सिजन गायब होऊन दुर्गंधी, घाण, कचराच पहावयास मिळत आहे. संबंधित ठेकेदाराकडे या पार्कची देखभालीची जबाबदारी असतांना ते दुर्लक्ष करत आहे. याबाबत दोन महिन्यांपासून मनपाकडे … Read more

स्वत:ला ओळखा,इतरांच्या आवाजाची नक्कल न करता गाणे सादर करा – डॉ.सलील कुलकर्णी

अहमदनगर Live24 टीम, 30 सप्टेंबर 2021 :-   प्रत्येकाला गाणे सादर करावेसे वाटते , त्यासाठी अनेकजण मेहनत घेतात,रियाज करतात मात्र हे सर्व करताना आपण कसे गातो हे स्वत: समजून घेणेच विसरतात. उत्कृष्ठ गायक होण्यासाठी त्या त्या गाण्यातील भाव ,सादरीकरण महत्वाचे असते हे जाणून घ्या , स्वत:ला ओळखा,इतरांच्या आवाजाची नक्कल न करता गाणे सादर करा असे मत … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 30 सप्टेंबर 2021 :-   अहमदनगर जिल्ह्यात आजही तब्बल 623 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे –   अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम