भरबाजार पेठेत चाकूचा धाक दाखवून ७० हजारांची लूट: पोलिसात तक्रार दिली मात्र कारवाईस टाळाटाळ ..
अहमदनगर Live24 टीम, 30 सप्टेंबर 2021 :- नगरच्या आडतेबाजार येथील एका वृद्ध व्यापाऱ्याच्या पोटाला चाकू लावून त्यांच्याकडून ७० हजार रुपये लुटल्याचा प्रकार दोन दिवसापूर्वी घडला. याबाबत तोफखाना पोलीस ठाण्यात संबंधित व्यापाऱ्याने रीतसर तक्रार देखील केली.पोलिसांनी पकडून आणलेल्या आरोपीकडून वसुली तर केलीच नाही पण त्याला तो जीवाचे काही बरे वाईट करून घेईल या भीतीने चक्क सोडून … Read more