साहेबराव काते यांची भाजपच्या अनुसूचित जाती मोर्चाच्या शहर उपाध्यक्षपदी नियुक्ती

अहमदनगर Live24 टीम, 28 सप्टेंबर 2021 :- सामाजिक कार्यकर्ते साहेबराव शंकर काते यांची भारतीय जनता पार्टीच्या अनुसूचित जाती मोर्चाच्या शहर उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. गांधी मैदान येथील भाजपच्या पक्ष कार्यालयात भाजप अनुसूचित जाती मोर्चाच्या पद नियुक्ती कार्यक्रमात काते यांच्या नियुक्तीची घोषणा करुन अनुसूचित जाती मोर्चाचे उत्तर महाराष्ट्र प्रभारी वाल्मिक निकाळजे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात … Read more

काँग्रेस पक्षाचे निष्ठेने काम करा- आ.नाना पटोले

अहमदनगर Live24 टीम, 28 सप्टेंबर 2021 :- शहरातील जुन्या-नव्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी निष्ठेने पक्षाचे काम करुन काँग्रेस संघटना बळकट करावी, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आ.नाना पटोले यांनी केले. नगर शहर काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी शहर ब्लॉक काँग्रेसचे माजी अध्यक्ष बाळासाहेब भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली प्रदेशाध्यक्ष आ.पटोले यांच्या मुंबई येथील निवासस्थानी नुकतीच भेट घेऊन शहरातील काँग्रेस स्थितीबाबत … Read more

Ahmednagar Corona update : जिल्ह्यातील रुग्णसंख्या झाली कमी ! वाचा आजची सविस्तर आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 28 सप्टेंबर 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज कोरोना रुग्ण संख्या थोड्याश्या प्रमाणात कमी झाली आहे. गेल्या चोवीस तासांत 494 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे.(Ahmednagar Corona update) अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – संगमनेर – 103 अकोले – 53 राहुरी – 7 श्रीरामपूर – 13 नगर … Read more

Ahmednagar News : 4 ऑक्टोबर पासून वाजणार शाळेची घंटा !

अहमदनगर Live24 टीम, 28 सप्टेंबर 2021 :-  कोरोना महामारीच्या प्रादुर्भावामुळे गत दिड वर्षांपासून ग्रामीण आणि शहरी भागातील शाळा बंद आहेत . पण शासनाच्या ‘ शाळा बंद शिक्षण चालू ‘ या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना ऑनलाईन शालेय शिक्षण चालू आहे. मात्र या ऑनलाईन शिक्षणाला विद्यार्थी कंटाळल्याने , पालक शाळा कधी सुरु होईल ? या चिंतेत होते. त्यांची प्रतीक्षा … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : दोन टेम्पोची समोरासमोर धडक, एकजण ठार तर दोघे गंभीर

अहमदनगर Live24 टीम, 28 सप्टेंबर 2021 :- नगर कल्याण राष्ट्रीय महामार्गावरील पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर शिवारात दोन टेम्पोच्या झालेल्या अपघातामध्ये एक ठार तर अन्य दोघे जखमी झाले आहेत. याबाबत सविस्तर माहिती अशी,नगर कल्याण राष्ट्रीय महामार्गावरील पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर जवळ काल पहाटे ५ च्या दरम्यान टाकळी ढोकेश्वर पासून कल्याणकडे जाणाऱ्या रस्त्यावर साधारण ३ किलोमीटर अंतरावर … Read more

कोरोनापाठोपाठ प्रवरामध्ये ‘या’ आजाराचा प्रादुर्भाव वाढला

अहमदनगर Live24 टीम, 28 सप्टेंबर 2021 :- करोनाच्या महामारीनंतर थोड्या प्रमाणात का होईना व्यवहार सुरळीत सुरू होत असताना पुन्हा अनेक गावांमध्ये डेंग्यू, गोचीड ताप, चिकनगुनिया यासारखे आजार होत असल्यामुळे सर्वसामान्य नागरिक आता हतबल झाले असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. अशाच काही आजारांनी प्रवराला विळखा घातला आहे. सध्या स्थितीत प्रवरा परिसरात चिकन गुनिया, डेंग्यू, गोचीड तापाच्या … Read more

Ahmednagar Crime : ऑनलाइन शिक्षणासाठी मोबाईल तर दिले पण त्याचे दुष्परिणाम ? जिल्ह्यातील या तीन घटना एकूण बसेल धक्का !

अहमदनगर Live24 टीम, 28 सप्टेंबर 2021 :- राज्यात कोरोना प्रादुर्भावामुळे सध्या राज्यातील सर्व शाळा बंद असुन शिक्षणासाठी ऑनलाइन पद्धतीचा वापर केला जात आहे मात्र आता या ऑनलाईन शिक्षणाचे अनेक दुष्परिणाम समोर आले आहेत. अल्पवयीन विद्यार्थ्यांनी याच फोनच्या माध्यमातून शिक्षिकांचे अश्लील फोटो तयार करून ते व्हायरल करण्यासह त्यांचा मोबाइल क्रमांक पॉर्न साइटवर टाकणे, असे धक्कादायक गुन्हे … Read more

अनाथ बालकांच्या घरी प्रत्येक तालुक्याच्या पोलीस निरीक्षकांनी भेटी द्याव्या

अहमदनगर Live24 टीम, 28 सप्टेंबर 2021 :- जिल्ह्यातील अनाथ बालकांच्या घरी प्रत्येक तालुक्याच्या पोलीस निरीक्षकांनी भेटी देऊन बालकनिहाय भेटीचा अहवाल सादर करण्याची सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिल्या आहेत. तसेच बालकांचे शोषण होणार नाही व ते तस्करीसारख्या गंभीर गुन्हेगारीमध्ये सापडणार नाही, याची दक्षता पोलिसांनी घ्यावी. जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरावरील कृती दलाची बैठक … Read more

शहरातील मोकाट जनावरे पकडण्याच्या मोहिम रखडली

अहमदनगर Live24 टीम, 28 सप्टेंबर 2021 :- शहरातील वाढत्या मोकाट जनावरांचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी मनपाच्या वतीने उपाययोजना राबवण्यात येत होत्या. मात्र आता या मोहिमेला राजकारणी खोडा घालत आहे. एखादे मोकाट जनावर पकडले रे पकडले की जनावराच्या मालकाच्या आधी शिव्या खायच्या अन् नंतर त्याच्याशी संबंधित एखादा पदाधिकारी, लोकप्रतिनिधीची अरेरावी सहन करायची, असे प्रकार महापालिकेचे अधिकारी … Read more

आज ५४६ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या ६३० बाधितांची रुग्ण संख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, 27 सप्टेंबर 2021 :-  अहमदनगर: जिल्ह्यात आज ५४६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ३१ हजार ९३१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.५६ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ६३० ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

कोरोना काळात अन्नदानासारखे दुसरे पुण्य नाही – पै.अक्षय कर्डिले

अहमदनगर Live24 टीम, 27 सप्टेंबर 2021 :- सध्या जागतिक कोरोना महामारीमुळे सर्वांच्या नोकरी, उद्योग-व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. विशेषत: हातावर पोट असणार्‍या लोकांना मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागते. धार्मिक कार्यक्रमातून अशा लोकांना मदत करणे हे सर्वांचे कर्तव्य आहे. अन्नदानासारखे दुसरे पुण्य नाही, म्हणून अशा उपक्रमांची आज गरज आहे. अशा उपक्रम सर्वत्र आयोजित झाले पाहिजे. संयोजकांनी … Read more

ओबीसी अध्यादेशावर सही समाजाला दिलासा देणारी घटना – ना.विजय वडेट्टीवार

अहमदनगर Live24 टीम, 27 सप्टेंबर 2021 :- ओबीसी आरक्षण संदर्भातील अध्यादेशावर राज्यपाल यांनी सही केल्याने समाजाला दिलासा मिळाला असून, ओबीसी आरक्षण वाचविण्याच्या प्रयत्नांना या निर्णयाने बळकटी मिळाली असल्याचे प्रतिपादन राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री ना.विजय वडेट्टीवार यांनी केले. ना.वडेट्टीवार बीड येथील कार्यक्रमाला जातांना त्यांनी नगरला धावती भेट दिली, त्यावेळी ते बोलत होते. बुरुडगांव रोडवरील हॉटेल प्रभा … Read more

अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणार्‍यांना तातडीने शिक्षा देण्याचा स्वतंत्र कायदा करा !

अहमदनगर Live24 टीम, 27 सप्टेंबर 2021 :- 18 वर्षाखालील अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणार्‍यांना तात्काळ अटक करुन न्यायालयातही अशा प्रकारणाचा निकाल तातडीनेच द्यावा. निकालाप्रमाणे संबंधित आरोपींना शिक्षा देण्यासही विलंब करु नये. व या संबंधी स्वतंत्र्य वेगळा कायदा संमत करुन त्याची अमंलबजावणी व्हावी, अशी मागणी ओबीसी, व्हीजे-एनटी जनमोर्चाचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे … Read more

नगरकरांनी या शिबिराचा लाभ घेऊन स्वत:च्या आरोग्याची काळजी घ्यावी

अहमदनगर Live24 टीम, 27 सप्टेंबर 2021 :- कोरोना विषाणू बाधितांचे प्रमाण घटत असून आता सर्वांनी स्वत:च्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे.आजार होण्यापूर्वीच योग्य वेळी निदान झाले तर उपचार करणे सोपे जाते. हाडामधील कँल्शीयम तपासणी हि सध्याची गरज आहे.त्यासाठी नगरकरांनी या शिबिराचा लाभ घेऊन स्वत:च्या आरोग्याची काळजी घ्यावी, मनपातर्फे परिसराचे सुशोभिकरण व विकासाची काळजी आम्ही घेऊ असे … Read more

सुपारी घेऊन गोर-गरीबांची घरे खाली करणार्‍या महिले विरोधात आरपीआयचे उपोषण

अहमदनगर Live24 टीम, 27 सप्टेंबर 2021 :-  जागा खाली करण्याची सुपारी घेऊन एक राजकीय महिला पदाधिकारी पाईपलाईन रोड, समर्थ नगर येथे वास्तव्यास असलेल्या भटक्या विमुक्त समाजातील कुटुंबियांना धमकावून राहते घर खाली करण्यासाठी धमकावत असताना त्या महिला पदाधिकारी व जागा मालकावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (गवई गट) वतीने उपोषण करण्यात आले. पिडीत कुटुंबीयांना … Read more

पालकांच्या सहकार्याशिवाय शाळा सुरु करणे शक्य नाही

अहमदनगर Live24 टीम, 27 सप्टेंबर 2021 :-  आज दिनांक २७ सप्टेंबर २०२१ रोजी आदर्शगाव हिवरेबाजार येथे स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त शाळेचे आनंदी १०० दिवस या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी नगर सह्याद्री वृत्तपत्राचे मुख्य संपादक व शहर प्रेस क्लबचे अध्यक्ष मा.शिवाजीराव शिर्के,दैनिक लोकमतचे निवासी संपादक मा.सुधीरजी लंके ,स्नेहालय चे संस्थापक अध्यक्ष मा.गिरीशजी कुलकर्णी,घरघर लंगर उपक्रमाचे … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 27 सप्टेंबर 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात आजही तब्बल 630 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

सिगारेट दिले नाही, म्हणून केला तलवारीने वार ; नगर शहरातील घटना

अहमदनगर Live24 टीम, 27 सप्टेंबर 2021 :- pनगर जिल्ह्यातील गुन्हेगारी हळूहळू वाढू लागली आहे. कायद्याचा धाक आता उरलेला नसल्याने दिवसाढवळ्या गुन्हेगारी माजू लागली आहे. सार्वजनिक ठिकाणी वाढती गुन्हेगारीमुळे सर्वसामान्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न चव्हाट्यावर येऊ लागला आहे. असाच काहीसा प्रकार नगर शहरातील बसस्थानकासमोर घडला आहे. नगर शहरातील जुन्या बसस्थानकासमोर तलवारी व धारदार शस्त्राने दोन गटांत हाणामार्‍या झाल्याची … Read more