नगरकरकरांनो काळजी घ्या रे बाबांनो…! कोरोनापाठोपाठ शहरात झाली ‘या’ रुग्णांमध्ये वाढ

अहमदनगर Live24 टीम, 27 सप्टेंबर 2021 :- अद्याप कोरोनाचा धोका पूर्णपणे टळलेला नसतानाच आता नगर शहरात डेंग्यू, गोचीड तापाचे रुग्ण वाढत आहेत. सध्या शहरातील अनेक रुग्णालयांमध्ये या साथीच्या आजाराचे रुग्ण उपचार घेत आहेत. त्यामुळे कोरोनाच्या पाठोपाठ डेंग्यू, गोचीड ताप या आजाराचा देखील नागरिकांना सामना करावा लागणार आहे. गेल्या काही दिवसांमध्ये नगर शहरात डेंग्यू आणि गोचीड … Read more

Ahmednagar Politics ; आता राजेंद्र नागवडे राजीनामा देणार का ?

अहमदनगर Live24 टीम, 27 सप्टेंबर 2021 :- राजेंद्र नागवडे यांनी सांगितले होते की माझ्या मालकीचे खाजगी कारखाने तसेच कंपन्या असतील तर मी स्वत: राजीनामा देईल मग पुणे येथील श्री लक्ष्मी नरसिंह शुगर, ग्रामलाईफ फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड, उमंग ॲग्रो गोल्ड प्रायव्हेट लिमिटेड, श्री लक्ष्मी नरसिंह स्पयनिंग प्रायव्हेट लिमिटेड, श्रीकांत ॲग्रोटेक इंडस्ट्रीज लिमिटेड, हायक्यू व्हेनच्युअरस प्रायव्हेट … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 26 सप्टेंबर 2021 :- अहमदनगर: जिल्ह्यात आज ६४९ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ३१ हजार ३८५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.५८ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ७६२ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 26 सप्टेंबर 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात आजही तब्बल 762 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

भिंगार येथील श्रीराम मंदिर जिर्णोेद्धारसाठी धनराज चावरिया यांच्यावतीने 51 हजारांची देणगी

अहमदनगर Live24 टीम, 26 सप्टेंबर 2021 :- भिंगार येथील श्रीराम मंदिराच्य जिर्णोद्धाराचे काम हाती घेण्यात आले असून, या मंदिराच्या जिर्णोद्धासाठी अखिल भारतीय सफाई कामगार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष धनराज चावरिया यांनी 51 हजार रुपयांची देणगी श्रीराम मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सुदर्शन गोहेर यांच्याकडे सुपूर्द केली. याप्रसंगी वाल्मिकी समाज पंचायतचे अध्यक्ष रवी मोरकरोसे, सचिव तुलसीदास निधाने, उपाध्यक्ष संतोष छजलाने, … Read more

भागीदाराने कमी पैशात काम घेतले म्हणून मारहाण करून जीवे मारण्याची धमकी

अहमदनगर Live24 टीम, 26 सप्टेंबर 2021 :- शहरातील साईसीटी भामानगर रस्त्यावर भागीदारीतून जेसीबी मशीनच्या सहाय्याने खोदाईचे काम सुरू होते. मात्र हे काम कमी पैशांत घेतल्याने एका भागीदाराने दुसऱ्या भागीदारास गंभीर मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना गुरुवारी (ता.२३) दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली आहे. याबाबत शहर पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, राहुल एकनाथ … Read more

गस्तीवर असलेल्या पोलिसांनी पकडला संशयित टेम्पो; आढळून आले लाखोंचे गोमांस

अहमदनगर Live24 टीम, 26 सप्टेंबर 2021 :- नगर तालुका पोलीस स्टेशन हद्दीमध्ये रात्रीची गस्त घालत असताना एक संशयित टेम्पो पोलिसांनी पकडला. याटेम्पोमधील 2 लाख 70 हजार रुपये किमतीचे जनावराचे मांस जप्त करण्यात आले. गोमांस आणि महिंद्रा कंपनीची पिकअप असा सहा लाख 70 हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याबाबत अधिक माहिती शी कि, टेम्पो चालक … Read more

शहरातील मालमत्ताधारकांनी अवघ्या २४ तासात केला 3 कोटींचा भरणा

अहमदनगर Live24 टीम, 26 सप्टेंबर 2021 :-  महालोक अदालतमध्ये शहरातील मालमत्ताधारकांनी एकाच दिवसात ३ कोटी २८ लाख रुपये मालमत्ता कराचा भरणा केला आहे. दरम्यान महानगरपालिका आणि जिल्हा न्यायालय यांच्या संयुक्त विद्यमाने याचे आयोजन करण्यात आले होते. महालोक अदालतमध्ये मालमत्ता कराची प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती. यासाठी २० हजारांपेक्षा जास्त मालमत्ता कर असलेल्या १६ हजार मालमत्ताधारकांना … Read more

मनपाला मिळाले एकाच दिवशी ३ कोटी २८ लाख..? कसे ते वाचा सविस्तर…..!

अहमदनगर Live24 टीम, 26 सप्टेंबर 2021 :- अहमदनगर महानगरपालिका आणि जिल्हा न्यायालय यांच्या संयुक्त विद्यमाने मालमत्ता कराची प्रकरणे तडजोडीसाठी आयोजित केलेल्या महालोक अदालतमध्ये शहरातील मालमत्ताधारकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवत एकाच दिवसात तब्बल ३ कोटी २८ लाख रूपयांचा मालमत्ता करापोटी भरणा करण्यात आला आहे. यात १ कोटी ७५ लाख रूपयांची माफी नागरिकांनी घेतली. मालमत्ताकराची प्रकरणे तडजोडीसाठी … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 25 सप्टेंबर 2021 :- अहमदनगर: जिल्ह्यात आज ६९५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ३० हजार ७३६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.६१ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ७३१ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

तलवार घेऊन दहशत पसरवणाऱ्या दहा जणांवर गुन्हा, चार अटकेत

अहमदनगर Live24 टीम, 25 सप्टेंबर 2021 :- कोल्हार भगवतीपूर येथे तलवार घेऊन दहशत पसरवणाऱ्या दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चार जणांना अटक केली आहे, अशी माहिती पोलिस सुत्रांनी दिली. ही घटना गुरुवारी अंबिका नगरमध्ये घडली होती. हातात तलवारी घेऊन खुलेआम फिरणे, गावात दहशत निर्माण करणे अशा प्रकारच्या घटना कोल्हारमध्ये घडत असल्याने आश्चर्य व्यक्त … Read more

कोरोनाचे संकट असो की, महापुराचे लायन्सने गरजूंना नेहमीच मदतीचा हात दिला -हेमंत नाईक

अहमदनगर Live24 टीम, 25 सप्टेंबर 2021 :-  लायन्स क्लब ऑफ अहमदनगर प्राईडचा पदग्रहण सोहळा सामाजिक उपक्रमाने पार पडला. लायन्स प्राईडमध्ये पदाधिकारीपदी महिलांना संधी देण्यात आली असून, गगन वधवा यांनी अध्यक्ष पदाची, रिध्दी धुप्पड यांनी सचिवपदाची तर हरमीतकौर माखीजा यांनी खजिनदारपदाची सूत्रे स्विकारली. या कार्यक्रमात बालभवन मधील दोन गरजू घटकातील गुणवंत विद्यार्थ्यांना व्यावसायिक प्रशिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्यात … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 25 सप्टेंबर 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आजही तब्बल 731 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – संगमनेर – 188 अकोले – 32 राहुरी – 32 श्रीरामपूर – 28 नगर शहर मनपा -31 पारनेर – 60   पाथर्डी – 62 नगर ग्रामीण … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : शहरातील ‘या’ लॉजवर सुरु होता वेश्याव्यवसाय ! पोलिसांनी छापा टाकून…

अहमदनगर Live24 टीम, 25 सप्टेंबर 2021 :- नगर शहरातील यशवंत लॉजवर पोलिसांनी छापा टाकून दोन महिलांची सुटका केली आहे. तोफखाना पोलिस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी ,सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान सोळंके यांच्यासह पोलीस पथकाने हि कामगिरी केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, हॉटेल यशवंत मध्ये काही महिलांना देह व्यापार करण्यास प्रवृत्त करण्यात येत असल्याची … Read more

युपीएससीत नगर जिल्ह्याच्या सुपुत्रांनी रोवला झेंडा

अहमदनगर Live24 टीम, 25 सप्टेंबर 2021 :- केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) मागील वर्षीच्या परीक्षांचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या परीक्षेमध्ये नगर जिल्ह्यातील ५ जणांनी यश मिळवले आहे. यामध्ये विनायक नरवडे (रँक ३७), सुहास गाडे (रँक ३४९), सुरज गुंजाळ (रँक ३५३), अभिषेक दुधाळ (रँक ४६९), विकास पालवे (रँक ५८७) हे यूपीएससीत उत्तीर्ण झाले आहेत. यामुळे … Read more

अबब! चक्क वीस लाखांची वीजचोरी वीज कंपनीकडून ‘ही’ कारवाई

अहमदनगर Live24 टीम, 25 सप्टेंबर 2021 :-अलीकडच्या काळात कोण काय करेल याचा अंदाज लावणे खूप कठीण आहे. नुकताच येथील मार्केट यार्डमधील एका गाळाधारकाने वीज मीटरमध्ये फेरफार करून तब्बल वीस लाखांची वीजचोरी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आली आहे. हा प्रकार लक्ष्यात येताच महावितरण कंपनीच्या भरारी पथकाने कारवाई करत याप्रकरणी काल कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात … Read more

कचरा डेपोची संरक्षक भिंत तोडून उभारला तिसरा दरवाजा

अहमदनगर Live24 टीम, 25 सप्टेंबर 2021 :- महापालिकेच्या बुरूडगाव येथील कचरा डेपोची संरक्षक भिंत तोडून तिसरा दरवाजा तयार करण्यात आला आहे. सात फूट उंचीची भिंत तोडून हा दरवाजा तयार केला जात असून, दोन दरवाजे असताना तिसरा कशासाठी, असा प्रश्न उपस्थित होत आहे. महापालिकेच्या बुरूडगाव येथे कचरा डेपो आहे. २० एकरवर कचरा डेपो उभारण्यात आला आहे. … Read more

मनपाच्या विरोधी पक्षनेता पदासाठी भाजपच्या ‘या’ नगरसेवकाचे नाव फिक्स

अहमदनगर Live24 टीम, 25 सप्टेंबर 2021 :-  नगर महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेता पदासाठी भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक महेंद्र गंधे यांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. मनपाच्या विरोधी पक्षनेता पदासाठी भाजपकडून माजी महापौर बाबासाहेब वाकळे, माजी सभापती मनोज कोतकर हे इच्छुक होते. मात्र या पदी गंधे यांची वर्णी लागली आहे. महापालिकेचे विरोधी पक्षनेता पद संपत … Read more