Ahmednagar Corona Update : 743 बाधितांची रुग्ण संख्येत भर,जाणून घ्या सविस्तर अपडेट्स…

अहमदनगर Live24 टीम, 24 सप्टेंबर 2021 :- जिल्ह्यात आज ८२६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ३० हजार ४१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.६१ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ७४३ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

कोतवालीच्या पोलीस निरीक्षकांची तडकाफडकी नियंत्रण कक्षामध्ये बदली

अहमदनगर Live24 टीम, 24 सप्टेंबर 2021 :- नगर शहरातील कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांची तडकाफडकी नियंत्रण कक्षामध्ये बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागेवर सध्या बेलवंडीचे पोलिस निरीक्षक संपत शिंदे यांना कार्यभार देत असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली. पोलिस निरीक्षक प्रवीण लोखंडे यांच्या नंतर कोतवाली पोलिस ठाण्याच्या निरीक्षकपदी राकेश … Read more

शहरातील त्या फाईव्ह जी मोबाईल टॉवरचे काम थांबण्यासाठी बुधवारी महापालिकेत सुनावणी

अहमदनगर Live24 टीम, 24 सप्टेंबर 2021 :- शहरातील धर्माधिकारी मळा येथील फाईव्ह जी मोबाईल टॉवरला स्थानिक नागरिकांनी विरोध दर्शविला असताना बुधवार दि.29 सप्टेंबर रोजी महापालिकेत सहाय्यक संचालक नगर रचना यांच्या समोर सुनावणी होणार आहे. आरोग्याला घातक असलेल्या या मोबाईल टॉवरला विरोध दर्शविण्यासाठी स्थानिक नागरिकांनी महापालिकेत लेखी अर्ज करण्याचे आवाहन अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी केले आहे. … Read more

संगमनेर तालुक्यातील पठार भागातील ग्रामपंचायतींना महावितरणाचा दणका

अहमदनगर Live24 टीम, 24 सप्टेंबर 2021 :- संगमनेर तालुक्यातील पठार भागातील ग्रामपंचायतींना महावितरणाचा दणका स्थानिक ग्रामपंचायतीत पाणीपुरवठा करणाऱ्या मोटर लाईट बील ग्रामपंचायतीने वेळोवेळी वीज बिल न भरल्यामुळे साकुर उपकेंद्र महावितरणने वीज कनेक्शन कट करत ग्रामपंचायतीला मोठा धक्का दिला आहे परिणामी ग्रामपंचायत हद्दीत होणाऱ्या पाणीपुरवठा व त्याचे परिणाम झाल्यामुळे स्थानिक राहणाऱ्या लोकांच्या मनामध्ये नाराजीचा सूर बघायला … Read more

महापालिकेला दिली ५० लाख रुपयांची बँक गॅरंटी…

नगर शहरातील जुने दिवे काढून त्या जागेवर नवीन स्मार्ट दिवे बसवण्यात येणार आहेत. दिवे बसवण्यासाठी चार महिन्यांचा कालावधी आहे. या कामापोटी ईस्मार्ट एजन्सीने महानगर पालिकेकडे सुरक्षा ठेव रकमेपोटी ५० लाखांची बँक गॅरंटी गुुरुवारी जमा केली. नगर शहरातील पथदिव्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी महानगरपालिकेने डिबीएफओएमएमटी तत्वावर स्मार्ट एलईडी प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे. ई स्मार्ट एनर्जी सोल्युशन एजन्सीला … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यात दोन ठिकाणी धाडसी दरोडा लहान मुलीच्या गळ्याला चाकू ….

अहमदनगर Live24 टीम, 24 सप्टेंबर 2021 :- श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथे दोन ठिकाणी धाडसी दरोडा टाकून दरोडेखोरांनी रोख रकमेसह सोन्या चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना घडली आहे. श्रीरामपुर रोडवर असणाऱ्या गो शाळेलगत उदय खंडागळे यांचा बंगला आहे रात्री दिड वाजे दरम्यान चोरट्यांनी खंडागळे यांच्या बंगल्याचा मुख्य दरवाजा तोडून आत प्रवेश केला चोरट्यांनी खंडागळे यांच्या घरात … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 24 सप्टेंबर 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आजही तब्बल 743  जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

अनेक वर्षापासून काम करणार्‍या शिक्षक कर्मचार्‍यांना वेतनापासून वंचित ठेवण्याचे पाप !

अहमदनगर Live24 टीम, 24 सप्टेंबर 2021 :-  अनुदानास अपात्र ठरविलेल्या शाळा, तुकड्यांना अनुदानास पात्र घोषित करून शिक्षण विभागाला देय असलेल्या निधीतून वेतन अनुदान वितरित करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन शिक्षक परिषदेचे कार्याध्यक्ष तथा शिक्षक आमदार नागो गाणार यांनी उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री अजित पवार, शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई … Read more

राष्ट्रीय जंतनाशक सप्ताह ! बालकांना जंतनाशक गोळ्यांचे वाटप

र Live24 टी म, 24 सप्टेंबर 2021 :- नगर शहरातील प्रत्येक बालकाचे आरोग्य निरोगी व सुदृढ राहण्यासाठी महापालिकेच्या वतीने शहरात राष्ट्रीय जंतनाशक सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. याच अनुषंगाने शहरात गुरुवारी बालकांना जंतनाशक गोळ्यांचे वाटप करण्यात आले आहे. नगर शहराच्या महापौर रोहिणी शेंडगे यांच्या हस्ते तोफखाना आरोग्य केंद्रात बालकांना गोळ्यांचे वाटप करण्यात आले. दरम्यान नागापूर येथील आरोग्य … Read more

भरधाव रेल्वेच्या धडकेत एकाचा दुर्दैवी मृत्यू

अहमदनगर Live24 टी म, 24 सप्टेंबर 2021 :- नगर तालुक्यातील विळद येथील रेल्वेस्टेशन येथे भरधाव रेल्वेची धडक बसून एका व्यक्तीचा मृत्यू झाला असल्याची घटना घडली आहे. दरम्यान हि धडक इतकी भयंकर होती कि, मयताच्या डोक्याची कवटी देखील फुटली आहे. यामुळे सदर व्यक्तीची ओळख पटू शकली नाही. याबाबत अधिक माहिती अशी कि, रेल्वे पोलिसांनी सांगितले सदर व्यक्ती भरधाव … Read more

आज ६३३ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या ६३० बाधितांची रुग्ण संख्येत भर

अहमदनगर Live24 टी म, 23 सप्टेंबर 2021 :-  जिल्ह्यात आज ६३३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख २९ हजार २१५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.५८ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ६३० ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

आयशर व दुचाकीचा अपघात, दोघांचा मृत्यू

अहमदनगर Live24 टी म, 23 सप्टेंबर 2021 :- राहुरी शहर हद्दीतील नगर मनमाड राज्य महामार्गावर मुळा नदीवरील पुलाच्या जवळ आयशर टेम्पोने मोटारसायकलला जोराची धडक दिली. या घटनेत तालूक्यातील दोन तरूण जागेवरच ठार झाल्याची घटना दिनांक २३ सप्टेंबर रोजी सव्वादोन वाजे दरम्यान घडली. घटनेनंतर पसार झालेल्या टेम्पो चालकाला पाठलाग करुन पकडण्यात आले. या घटने बाबत समजलेली माहिती … Read more

विकास कामांमध्ये महिला अव्वलस्थानी- डॉ. प्रतिभाताई पाचपुते

अहमदनगर Live24 टी म, 23 सप्टेंबर 2021 :- आज कोळगाव जिल्हा परिषद गट अंतर्गत, जिल्हा परिषद सदस्य सौ. ताराकाकी दिनकर पंधरकर यांच्या स्थानिक विकास निधीतून घारगाव व कोथुळ या ठिकाणी विविध विकास कामांचे उद्घाटन डॉ. प्रतिभाताई बबनराव पाचपुते यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांच्या सोबत कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य ताराकाकी पंदरकर, दिनुकाका पंदरकर, बाळासाहेब महाडिक, संदीप … Read more

एकही गाव विकासापासून वंचित राहणार नाही : आमदार नीलेश लंके

अहमदनगर Live24 टी म, 23 सप्टेंबर 2021 :- विकास कामांपासून मतदारसंघातील एकही गाव वंचित राहणार नाही.विकासाच्या बाबतीत पारनेर-नगर मतदारसंघ एक आदर्श मतदारसंघ म्हणून राज्यात ओळखला जाईल, अशी ग्वाही आमदार नीलेश लंके यांनी दिली. तालुक्यातील चोंभूत येथील विविध विकास कामांचे भूमिपूजन महिला राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर,जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्री घुले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात … Read more

दरोड्याच्या तयारीतील फरार गुन्हेगार जेरबंद

अहमदनगर Live24 टी म, 23 सप्टेंबर 2021 :-  सन २०१७ मध्ये नगर शहरात दरोडा टाकण्यासाठी येत असलेल्या टोळीतील फरार आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केले आहे. सागर गोरख मांजरे (रा. उक्कलगाव, ता. श्रीरामपूर) असे त्याचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यात चोरीचे दहा गुन्हे दाखल आहेत. सागर मांजरे हा त्याच्या ७ साथीदारासह दरोड्याची तयारी … Read more

भंडारदरा, निळवंडे, मुळा धरणातून विसर्ग सुरू

अहमदनगर Live24 टी म, 23 सप्टेंबर 2021 :-  शहर व जिल्हा सलग दुसऱ्या दिवशी पावसाने जोरदार हजेरी लावली. पाणलोट क्षेत्रातही पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे भंडारदरा निळवंडे व मुळा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. आगामी दोन दिवस जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला. मंगळवारी पाऊस झाला. तसेच बुधवारी काही भागात पावसाने हजेरी लावली. पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर … Read more

समिती जिल्हाध्यक्षाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टी म, 23 सप्टेंबर 2021 :-  माहिती अधिकार जनजागृती समितीचे जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब यशवंत लोखंडे याने (रा. लोखंडे वस्ती, कोल्हार बुद्रूक) अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याकरणी लोणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पीडित मुलीचे वडील एका गुन्ह्यात न्यायलयीन कोठडीत आहेत. पीडित मुलीची आई व भाऊ न्यायालयीन कामानिमित्त गेलेले असताना आरोपी लोखंडे हा सीसीटीव्ही कॅमेर्यातून … Read more

रोटरी क्लब ऑफ अहमदनगर मिडटाऊन तर्फे टाकळीकाझी येथील तांड्यावरील मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप.

अहमदनगर Live24 टी म, 23 सप्टेंबर 2021 :- आज बदलत्या काळात पारंपारिक कला जोपासणे व त्यावर उपजीविका करणे कठीण होत असून मुलांना योग्य शिक्षण देणे गरजेचे आहे. भटक्या जमातीतील तांड्यावर राहणाऱ्या मुलांना शिक्षण मिळालेच पाहिजे त्यासाठी तांड्यावरील महिलांनी मुलांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचे मत रोटरी अध्यक्षा रो. किरण कालरा यांनी व्यक्त केले. यासाठी महिलांचे प्रबोधन … Read more