आईच्या वर्षश्राद्धानिमित्ताने ‘ या’ डॉक्टरांची अशी सेवा

अहमदनगर Live24 टी म, 23 सप्टेंबर 2021 :- वाढत्या कोरोना रुग्णाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील आरोग्य यंत्रणे सह सर्व प्रशासकीय यंत्रणा आपल्या जीवाची पर्वा न करता प्रामाणिक पणे अहोरात्र रुग्णाची सेवा करतांना दिसून येत आहे. यातच तालुक्यातील शिंगणापूर येथील डॉ विजय काळे यांनी आपल्या आई च्या १६ व्या वर्षश्राद्ध निमित्त गुरूवार दि २३ सप्टेंबर २०२१ रोजी दिवस भर … Read more

नगर-मनमाड मार्गावरील अपघातात दोघे गंभीर जखमी

अहमदनगर Live24 टी म, 23 सप्टेंबर 2021 :- नगर-मनमाड महामार्गावरील राहुरी कॉलेज परिसरातील हॉटेल साई दर्शन समोर दुचाकीस्वार व सायकलस्वार यांच्यात अपघात होऊन दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना दुपारी दोन वाजता घडली आहे. मंगेश राठोड(रा.चिंचविहिरे) हे आपल्या दुचाकीवरून राहुरीकडे जात असताना सायकल वर असलेले गोरक्षनाथ तारडे(रा.राहुरी फॅक्टरी) यांच्यात जोरदार धडक झाली. दोघे गँभीर जखमी होऊन रस्त्यावर … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : भररस्त्यात कार जळून खाक

अहमदनगर Live24 टी म, 23 सप्टेंबर 2021 :- अहमदनगर शहरात भररस्त्यात बर्निंग कारचा थरार अनुभवयास मिळाला. शहरातील आयुर्वेद कॉनर जवळ दुपारी तीनच्या सुमारास कारने अचानक पेट घेतला. यामुळे एकच धावपळ उडाली. अखेर अग्नीशमन विभागाने आग आटोक्यात आणली. मात्र या घटनेमुळे मोठी वाहतूक कोंडी झाली होती. अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टी म, 23 सप्टेंबर 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात आजही तब्बल 630 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

अहमदनगर ब्रेकिंग : १० पेक्षा जास्त कोरोना रुग्ण असलेली गावे बंद…

अहमदनगर Live24 टी म, 23 सप्टेंबर 2021 :-  नगर जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्या सातत्याने वाढत असल्यामुळे दोन दिवसापासून नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी पॉझिटिव्ह रेट अधिक असलेल्या तालुक्यांचा दौरा करून कोरोना आढावा बैठक घेतल्या. संगमनेर येथील शेवटच्या बैठकीत गमे यांनी तिसऱ्या लाटेला नगर पासूनच सुरुवात होण्याची शक्यता व्यक्त केल्यामुळे जिल्हा प्रशासनाने … Read more

व्हीआरडीईचे निवृत्त ऑफिसर अर्जुन औटी यांचे निधन

अहमदनगर Live24 टी म, 23 सप्टेंबर 2021 :- येथील व्हीआरडीई मधील निवृत्त टेक्निकल ऑफिसर अर्जुन भाऊसाहेब औटी यांचे नुकतेच वृद्धपकाळाने निधन झाले. मृत्यू समयी ते 76 वर्षांचे होते. त्यांच्यावर अमरधाम स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी विविध क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते. स्व.अर्जुनराव औटी यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सूना, नातवंडे असा परिवार आहे. व्हीआरडीई संस्थेत काम करतांना … Read more

टोळक्याचा एकावर कार्यालयात जाऊन जीवघेणा हल्ला

अहमदनगर Live24 टी म, 23 सप्टेंबर 2021 :- एका खासगी नोकरदारावर कार्यालयात जाऊन १० जणांच्या टोळक्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सावेडीतील अमेझॉन ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिसेसच्या कार्यालयात ही घटना घडली. या हल्ल्यात अतुफ अल्लाउद्दीन शेख (वय २७ रा. फकीरवाडा, नगर) हे जखमी झाले आहेत. जखमी शेख यांनी रुग्णालयात दिलेल्या जबाबावरून तोफखाना पोलिसांनी १० जणांविरोधात गुन्हा … Read more

जिल्ह्यात दररोज जवळपास 30 हजार कोरोना तपासण्या होणार

अहमदनगर Live24 टी म, 23 सप्टेंबर 2021 :- नगर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अत्यंत झपाट्याने वाढू लागला आहे. काही दिवसांपूर्वी कमी होत असलेली आकडेवारी गेल्या काही दिवसांपासून अत्यंत वेगाने वाढत आहे. यामुळे पुन्हा एकदा प्रशासनाने कंबर कसली आहे. कोरोनाची वाढती साखळी तोडण्यासाठी एका कोरोनाबाधिताच्या संपर्कातील किमान ३० जणांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. याबाबत आरोग्य यंत्रणेला नियोजन … Read more

८० वर्षीय महिलेवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला दहा वर्षांची शिक्षा

अहमदनगर Live24 टी म, 23 सप्टेंबर 2021 :- नगरजवळील रतडगाव येथे शेतातील विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेलेल्या ८० वर्षांच्या महिलेवर अत्याचार करणाऱ्या तरुणाला न्यायालयाने दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे. नाना चंदु निकम (वय २१ रा. रतडगाव, नगर) असे त्या नराधम आरोपीचे नाव आहे. त्याला दहा वर्षे सक्त मजुरी व २८ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास … Read more

रुग्णालयाच्या जागेवर अतिक्रमण; सिव्हिल सर्जनचे मनपा आयुक्तांना पत्र

अहमदनगर Live24 टी म, 23 सप्टेंबर 2021 :- शहर असो किंवा गाव अतिक्रमणाची समस्यां सर्वत्र सारखीच आहे. यामुळे प्रशासन देखील त्रासले आहे. नुकतेच नगर शहरातील जिल्हा रुग्णालयाच्या मालकीच्या असलेल्या चितळे रोडवरील जुन्या जिल्हा रुग्णालयाच्या शासकीय जमिनीवर अनाधिकृतपणे अतिक्रमण करण्यात आले आहे. हे अतिक्रमण हटविण्यात यावे, याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांनी महापालिका आयुक्तांना ३१ ऑगस्ट … Read more

‘या’ भागात घरातच सुरू होता जुगार अड्डा; पोलिसांनी केली ‘ही’ कारवाई..!

अहमदनगर Live24 टी म, 23 सप्टेंबर 2021 :- नगर दौंड रस्त्यावरील इंदिरानगर भागातील एका घरातच जुगार अड्डा सुरु होता. या अड्ड्यावर कोतवाली पोलिसांनी छापा टाकून सात जुगाऱ्यांविरूध्द कारवाई केली. याबाबत अधिक माहिती अशी की, नगर दौंड रस्त्यावरील इंदिरानगर भागात एका घरातच विनापरवाना तिरट नावाचा जुगार सुरू असल्याची माहिती पोलिस निरीक्षक राकेश मानगांवकर यांना मिळाली. त्यांच्या सूचनेवरून … Read more

गुरुमाऊली उच्चाधिकार समितीच्या जिल्हाध्यक्षपदी विठ्ठल फुंदे

अहमदनगर Live24 टी म, 22 सप्टेंबर 2021 :- महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ व अहमदनगर जिल्हा गुरुमाऊली मंडळ प्रणित उच्चाधिकार समितीच्या जिल्हाध्यक्षपदी पाथर्डीचे तरुण तडफदार आणि संघटक नेते विठ्ठलराव फुंदे यांची निवड करण्यात आली. कार्यकारी अध्यक्ष म्हणून कर्जतचे अनिल टकले यांची तर कार्याध्यक्ष म्हणून राहात्याचे मारुती गायकवाड व सरचिटणीस म्हणून श्रीरामपूरचे बाबाजी सगाजी डुकरे यांची सर्वानुमते … Read more

थकबाकीदारांकडून वसुली करण्याचे आवाहन

अहमदनगर Live24 टी म, 22 सप्टेंबर 2021 :- नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथील विविध कार्यकारी सेवा सह. सोसायटीची वार्षिक सर्वसाधरण सभा संस्थेचे चेअरमन संतोष फलके यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी व्हा.चेअरमन शिवाजी फलके, सोसायटीचे सदस्य तथा ग्रामपंचायत सदस्य पै.नाना डोंगरे, साहेबराव बोडखे, अण्णा जाधव, भारत फलके, अरुण काळे, मच्छिंद्र जाधव, अनिल फलके, द्रोपदाबाई कापसे, सुनिल कापसे, … Read more

कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता आमदारांच्या तालुक्यातील १२ गावे बंदचा आदेश

अहमदनगर Live24 टी म, 22 सप्टेंबर 2021 :- राज्यात कोरोनाबाधितांची संख्या घटत असली तरी मात्र नगर जिल्ह्यात कोरोना आकडेवारी वाढतच आहे. यामुळे प्रशासनाच्या चिंतेत देखील दिवसेंदिवस भर पडत आहे. दरम्यान जिल्ह्याती पारनेर तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढतो आहे. तालुक्यातील वाढती करोना बाधितांची संख्या पाहाता तालुक्यातील १२ गावे बंद करण्याचे आदेश प्रशासनाने काढले आहेत. तीन ऑक्टोबरपर्यंत ही … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर आकडेवारी

अहमदनगर Live24 टी म, 22 सप्टेंबर 2021 :- अहमदनगर: जिल्ह्यात आज ७४७ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख २८ हजार ५८२ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.५७ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ८४८ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

Ahmednagar News : बाळ बोठे याचा जामीन अर्ज नामंजूर ! वाचा आज कोर्टात काय घडले ?

अहमदनगर Live24 टी म, 22 सप्टेंबर 2021 :- सामाजिक कार्यकर्त्या आणि यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या खून खटल्यातील मुख्य आरोपी आणि एका प्रथितयश दैनिकाच्या नगर आवृत्तीचा संपादक डॉ बाळ बोठे याचा जामीन अर्ज जिल्हा आणि सत्र न्यायाधीश कुडतरकर यांनी फेटाळला. शहरातील सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे या यशस्विनी महिला ब्रिगेड तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : आमदार संग्राम जगताप अडचणीत ! आमदार व त्यांच्या प्रचार करणाऱ्या तरुणांवर गुन्हा …..

अहमदनगर Live24 टी म, 22 सप्टेंबर 2021 :-  जाहिरनाम्यातून आयटी पार्कचे खोटे आश्‍वासन देणार्‍या शहराच्या आमदारावर व त्यांच्या प्रचार करणाऱ्या तरुणांवर गुन्हा दाखल व्हावा -संदीप भांबरकर जिल्हा न्यायालयात आमदार संग्राम जगताप व प्रचार करणाऱ्या सर्व तरुण यांच्यावर पुराव्यानिशी खासगी दावा दाखल गुरुवारी प्रथम सुनावणी व मुख्य निवडणुक आयोगाकडे हीं तक्रार दाखल. विधानसभा निवडणुकीत जाहीरनाम्यात मतदारांना खोटे … Read more

ट्रॅक्टरने नांगर फिरवून आदिवासी बांधवांनी आपला ताबा व जमीनीचा हक्क केला सिध्द

अहमदनगर Live24 टी म, 22 सप्टेंबर 2021 :- आदिवासींच्या जमीनी परत मिळण्यासाठी पिपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदच्या पुढाकाराने तर आदिवासी समाजबांधवांच्या सहभागाने मौजे खडकवाडी (ता. पारनेर) येथून आदिवासी काळीआई मुक्तीसंग्रामची सुरुवात करण्यात आली. बिगर आदिवासी असलेल्या धनदांडग्यांनी आदिवासींच्या जमीनीच्या ताब्याला हरकत घेऊन त्रास देण्यास सुरुवात केली होती. यावेळी आदिवासी बांधवांनी आंदोलनाच्या माध्यमातून ट्रॅक्टरने नांगर फिरवून आपला … Read more