संदेशनगरला बंद गटार पाईप योजना कामाचा शुभारंभ

अहमदनगर Live24 टी म, 22 सप्टेंबर 2021 :- कुठल्याही क्षेत्रात काम करताना मनाची तयारी पाहिजे मनात कामाचे ध्येय ठेवले कि ते साध्य होण्यास वेळ लागत नाही. धार्मिक कार्यातून समाजसेवेची प्रेरणा मला मिळाली अध्यात्मिक कार्यास चालना मिळाली, यामुळे नागरिकांचे प्रश्न सोडविणे हेच ध्येय ठेवून नगरसेवक पद सर्वसामान्य नागरिकांनी मला दिले, त्या पदाचा उपयोग त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करायला … Read more

अहमदनगर मध्ये पावसाची जाेरदार हजेरी ! येत्या २४ तासांत …

अहमदनगर Live24 टी म, 22 सप्टेंबर 2021 :- नगर शहर व जिल्ह्यात मंगळवारी दुपारी पावसाने जाेरदार हजेरी लावली. या पावसामुळे रस्त्यांवर माेठ्या प्रमाणात पाणी साचले हाेते. येत्या २४ तासांत हवामान विभागाने जाेरदार पावसाचा इशारा दिला आहे. १ जून ते २१ सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यात ४८२ मिलिमीटर पावसाची नाेंद झाली आहे.जिल्ह्यात अाॅगस्ट महिन्याच्या शेवटच्या दाेन दिवसांत अतिवृष्टी … Read more

रेखा जर हत्याकांड : बाळ बोठेच्या जामीन अर्जाबाबत झाला ‘हा’ निर्णय !

अहमदनगर Live24 टी म, 22 सप्टेंबर 2021 :- रेखा जरे हत्याकांडातील आरोपी बाळ बोठे याचा बुधवारी जिल्हा न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळून लावला. बोठे याच्यावतीने न्यायालयात ॲड. महेश तवले तर फिर्यादी पक्षाच्यावतीने विशेष सरकारी वकिल ॲड. उमेशचंद्र यादव पाटील व ॲड. सचिन पटेकर यांनी युक्तीवाद केला होता. आरोपी बाळ बोठे याने सुपारी देऊन ३० नोव्हेंबर २०२० रोजी … Read more

सीएनजी गँस लाईनच्या कामावर मजुराचा मृत्यू , ठेकेदारावर गुन्हा दाखल होण्यासाठी आरपीआय आंबेडकर गट करणार आंदोलन!

अहमदनगर Live24 टी म, 22 सप्टेंबर 2021 :-मनमाड महामार्गा लगत चिंचोली फाटा ता.राहुरी येथे सी.एन.जी गँस पाईप लाईनचे खोदकाम सुरु असताना मातीच्या ढिगाऱ्याखाली उत्तर प्रदेश मधील तरुणाचा मृत्यू झाला असून याप्रकरणी संबधित ठेकेदार व सुपरवायझरवर खूनाचा गुन्हा दाखल करावा अन्यथा ३० सप्टेंबर रोजी राहुरी पोलीस ठाण्यासमोर आंदोलन छेडु असा इशारा आरपीआय आंबेडकर गटाचे जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब पगारे … Read more

वडिलांच्या वर्षश्राध्दनिमित्त मुलांनी पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना दिली शैक्षणिक साहित्याची मदत

अहमदनगर Live24 टी म, 22 सप्टेंबर 2021 :- सेवानिवृत्त सहायक फौजदार स्व. मच्छिंद्र कुसळकर यांचा वर्ष श्राद्धच्या कार्यक्रमास सामाजिक उपक्रमाची जोड देत, त्यांच्या मुलांनी पाथर्डी तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे फटका बसलेल्या पूरग्रस्त भागातील गरजू घटकातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत दिली.तर पूरामुळे दोन गावांना जोडणारा नदीवरचा पुल वाहून गेला असता, वडिलांच्या स्मरणार्थ पर्यायी रस्त्याची दुरुस्ती केली. गरजू घटकातील … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टी म, 22 सप्टेंबर 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आजही तब्बल 848 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

धक्कादायक ! केडगावातील महिलेने दरीत उडी मारून केली आत्महत्या

अहमदनगर Live24 टी म, 22 सप्टेंबर 2021 :- पाटोदा तालुक्यातील सौताडा येथील रामेश्वर दरीत उडी मारुन एका महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दरम्यान रोहिणी सोमेश्वर कुलकर्णी (वय 57, रा.केडगाव, जि.नगर) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, सोमवारी (दि. २०) सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास सौताडा धबधब्याच्या पाण्यात एका महिलेचे … Read more

पोलिओप्रमाणे घरोघरी जाऊन लसीकरण करावे; माजी महापौरांची मागणी

अहमदनगर Live24 टी म, 22 सप्टेंबर 2021 :- कोरोनाची वाढती साखळी तोडण्यासाठी लसीकरण हा सध्यातरी एक सक्षम उपाय समजला जातो आहे. मात्र लसीकरण केंद्रावर होणारी तुडुंब गर्दी व लसीचा तुटवडा यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. यामुळे पोलिओप्रमाणे घरोघरी जाऊन लसीकरण करावे, अशी मागणी नगर शहराचे माजी महापौर भगवान फुलसौदर यांनी महापौर राेहिणी शेंडगे … Read more

नाशिक परिक्षेत्र पोलीस उपमहानिरीक्षक बी. जी. शेखर यांची शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळेंनी घेतली भेट ;

अहमदनगर Live24 टी म, 22 सप्टेंबर 2021 :- सावेडी आणि केडगाव उपनगराचा विस्तार वाढला असून या भागाची लोकसंख्या देखील वाढली आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात पोलिसांची असणारी संख्या कमी आहे. यामुळे नागरिकांना पुरेशा पोलिसी सेवा मिळत नाहीत. त्यामुळे नगर शहरामध्ये स्वतंत्र सावेडी उपनगर पोलीस स्टेशन व केडगाव पोलीस स्टेशन मंजूर करण्यात यावे, अशी मागणी शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण … Read more

अधिकारी पतीच्या कामात पत्नीचा अडथळा ऑफिसमध्ये येऊन घातला गोंधळ

अहमदनगर Live24 टी म, 22 सप्टेंबर 2021 :- पती कार्यालयात काम करत असताना पत्नीने तेथे येऊन पतीला शिवीगाळ करत फाईली फेकून दिल्याची घटना येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयात घडली. याप्रकरणी संबंधित पतीने तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून त्यांची पत्नी विरोधात सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. संबंधीत पती तारकपूर येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण … Read more

दिपावली सणानिमित्त तात्पुरते फटाके विक्रीचे परवान्यांसाठी नियमावली जाहिर

अहमदनगर Live24 टी म, 21 सप्टेंबर 2021 :-  विस्फोटक नियम 2008 मधील तरतुदीनुसार सन 2021 दिपावली सणानिमित्त तात्पुरते फटाके विक्रीचे परवाने देणे संबंधी पुढील प्रमाणे पध्दत अवलंबली जाणार आहेत. अर्ज विहित नमुना फॉर्म नं. ए.ई-5 मध्ये करणे, अर्ज ज्या त्या तालुक्याच्या तहसिल कार्यालयात उपलब्ध राहील. विस्फोटक नियम 2008 मधील  part 2 (See rules 100 and113) मधील … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टी म, 21 सप्टेंबर 2021 :- अहमदनगर: जिल्ह्यात आज ९५१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख २७ हजार ८३५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.५९ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ६५२ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

हसन मुश्रीफ यांच्याविरोधात तिसरा घोटाळा….

अहमदनगर Live24 टी म, 21 सप्टेंबर 2021 :- माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आज ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्याविरोधात दुसऱ्या घोटाळ्याचे पुरावे ईडी कार्यालयात सादर केले. मुश्रीफ यांनी शेल कंपन्या तयार करुन कोट्यवधींची माय कमावल्याचा आरोप सोमय्या यांनी केला असून त्या संदर्भात पुराव्यांसह तक्रार दाखल केली आहे. याआधी किरिट सोमय्या यांनी कागलमधील सर सेनापती … Read more

आरोग्य विभागाची डोकेदुखी वाढली; जिल्ह्यात कोरोनापाठोपाठ डेंग्यूचे रुग्ण वाढले

अहमदनगर Live24 टी म, 21 सप्टेंबर 2021 :- सप्टेंबरमध्ये डेंग्यूच्या संसर्गाचे प्रमाण वाढते. अधूनमधून येणाऱ्या पावसामुळे साचलेल्या पाण्यामध्ये डासांची उत्पत्ती होण्यास पोषक वातावरण निर्माण होत असल्यामुळे डेंग्यूचा प्रसार वाढतो. गेल्या वर्षी करोनाचे संक्रमण जास्त प्रमाणात होते, तर डेंग्यूचे प्रमाण तुलनेने कमी होते. परंतु या वर्षी करोनासह डेंग्यूचा प्रादुर्भावही वाढताना दिसत आहे. दरम्यान नगर जिल्ह्यात देखील डेंग्यूचे … Read more

नगरकरांसाठी महत्वाची बातमी; पाण्याच्या वेळापत्रकात झालाय बदल

अहमदनगर Live24 टी म, 21 सप्टेंबर 2021 :-  मुळा धरणातून होणारा पाणीउपसा अमृत योजनेवरील दुरुस्तीसाठी मंगळवारी दिवसभर बंद राहणार आहे. त्यामुळे शहराच्या पाणीपुरवठा वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. झालेल्या या बदलामुळे शहर व परिसरात एक दिवस उशिराने पाणीपुरवठा केला जाणार आहे. महापालिकेच्यावतीने अमृत पाणीपुरवठा योजनेचे काम हाती घेण्यात आले आहे. या योजनेच्या दुरुस्तीसाठी मंगळवारी दुपारी ११ … Read more

नगर जिल्ह्यातील वाढत्या बाधितांच्या संख्येनं राज्याची चिंता वाढवली

अहमदनगर Live24 टी म, 21 सप्टेंबर 2021 :-  राज्यातील सर्वच जिल्ह्यात कोरोना शून्यावर आला असताना अहमदनगर जिल्ह्यात मात्र कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याचे आकडेवारीतून दिसून येत आहे. याबाबत विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांची चिंता व्यक्त केली आहे. या गंभीर प्रश्नी त्यांनी प्रशासकीय स्तरावर काही महत्वपूर्ण सूचना केल्या आहेत. जिल्ह्यातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त राधाकृष्ण … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टी म, 21 सप्टेंबर 2021 :-   अहमदनगर जिल्ह्यात आजही तब्बल 652 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

‘जर’ तुमच्याकडे मनपाची थकबाकी असेल तर ही बातमी आवश्य वाचा.. कारण ..!

अहमदनगर Live24 टी म, 21 सप्टेंबर 2021 :-  जर तुम्ही नगर शहरात राहत असाल आणि तुमच्याकडे पालिकेची थकबाकी असेल तर त्या मालमत्ताधारकांसाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. कारण असा थकबाकीदार नागरिकांसाठी मनपाने खास सवलत जाहीर केली आहे. ती म्हणजे अहमदनगर महानगरपालिका व जिल्हा न्यायालय विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमानाने सन २०२० व २०२१ अखेर थकबाकीची … Read more