… अन्यथा पालकमंत्र्यांना जिल्ह्यात फिरू देणार नाही? भाजपचे जिल्हाध्यक्ष मुंडे यांचा इशारा

अहमदनगर Live24 टी म, 21 सप्टेंबर 2021 :- भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले असून, याप्रकरणी जोपर्यंत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना क्लीनचिट मिळत नाही. तोपर्यंत त्यांचे मंत्रीपद आणि अहमदनगरचे पालकमंत्री पद काढून घेण्यात यावे. अन्यथा भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते त्यांना नगर जिल्ह्यात फिरून देणार नाहीत. असा इशारा भाजपचे जिल्हाध्यक्ष अरुण … Read more

नगरकरांना मास्कचा विसर;म्हणजे तिसऱ्या लाटेला आमंत्रण..!

अहमदनगर Live24 टी म, 21 सप्टेंबर 2021 :- नाशिक विभागामध्ये जळगाव, नंदुरबार, धुळे हे जिल्हे कोरोनामुक्त झाले आहेत. याचबरोबर नगर शहरही कोरोनामुक्त करण्यासाठी महानगरपालिकेने विविध उपाययोजना राबवाव्यात जेणेकरुन कोविड झिरो मिशन होईल. ऑक्टोबर ते नोव्हेंबरमध्ये रुग्णसंख्या वाढण्याची दाट शक्यता आहे. या दृष्टीकोनातुन कोरोना रुग्णांच्या संपर्कातील सुमारे ५० नागरिकांची तपासणी करणे गरजेचे आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण परस्पर … Read more

नगरकरांनो पाणी जपून वापरा ; कारण शहराचा पाणीपुरवठा झालय विस्कळीत..?

अहमदनगर Live24 टी म, 21 सप्टेंबर 2021 :- शहर पाणी पुरवठा योजनेवरील महत्वाच्या दुरुस्ती कामांसाठी आज मंगळवारी (दि.२१) सकाळी ११ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत शटडाऊन घेण्यात येणार असल्यामुळे पुढील २ ते ३ दिवस शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होणार आहे. मुळानगर पंपींग येथुन शहरासाठीचा पाणी उपसा बंद राहाणार आहे. परिणामी शहर पाणी वितरणाच्या टाक्या भरता येणार नाही. त्यामुळे … Read more

गर्दी करणे भोवले: गणेश मंडळाच्या अध्यक्षावर गुन्हा दाखल…?

अहमदनगर Live24 टी म, 21 सप्टेंबर 2021 :-   मागील वर्षा पासून कोरोनाच्या संकटामुळे अनेक बंधने लादली आहेत. त्यामुळे गणेशोत्सव साजरा करतात देखील विविध प्रकारच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक करण्यात आले होते. मात्र या नियमाचे उल्लंघन करणे येथील एका गणेश मंडळाच्या अध्यक्षाला चांगलेच महागात पडले आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, शहरातील डावरे गल्ली येथे गणेश मंडळासमोर … Read more

छिंदम बंधूंच्या अडचणीत भर; न्यायालयाने दिला हा निर्णय

अहमदनगर Live24 टी म, 20 सप्टेंबर 2021 :- माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम व श्रीकांत छिंदम यांच्या अडचणीत भर पडली आहे. कारण एका गुन्ह्यात या दोघा भावांना अटक करण्यात आली आहे. आज त्यांच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने दोघांच्या पोलीस कोठडीत 24 सप्टेंबरपर्यंत वाढ केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, … Read more

चिंताजनक : जिल्ह्यातील कोरोना मृत्यूसंख्या वाढली

अहमदनगर Live24 टीम, 20 सप्टेंबर 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांसाठी चिंता वाढवणारी बातमी आहे,अहमदनगर जिल्ह्यात कोरोनामुळे दोन दिवसात २२ जणांना जीव गमवावा लागला.  रूग्णवाढीसोबतच मृत्यूचा आकडा देखील प्रतिदिन वाढतच आहे. जिल्ह्यात शनिवारी आणि रविवारी या दोन दिवसात २२ लोकांना कोरोनामुळे प्राण गमवावे लागले. आतापर्यंतच्या अहमदनगर जिल्ह्यात कोरोना मुळे तब्बल ६७५२ मृत्यू झाले आहेत. आज (सोमवारी) … Read more

आरोपी बाळ बोठेच्या अडचणी वाढल्या !

अहमदनगर Live24 टीम, 20 सप्टेंबर 2021 :- यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी बाळ बोठे याच्याविरूद्ध आणखी एक दोषारोपपत्र पारनेर येथील न्यायालयात दाखल झाले आहे. बाळ बोठेला अटक केल्यापासून पारनेर येथील कोठडीत ठेवण्यात आले आहे. तेथे न्यायालयीन कोठडीत असताना कोठडीत मोबाइल आढळून आला होता. पारनेरच्या कोठडीत असताना मोबाइलचा वापर केल्याचा … Read more

बलात्कार करुन ‘ति’चा खून ! धक्कादायक घटना उघडकीस …

अहमदनगर Live24 टीम, 20 सप्टेंबर 2021 :-  देहूरोड हद्दीत असलेल्या जुना पुणे मुंबई महामार्गावरील घोरावडेश्वर डोंगरावर एका युवतीचा खून झाल्याची धक्कादायक घटना साेमवारी पहाटे उघडकीस आली. याप्रकरणी एका युवकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मिताली धडस असे खून झालेल्या युवतीचे नाव आहे तसेच तुकाराम धोंडीबा धडस असे ताब्यात घेतलेल्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुकारामच्या मित्राने … Read more

सीसीटीव्ही कॅमेरात बिबट्या कैद, ग्रामस्थांत घबराट

अहमदनगर Live24 टीम, 20 सप्टेंबर 2021 :-  संगमनेर तालुक्यातील धांदरफळ खुर्द येथे पंधरा दिवस उलटले नाही तोच, पुन्हा एकदा बिबट्याचे रोज दर्शन धांदरफळ खुर्द परिसरामध्ये घडत असल्याने नागरिकांमध्ये पुन्हा प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भर लोकवस्तीमध्ये आता बिबट्याने आपले बस्तान मांडले असून, धांदरफळ खुर्द मध्ये मागील दोन आठवड्यापासून कायमच बिबट्याच्या दहशतीखाली असल्याने मागील दोन … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टी म, 20 सप्टेंबर 2021 :-  अहमदनगर: जिल्ह्यात आज ५८५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख २६ हजार ८८४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.५० टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ५६० ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ‘त्या’ डॉक्टरचा जामीन फेटाळला.! कोणत्याही क्षणी अटक होणार…

अहमदनगर Live24 टी म, 20 सप्टेंबर 2021 :- संगमनेर शहरातील सुप्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉ. योगेश निघुते यांची पत्नी डॉ. पुनम यांनी आत्महत्या केली होती. त्यानंतर तत्पुरता जामीन मिळालेल्या डॉ. योगेश यांना न्यायालयाने चांगलाच धक्का दिला आहे. आज सोमवार दि. 20 सप्टेंबर 2021 रोजी त्यांचा अटकपुर्व जामीन फेटाळला आहे. त्यामुळे, आता पोलिसांनी ठरविले तर डॉ. योगेश निघुते यांना … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर आकडेवारी

अहमदनगर Live24 टी म, 20 सप्टेंबर 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आजही तब्बल 560 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – संगमनेर – 116 अकोले – 68 राहुरी – 19 श्रीरामपूर – 28 नगर शहर मनपा -25 पारनेर – 49 पाथर्डी – 32 नगर ग्रामीण -19 … Read more

राधाबाई काळे महिला महाविद्यालयात ११ वी विद्यार्थीनींचा ऑनलाईन स्वागत समारंभ संपन्न

अहमदनगर Live24 टी म, 20 सप्टेंबर 2021 :-  कोविडच्या पार्श्वभूमीवर शाळा महाविद्यालय सुरु करण्यास अद्याप परवानगी दिलेली नाही. त्यामुळे प्रत्यक्ष महाविद्यालयात विद्यार्थिनीना उपस्थित राहता येणार नसल्याने दरवर्षीच्या पारंपरिक पद्धतीने प्रवेशोत्सव होणार नसला तरी येथील रयत शिक्षण संस्थेच्या राधाबाई काळे महिला महाविद्यालयाने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून इयत्ता अकरावी विद्यार्थीनींचा ऑनलाइन स्वागत समारंभ आयोजित करुन तो संपन्न झाला … Read more

जुना भिस्तबाग रोड ते सावेडी गावठाणला जोडणार्‍या रस्त्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव

अहमदनगर Live24 टी म, 20 सप्टेंबर 2021 :- जुना भिस्तबाग रोड ते सावेडी गावठाणला जोडणार्‍या रस्त्यास बहुजन समाज पार्टीच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नांव देण्यात आले. कुष्ठधाम येथे रस्ता नामकरण फलकाचे अनावरण बसपाचे महाराष्ट्र राज्य प्रभारी प्रमोद रैना व प्रदेश अध्यक्ष ऍड. संदीप ताजने यांच्या हस्ते झाले. बहुजन समाज पार्टीच्या संवाद यात्रेनिमित्त नगर जिल्ह्याच्या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : खेळता खेळता मुले तलावाजवळ गेली आणि बुडाली ! गावामध्येही शोककळा…

अहमदनगर Live24 टी म, 20 सप्टेंबर 2021 :-  श्रीरामपूर तालुक्यातील पढेगाव जवळील कान्हेगाव येथील एका तळ्यात ३ लहान मुले बुडून मरण पावण्याची दुर्दैवी घटना आज सोमवारी दुपारी घडली आहे. याबाबतची सविस्तर माहिती अशी की, श्रीरामपूर तालुक्‍यातील कान्हेगाव दुसऱ्या दिवशी सकाळी काही लहान मुले तलावाच्या ठिकाणी खेळण्यासाठी त्या ठिकाणी गेले होते. यापैकी काही पाण्यात उतरल्याचे समजते. मात्र … Read more

पारनेर तालुक्यात वाळू माफियांचा हैदोस वाळू माफियांवर कारवाई करण्याची अन्याय निवारण समितीची मागणी

अहमदनगर Live24 टी म, 20 सप्टेंबर 2021 :- पारनेर तालुक्यात वादग्रस्त तहसीलदार ज्योती देवरे यांची बदली होऊनही अवैध वाळूउपसा काही केल्या थांबत नसल्याने अन्याय निवारण समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांनी पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे वाळू माफियांवर कारवाई करण्याची निवेदनाद्वारे मागणी केली आहे. तर पारनेर तालुक्यात वाळू माफियांनी हैदोस घातला असताना, अवैध वाळू उपशावर कारवाई होईल … Read more

आत्मविश्‍वासाच्या जोरावर रिक्षा चालकाची मुलगी ते मिस इंडिया उपविजेत्याचा खडतर प्रवास झाला शक्य -मान्या सिंह

अहमदनगर Live24 टीम, 20 सप्टेंबर 2021 :- आत्मविश्‍वासाच्या जोरावर रिक्षा चालकाची मुलगी ते मिस इंडिया उपविजेत्याचा खडतर प्रवास शक्य झाला. जीवनात काही करुन दाखविण्याची हिंमत व कष्ट करण्याची तयारी असेल तर आजच्या मुलींना व युवकांना सर्वकाही शक्य आहे. युवक-युवतींनी मोठी स्वप्न पहा व ती साकार करण्यासाठी स्वत:ला त्या दिशेने झोकून द्यावे. प्रत्येकाच्या जीवनात संघर्ष आहे. … Read more

हसन मुश्रीफ यांचा घोटाळा बाहेर काढणारच !

अहमदनगर Live24 टीम, 20 सप्टेंबर 2021 :- अखेर चार साडेचार तासांच्या नाट्यानंतर मुंबई पोलीसांशी हुज्जत घालत भाजप नेते किरिट सोमैय्या यानी घरच्या गणेशाचे विसर्जन गिरगाव चौपाटीवर करत महालक्ष्मी एक्सप्रेसने नियोजीत दौ-याची सुरूवात केली आहे. मात्र, ठाणे रेल्वे स्थानकात त्यांना उतरवले जाण्याची शक्यता होती. महालक्ष्मी एक्सप्रेस ठाणे स्थानकात येताच पोलिस ट्रेमनध्ये चढले आणि सोमय्या यांच्याशी चर्चा … Read more