कामगारच निघाला मालकाच्या लूट प्रकरणात मास्टरमाइंड…!

अहमदनगर Live24 टीम, 19 सप्टेंबर 2021 :-   येथील झोपडी कॅन्टीन परिसरातील प्रकाश वाईन्स दुकानाच्या व्यवस्थापकाच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून १० लाख ७० हजाराची रक्कम चोरले होते. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या टोळीला अवघ्या सहा दिवसातच आरोपींना जेरबंद केले आहे. विशेष म्हणजे यात नोकरच या गुन्ह्यात मास्टरमाइंड असल्याचे तपासात समोर आले आहे. लखन नामदेव वैरागर (वय … Read more

आज ७१३ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या ६६२ बाधितांची रुग्ण संख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, 19 सप्टेंबर 2021 :-  जिल्ह्यात आज ७१३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख २६ हजार २९९ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.४८ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ६६२ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

काय सांगता…! आमदार लंके यांना पक्षाकडून मोठी संधी मिळणार…?

अहमदनगर Live24 टीम, 19 सप्टेंबर 2021 :- कोरोनाच्या काळात सर्व रुग्णालये फुल असताना आ. निलेश लंके यांनी कोवीड सेंटर सुरु करून हजारो लोकांचे प्राण वाचवत अनेक कुटुंब उद्धवस्त होण्यापासून वाचवले . आ. लंके यांचे पुढील भविष्य अतिशय उज्जवल आहे . राष्ट्रवादीला एक साजेसा आमदार लोकांनी दिला आहे. राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून आ. लंके यांनामोठी संधी मिळणार … Read more

गेल्या आठ महिन्यांत जिल्ह्यात बलात्काराच्या शंभरहून अधिक घटना घडल्या

अहमदनगर Live24 टीम, 19 सप्टेंबर 2021 :- बलात्काराच्या घटनांनी महाराष्ट्र राज्य हादरुन चालले आहे. मुंबईतील साकीनाका इथल्या घटनेनंतर राज्यात संतापाची लाट उसळली. या वाढत्या घटनांमुळे महिलांचे अस्तित्व धोक्यात येऊ लागले आहे. यामुळे राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. यातच नगर जिल्ह्यात देखील या घटनांची मोठी आकडेवारी समोर आली आहे. गेल्या आठ महिन्यांत जिल्ह्यात … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 19 सप्टेंबर 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात आजही तब्बल 662 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

राज्यात चमत्कार होवू शकतो; विखे पाटलांचे सूचक विधान

अहमदनगर Live24 टीम, 19 सप्टेंबर 2021 :- राजकारणात कोणीही कोणाचा कायमचा शत्रू नसतो. तसेच कोणीही कायमचा मित्रही नसतो. त्यामुळे कोणताही चमत्कार होऊ शकतो, असे सूचक वक्तव्य माजी मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केले. विखेंच्या या वक्तव्यामुळे राजकरणात मोठी खळबळ उडाली आहे. शनिवारी आ. विखे पाटील नगरमध्ये एका कार्यक्रमासाठी आले होते. यावेळी विखे पाटील यांना प्रसारमाध्यमांनी प्रतिक्रिया … Read more

गणेशोत्सवकाळात बागडपट्टीचा राजा प्रतिष्ठाणने जपलेली सामाजिक बांधिलकी प्रेरणादायी -आमदार संग्राम जगताप

अहमदनगर Live24 टीम, 18 सप्टेंबर 2021 :-  गणेशोत्सवकाळात बागडपट्टीचा राजा प्रतिष्ठाणने (ट्रस्ट) जपलेली सामाजिक बांधिलकी प्रेरणादायी आहे. प्रतिष्ठाणच्या माध्यमातून वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबवित असताना गणेशोत्सव काळात घेतलेले उपक्रम वाखण्याजोगे असतात. कोरोनाकाळात प्रतिष्ठाणने वंचित घटकांना मदत देण्याचे कार्य केले. तर गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा केला. संपुर्ण शहरात गोर-गरीब घटकांसाठी आधार ठरलेल्या व कोणत्याही संकटकाळात गरजूंसाठी … Read more

विद्यार्थ्यांची रोग प्रतिकारकशक्ती वाढविण्याकडे लक्ष देऊन व नियोजन करुन सरकारने शाळा उघडाव्या

अहमदनगर Live24 टीम, 18 सप्टेंबर 2021 :-  महाराष्ट्रात दीड वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून बंद असलेल्या शाळा, महाविद्यालय सुरु होण्यासाठी पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद व मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने श्री विशाल गणपती मंदिरासमोर आक्रोश घंटानाद करुन, गणपतीला शाळा, महाविद्यालय सुरु होण्याचे साकडे घालण्यात आले. तर संबळाच्या निनादात शैक्षणिक पालकशाही अभियानाचे प्रारंभ करण्यात आले. … Read more

आज ७६१ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या ७०६ बाधितांची रुग्ण संख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, 18 सप्टेंबर 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ७६१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख २५ हजार ५८६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.४६ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ७०६ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

भाजपत नैराश्याचे वातावरण ! अनेकजण महाविकास आघाडीत येण्यास तयार

अहमदनगर Live24 टीम, 18 सप्टेंबर 2021 :- भाजपत नैराश्याचे वातावरण असून भाजपमधील अनेकजण महाविकास आघाडीत येण्यास तयार आहेत. महाविकास आघाडीत आलेले भविष्यात भावी सहकारी होऊ शकतील, असे सुचक वक्तव्य राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. नगर येथे शासकीय इमारतीची पाहणी करण्यासाठी आल्यानंतर मंत्री थोरात बोलत होते. यावेळी आमदार लहू कानडे, अशोक भांगरे आदी उपस्थित होते. … Read more

कोरोनाची गच्छंती… नगर तालुक्यातील ६४ गावे झाली कोरोनामुक्त

अहमदनगर Live24 टीम, 18 सप्टेंबर 2021 :- गेल्या दीड वर्षाहून अधिक काळापासून कोरोनाने जिल्ह्यात कहर केला आहे. यामुळे अनेकदा लॉकडाऊन करण्यात आले. कठोर निर्बंध लावण्यात आले. मात्र नागरिकांची सतर्कता व प्रशासनाचे योग्य नियोजनामुळे आता कोरोना जिल्ह्यातून पायउतार होऊ लागला आहे. यातच नगर तालुक्यातून एक दिलासादायक माहिती समोर येऊ लागली आहे. नांगर तालुक्यातील ११० गावांपैकी ६४ … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 18 सप्टेंबर 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आजही तब्बल 706 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

मोहीम फत्ते कशी होणार ? लसीपाठोपाठ आता सिरींजचा भासतोय तुटवडा

अहमदनगर Live24 टीम, 18 सप्टेंबर 2021 :- कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यासह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर लसीकरण केले जात आहे. यातच कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लसीकरण मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असताना दुसरीकडे मात या मोहिमेमध्ये काही अडचणी निर्माण होऊ लागल्या आहेत. जिल्ह्यात आता करोनाची मुबलक लस आहे. पण लस घेतल्यानंतर दिली जाणारी पॅरासिटामॉल या औषधाच्या गोळ्या व … Read more

‘आम्ही’ जर त्यांच्या व्यवसाया विषयी बोललो तर ते तुरुंगात दिसतील.

अहमदनगर Live24 टीम, 18 सप्टेंबर 2021 :- ‘आम्ही’ जर विरोधकांच्या व्यवसाया विषयी बोललो तर ते तुरुंगात दिसतील. खडी क्रेशरची ते सरकारला किती रॉयल्टी भरतात व किती भरत नाही हे आम्हाला माहिती आहे. जर आम्ही हे जनतेसमोर आणले तर त्यांना जेलमध्ये जायची वेळ येईल, असा टोला जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांना नाव न घेता लगावला … Read more

आठवडे बाजार बंद ; ग्रामीण भागाचा मोडला आर्थिक कणा

अहमदनगर Live24 टीम, 18 सप्टेंबर 2021 :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने ग्रामीण भागातील शेतकरी व सर्वसामान्य जनतेच्या उदरनिर्वाहाचे एकमेव साधन असलेले आठवडे बाजार अद्याप ही बंद ठेवण्यात असल्याने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना भाजी व शेत मालाची विक्री करणे मुश्किल झाले आहे. पर्यायाने बेरोजगारीमुळे अनेकांची उपासमार होत आहे. आठवडे बाजार हा शेतकरी, व्यापारी यांचा आर्थिक कणा असून, … Read more

शहर व परिसरातील ही ठिकाणी बनतायत गुन्हेगारांचे अड्डे

अहमदनगर Live24 टीम, 18 सप्टेंबर 2021 :- गेल्या काही दिवसांपासून शहर व परिसरात गुन्हेगारी वाढली असून, त्यामुळे शहरातील निर्जन स्थळ हे गुन्हेगारांचा अड्डा बनतोय का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे अशी भयंकर परिस्थिती असतानाही पोलिसांकडून मात्र संबंधित गुन्हेगारांवर खाकीचा वचक ठेवण्यात अपयश येत असल्याचे दिसून येत आहे. शहरातील सरोज टाकी परिसरातील मोकळे मैदान, … Read more

एस.टी.बसमधून प्रवासादरम्यान महिलेसोबत झाले असे काही…

अहमदनगर Live24 टीम, 18 सप्टेंबर 2021 :-  एस. टी. बस मध्ये प्रवास करीत असताना शेजारी बसलेल्या दोन महिलांनी एका महिलेची सोन्याचे दागीने ठेवलेली पर्स चोरुन नेल्याची घटना बुधवारी (दि.15) दुपारी 1.15 ते 1.45 वाजण्याच्या दरम्यान घडली. याबाबत शोभाबाई विनायक ढोबळे (रा.सुभेदार रामजी आंबेडकर शाळेजवळ, मिसरवाडी, औरंगाबाद) यांनी गुरुवारी (दि.16) दुपारी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात फिर्याद … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 17 सप्टेंबर 2021 :- जिल्ह्यात आज ७८२ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख २४ हजार ८२५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.४४ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ८३० ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more