अहमदनगर जिल्हा हादरला : फक्त पैसे न दिल्याने तृतीयपंथीयांनी एकत्र येऊन केले असे काही…

अहमदनगर Live24 टीम, 17 सप्टेंबर 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील एकरुखे गावात राहणारे दिलीप आभाळे हे काल त्यांच्या नंदू शिरसागर नावाच्या मित्रा सोबत काल गणेशनगर येथे पेट्रोल भरण्यासाठी जात असताना गणेशनगर फाट्याजवळ काही तृतीयपंथींनी त्यांच्याकडे पैशाची मागणी केली. त्यावेळी झालेल्या वादात चार तृतीयपंथी आरोपींनी त्यांच्या इतर साथीदारांच्या मदतीने दिलीप आभाळे यांना त्यांच्या एकरुखे गावात … Read more

सभासदाला माहिती देण्याचे डॉन बॉस्को पतसंस्थेस राज्य माहिती आयोगाचा आदेश

अहमदनगर Live24 टीम, 17 सप्टेंबर 2021 :-  शहरातील डॉन बॉस्को नागरी सहकारी पतसंस्थेस राज्य माहिती आयोगाने सभासदाला विनामुल्य पतसंस्थेच्या सभेचे इतिवृत्त व अहवाल विनामुल्य देण्याचे आदेश काढले आहे. यावरुन पतसंस्थेच्या सभासदांना माहिती घेण्याचा अधिकार असल्याचा स्पष्ट होत आहे. डॉन बॉस्को नागरी सहकारी पतसंस्थेचे सभासद रमेश बाबुराव आल्हाट यांनी माहिती अधिकार अधिनियम 2005 अन्वये माहिती अधिकारात … Read more

तृतीयपंथी यांनी घेतलेल्या जागेवर ताबा मारणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 17 सप्टेंबर 2021 :- बेकायदेशीर ताबा हटवून पोलीस संरक्षणात गाळा ताब्यात मिळण्याच्या मागणीसाठी तृतीयपंथी समाजाच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय येथे निवेदन देण्यात आले यावेळी जिल्हा अहमदनगर पोटतुकडी नगपैकी महानगरपालिका हददीतील मौजे चौहुराणा बुद्रुक येथील टी पी स्किम नंबर ०३ मधील प्लॉट नंबर १७ मधील दुमजली इमारत ही (मार्केट यार्ड अहमदनगर ) … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 17 सप्टेंबर 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आजही तब्बल 830 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

मिस इंडिया 2020 च्या उपविजेत्या मान्या सिंह रविवारी शहरात

अहमदनगर Live24 टीम, 17 सप्टेंबर 2021 :-  मिस इंडिया 2020 मध्ये उपविजेता ठरलेल्या मान्या सिंह (मिस इंडिया रनर्स अप) या रविवार दि. 19 सप्टेंबरला शहरात येत आहे. मोरया युवा प्रतिष्ठाण मंडळाच्या गणेश विसर्जनाकरिता त्या उपस्थित राहणार आहे. त्यांना मोरया प्रतिष्ठानच्या अध्यक्ष अर्जुन मदान यांनी गणेश विसर्जन करिता आमंत्रित केले आहे. गुलमोहर रोड येथे हा कार्यक्रम … Read more

नगर कल्याण रोड सिना नदी पुल येथे रास्ता रोको आंदोलन.

अहमदनगर Live24 टीम, 17 सप्टेंबर 2021 :- शिवाजी नगर नेप्ती नाका ते आयुर्वेद कॉर्नर पर्यंत हा रोड पावसाळ्यात अत्यंत खराब झालेला असून वारंवार निवेदन पत्र देऊन त्यावर आतापर्यंत मुरूम टाकून देतात व दुरुस्त करणे या गोष्टी सर्व गोष्टी करूनही रोड पुन्हा खराब खड्डेमय झालेला असल्याच्या निषेधार्थ नगर कल्याण रोड शिवाजीनगर येथे रस्ता रोको नगरसेवक स्थायी … Read more

महाविकास आघाडीचे कृत्य ओबीसी बांधवांच्या जखमेवर मीठ चोळणारे -ऍड. संदीप ताजने

अहमदनगर Live24 टीम, 17 सप्टेंबर 2021 :-  राज्यातील महाविकास आघाडी सरकारने राजकीय आरक्षणासंबंधी इतर मागासवर्गीयांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केले असल्याचा आरोप बहुजन समाज पार्टीचे प्रदेशाध्यक्ष ऍड.संदीप ताजने यांनी शहरात आयोजित संवाद यात्रेच्या कार्यक्रमात केला. ओबीसींची बोळवण करण्यासाठी राज्य सरकारने अध्यादेशाची शक्कल लढवली आहे. पंरतु या अध्यादेशानंतर देखील ओबीसींच्या राजकीय प्रतिनिधित्वाच्या 10 ते 12 टक्के … Read more

छिंदम बंधूवर गंभीर स्वरूपाचा गुन्हा ! सात दिवसांची पोलीस कोठडी

अहमदनगर Live24 टीम, 17 सप्टेंबर 2021 :-  दिल्लीगेट येथील ज्युस सेंटरचे नुकसान करून एकाला मारहाण केल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम व त्याचा भाऊ श्रीकांत या दोघांना पोलिसांनी अटक केली. या दोघांना न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची (दि. 20 पर्यंत) पोलीस कोठडी सुनाविण्यात आली असल्याची माहिती तपासी अधिकारी व शहराचे पोलीस उपअधीक्षक … Read more

बिग ब्रेकिंग : शिर्डी संस्थानचे विश्वस्त मंडळ जाहीर, अध्यक्षपदी ‘या’ आमदारांची निवड !

अहमदनगर Live24 टीम, 16 सप्टेंबर 2021 :- आंतरराष्ट्रीय देवस्थान शिर्डी संस्थानच्या अध्यक्षपदी कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांची तर उपाध्यक्षपदी जगदिश सावंत यांची निवड  झाली आहे. गेल्या अनेक महिन्यापासून प्रतीक्षेत असलेल्या शिर्डी संस्थानचे अध्यक्ष उपाध्यक्ष व विश्वस्त पदाची यादी आज राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आले आहे.  यामध्ये अध्यक्षपदी कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांची तर उपाध्यक्षदी जगदीश … Read more

उघडे ड्रेनेज ठरताहेत नागरिकांच्या आरोग्यासाठी धोकादायक

अहमदनगर Live24 टीम, 16 सप्टेंबर 2021 :- नगर शहरातील विविध ठिकाणी गटारांची झाकणे अद्यापही उघडी व तुटलेल्या अवस्थेत असल्याने या ठिकाणाहून ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. दरम्यान ड्रेनेज दुरुस्तीकरिता मनपाकडून मोठ्या प्रमाणावर खर्च करण्यात येतो मात्र तरीही हि समस्यां कायम असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दरम्यान शहरात डेंग्यू, मलेरिया, चिकनगुणियासारख्या साथरोगाच्या रुग्णांची … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : नगरसेवक कुमार वाकळे यांना बंधू शोक

अहमदनगर Live24 टीम, 16 सप्टेंबर 2021 :- नगरसेवक कुमारसिंह वाकळे यांचू बंधू विशाल बबन वाकळे यांचं नुकतंच ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ३१ वर्षांचे होते.  त्यांना आज दुपारी ह्रदयविकाराचा झटका आला. त्यामुळे  त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असता ते मयत झाल्याचे डाॅक्टरांनी घोषित केले. मयत विशाल वाकळे हे मनमिळावू आणि मित्रांच्या मैत्रीची … Read more

कोणत्याही परिस्थितीत विसर्जन मिरवणूक नाहीच !

अहमदनगर Live24 टीम, 16 सप्टेंबर 2021 :- गणेशाेत्सवावर कोरोनाचे सावट असल्याने शासनाचे सार्वजनिक उत्सव, विसर्जन मिरवणूका, आरस देखावे आदी कार्यक्रमांवर निर्बंध आहेत. पाथर्डी तालुका प्रशासनाने आज गणेश मंडळासोबत झालेल्या बैठकीत गणरायाच्या विसर्जन मिरवणूकीवर संपुर्णत: बंदी असल्याचे स्पष्ट संकेत दिल्याने गणेश भक्तांमध्ये मात्र नाराजीचे वातावरण आहे. तहसील कार्यालयात झालेल्या बैठकीला पोलिस उपअधिक्षक सुदर्शन मुंढे, पोलिस निरीक्षक … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 16 सप्टेंबर 2021 :- अहमदनगर: जिल्ह्यात आज ८७० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख २४ हजार ४३ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.४४ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ६४२ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

मुख्याध्यापक संघाच्या जिल्हाध्यक्षपदी रामचंद्र गजभार बाचकर कार्याध्यक्ष, सावंत सरचिटणीस,इरोळे कोषाध्यक्ष

अहमदनगर Live24 टीम, 16 सप्टेंबर 2021 :- महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ व अहमदनगर जिल्हा गुरुमाऊली मंडळ प्रणित अहमदनगर जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या जिल्हाध्यक्षपदी रामचंद्र गजभार यांची तर कार्याध्यक्ष म्हणून खंडू बाचकर, सरचिटणीस म्हणून विलास सावंत व कोषाध्यक्ष म्हणून बाबा इरोळे यांची निवड करण्यात आली. राज्य संघाचे उपाध्यक्ष दत्ता पाटील कुलट यांच्या अध्यक्षतेखाली व नाशिक विभागाचे … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 16 सप्टेंबर 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात आजही तब्बल 642 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. 24 तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे संगमनेर – 102 अकोले – 31 राहुरी – 27 श्रीरामपूर – 13 नगर शहर मनपा -27 पारनेर – 87 पाथर्डी – 34 नगर ग्रामीण -58 नेवासा – 24 कर्जत … Read more

जुना भिस्तबाग रोड ते सावेडी गावठाणला जोडणार्‍या रस्त्यास भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नांव द्यावे बहुजन समाज पार्टीची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 16 सप्टेंबर 2021 :- सावेडी उपनगरातील जुना भिस्तबाग रोड ते सावेडी गावठाणला जोडणार्‍या रस्त्यास भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नांव देण्याची मागणी बहुजन समाज पार्टीच्या वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन महापौर रोहिणी शेंडगे यांना देण्यात आले. यावेळी जिल्हा प्रभारी संजय डहाणे, जिल्हाध्यक्ष राजू शिंदे, शहर जिल्हाध्यक्ष संतोष जाधव, राजू भिंगारदिवे, संजय … Read more

बाजार समिती नेप्ती उपबाजारात हलवून नगरची जागा विकण्याचा काहींचा डाव

अहमदनगर Live24 टीम, 16 सप्टेंबर 2021 :-  बाजार समिती नेप्ती उपबाजारात हलवून नगरची जागा विकण्याचा काहींचा डाव आहे. नाव दादा पाटलांचे मात्र कारभार भलताच सुरू असल्याची टीका जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रताप शेळके यांनी बाजार समितीच्या नेत्यांवर व संचालक मंडळावर केली. नगर बाजार समितीला आलेल्या कारणे दाखवा नोटीससंदर्भात तालुका महाविकास आघाडीने पत्रकार परिषद आयोजित केली होती. … Read more

मुलींची छेड काढणाऱ्या अडीच हजाराहून अधिक रोडरोमिओवर निर्भयाची कारवाई

अहमदनगर Live24 टीम, 16 सप्टेंबर 2021 :- महिलांच्या सुरक्षेचा विचार करून जिल्ह्यात पुन्हा निर्भया पथके ऍक्‍टिव्ह केली आहेत. महिलांच्या सुरक्षिततेसाठी निर्भया पथकाची स्थापना केली आहे. छेडछाड रोखण्यासाठी ही पथके शाळा, महाविद्यालये, बगीच्यांसह गर्दीच्या ठिकाणी वॉच ठेवतात. स्त्यावर मुलींच्या आसपास वावरणारे व छेड काढणाऱ्या २ हजार ५७२ रोडरोमिओंवर गेल्या तीन वर्षांत निर्भया पथकाने कारवाई करत त्यांना … Read more