केवळ १५ टक्के फी कपात म्हणजे जनतेची घोर फसवणूक !

अहमदनगर Live24 टीम, 14 ऑगस्ट 2021 :- शासनाने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर ती फी कपातीला १५ टक्के कपात केली असून, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने याबाबत निषेध नोंदवून शासनाने ५० टक्के फी कपात करावी. अशी मागनी करण्यात आली, तसेच माळीवाडा येथील महात्मा फुले यांच्या पुतळ्यासमोर शासनाच्या अध्यादेशाची होळी करून निषेध नोंदवला. मागील दीड वर्षापासून कोरोना काळात सर्व शैक्षणिक संस्था … Read more

एमआयडीसी सनफार्मा चौक येथे शेडची मोडतोड करुन नुकसान

अहमदनगर Live24 टीम, 14 ऑगस्ट 2021 :-  एमआयडीसी सनफार्मा चौक येथे कोंबड्याची विक्री करण्यासाठी उभारण्यात आलेल्या शेडची मोडतोड करुन लोखंडी पिंजरा व ताडपत्रीचे नुकसान करण्यात आले आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये अजय मल्हारी चांदणे (रा. नागापूर) यांच्या फिर्यादीवरुन अज्ञातव्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमआयडीसी सनफार्मा चौक येथे कोंबड्यांच्या विक्रीसाठी शेड उभारण्यात आलेले … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट : जिल्ह्यात चोवीस तासांत वाढले इतके रुग्ण जाणून घ्या आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 14 ऑगस्ट 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ८३१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ९८ हजार ६५५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.०४ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ९५३ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

जिल्ह्यातील ‘त्या’ महिलांच्या पुनर्वसनासाठी जिल्हा परिषद सरसावली !

अहमदनगर Live24 टीम, 14 ऑगस्ट 2021 :- कोरोनात विधवा झालेल्या नगर जिल्ह्यातील महिलांच्या पुनर्वसनासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून या महिलांच्या पुनर्वसनासाठी जास्तीत जास्त योजना राबवण्यात येतील असे आश्वासन मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर  यांनी दिले. काल जिल्हा परिषद गटनेते जालिंदर वाकचौरे यांच्या पुढाकाराने  मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर व कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीचे … Read more

अखेर रस्त्यावरील ‘ते’गाळे पाडण्यासाठी महापालिका सरसावली

अहमदनगर Live24 टीम, 14 ऑगस्ट 2021 :- महापालिका प्रशासनाने प्रेमदान हडकोच्या पश्‍चिमेला लागून असलेल्या सावेडी रस्त्यावर बांधण्यात आलेले अनधिकृत गाळे पाडण्याची कार्यवाही सुरु केली आहे. तसे लेखी पत्र दिल्याने पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद व मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने स्वातंत्र्यदिनाच्या पूर्व संध्येला चांदबिबी महालावर होणारे कवटी कडेलोट आंदोलन तात्पुरत्या स्वरुपात स्थगित केले … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढलेत ‘इतके’ रुग्ण ! जाणून घ्या अधिकृत आकडेवारी…

अहमदनगर Live24 टीम, 14 ऑगस्ट 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 953 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत तालुकानिहाय वाढलेली रुग्णसंख्या खालीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

नगर शहर सहकारी बँक फसवणूक प्रकरणी डॉ. शेळकेंच्या एका कर्मचाऱ्याला अटक

अहमदनगर Live24 टीम, 14 ऑगस्ट 2021 :-  एम्स हॉस्पिटलची उभारणी करताना बोगस कर्ज प्रकरण करून डॉक्टर निलेश शेळके यांच्यासह शहर सहकारी बँकेच्या संचालक मंडळाने सव्वासतरा कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या प्रकरणी आरोपी डॉ. निलेश शेळके याच्या एका कर्मचार्‍याला आर्थिक गुन्हे शाखेने नुकतेच अटक केली आहे. मधुकर वाघमारे … Read more

तीन लाख रुपये किमतीची वीज चोरी उघडकीस

अहमदनगर Live24 टीम, 14 ऑगस्ट 2021 :-  सावेडीतील सॅमसंग केअरमध्ये वीज मीटरच्या टर्मिनलवर छिद्र पाडून सुमारे तीन लाख रुपये किमतीची वीज चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या भरारी पथकाने हि कारवाई केली आहे. यावरकरण तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून मनीषा मनोज मोदी, रवींद्र कुंभार (दोघे रा. झोपडी कॅन्टीनजवळ, सावेडी) … Read more

सराईत गुन्हेगारास पोलीसांनी ठोकल्या बेड्या

अहमदनगर Live24 टीम, 13 ऑगस्ट 2021 :-  नगर तालुक्यातील जखणगाव येथे दि.१६ जुलै रोजी रात्री घरफोडी करण्यात आली होती. त्यावेळी बंद घरातुन चार‌ शेळ्या चोरून नेल्या होत्या. या चोरी बाबत नगर तालुक्यातील पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा रजिस्टर नंबर ३८९/२०२१ भा.द.वि,क,४५७,३८० प्रमाणे गुन्हा दाखल होता. याचा तपास सुरू असतानाच या विषयी मिळालेल्या गोपनीय माहिती वरून पोलिस … Read more

अहमदनगरकरांसाठी गुड न्यूज ! जिल्ह्यातील नागरिकांची निर्बंधातून सुटका ! आता रात्री दहा वाजेपर्यंत ….

अहमदनगर Live24 टीम, 13 ऑगस्ट 2021 :- राज्यातील कोरोना रोखण्यासाठीचे निर्बंध शिथील करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार अहमदनगर जिल्ह्यातील दुकाने, मॉल, उपाहारगृहे रात्री दहा वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली असून धार्मिक स्थळे, सिनेमागृहे, मल्टिप्लेक्स बंद राहणार आहेत. खाजगी कार्यालयांना वेळेचे व्यवस्थापन करण्यासाठी कार्यालये २४ तास सुरु ठेवण्याची … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट : जिल्ह्यात चोवीस तासांत वाढले इतके रुग्ण जाणून घ्या आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 13 ऑगस्ट 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ६९८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ९७ हजार ८२४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.०७ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ११५५ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढलेत ‘इतके’ रुग्ण ! जाणून घ्या अधिकृत आकडेवारी…

अहमदनगर Live24 टीम, 13 ऑगस्ट 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 1155 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत तालुकानिहाय वाढलेली रुग्णसंख्या खालीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

विस्कळीत पाणीपुरवठ्यावरून मनपाच्या सर्वसाधारण सभेत उडाला गोंधळ

अहमदनगर Live24 टीम, 13 ऑगस्ट 2021 :- नगर शहरातील विस्कळीत पाणीपुरवठ्यावरून महापालिकेची सर्वसाधारण सभा चांगलीच गाजली. सभेच्या सुरुवातीला सेनेचे नगरसेवक गणेश कवडे यांनी शहरातील विस्कळीत पाणीपुरवठ्याचा मुद्दा उपस्थित केला. धरण उशाला आणि कोरड घशाला, अशा शब्दात कवडे यांनी पाणीपुरवठा विभागाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली. शहरातील काही भागांचा पाणीपुरवठा जाणीवपूर्वक विस्कळीत करण्याचा खोडसाळपणा अधिकारी करत असल्याचा … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट : जिल्ह्यात इतक्या नव्या रुग्णांची भर !

अहमदनगर Live24 टीम, 12 ऑगस्ट 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ८७५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ९७ हजार १२६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.२० टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ८५२ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

अहमदनगर शहर जिल्हा अनुसूचित जाती काँग्रेस विभागाची कार्यकारिणी जाहीर ; अध्यक्ष नाथाभाऊ अल्हाट यांची घोषणा, आ. डॉ.तांबे, काळे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान

अहमदनगर Live24 टीम, 12 ऑगस्ट 2021 :-  काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाची अहमदनगर शहर जिल्हा कार्यकारणी विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष नाथाभाऊ आल्हाट यांनी जाहीर केली आहे. शहर जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात नुकत्याच पार पडलेल्या कार्यक्रमामध्ये आ.डॉ. सुधीर तांबे, शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले आहेत. नगर शहरामध्ये काँग्रेसच्या माध्यमातून विविध … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण ! जाणून घ्या अधिकृत आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 12 ऑगस्ट 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 852 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत तालुकानिहाय वाढलेली रुग्णसंख्या खालीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

पाणीपट्टी,घरपट्टी माफ करा…करवाढी विरोधात संघटनांची मनपासमोर धरणे

अहमदनगर Live24 टीम, 12 ऑगस्ट 2021 :- करोनाच्या संकटकाळाचा विचार करून पाणीपट्टी, घरपट्टी माफ करावी, या मागणीसाठी शहरातील अनेक संघटनांनी एकत्र येऊन बुधवारी मनपासमोर धरणे आंदोलन केले. तसेच महानगरपालिकेने पुनर्मुल्यांकनाच्या नावाखाली घरपट्टीत तीनपटीने वाढविण्याचा प्रस्ताव रद्द करावा अशी मागणी यावेळी उपस्थितांनी केली आहे . एकीकडे मनपा नागरिकांना मूलभूत सेवा सुविधा देण्यात पूर्णपणे अपयशी ठरले असताना आणि … Read more

डॉक्टरसह नर्स दारूच्या नशेत झाले झिंगाट, पोलिसांना पाहताच वळली बोबडी

अहमदनगर Live24 टीम, 12 ऑगस्ट 2021 :- बोल्हेगाव उपनगरात साईदर्शन बिल्डिंग जवळ एका तरुणीसह चार जण दारूच्या नशेत बेधुंद होऊन डान्स करत होते. याची माहिती संबंधित परिसरातील नागरिकांकडून पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी चारही व्यक्तींना ताब्यात घेत थेट पोलीस ठाण्यात आणले. त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करत समज देऊन नंतर सोडून देण्यात आले. याबाबत अधिक … Read more