जायकवाडी जलाशयावर आपला अधिकार आहे. धरणात शेवटचा थेंब असेपर्यंत…

अहमदनगर Live24 टीम, 17 ऑगस्ट 2021 :- आपला प्रतिनिधी नसला तर काय भोगावे लागते याची प्रचिती आली आहे. तालुक्याच्या विकासासाठी आपला आमदार असणे गरजेचे आहे. आता विधानसभेची मशाल हाती घ्या आणि आपल्या पाठीवर बसलेल्या बाहेरच्या कोल्ह्यास पाण्यात बुडवा, असे आवाहन माजी आमदार नरेंद्र घुले यांनी केले. जायकवाडी जलाशयावर आपला अधिकार आहे. धरणात शेवटचा थेंब असेपर्यंत … Read more

अण्णा हजारे म्हणतात सध्या राजकारणाचा वापर केवळ सत्ताकारणासाठी

अहमदनगर Live24 टीम, 17 ऑगस्ट 2021 :- पूर्वी राजकीय कार्यकर्त्यांनी समाजाशी एकरूप होऊन काम करावे यासाठी राजकीय पक्षांकडून नियमितपणे कार्यशाळांचे आयोजन करण्यात यायचे. त्यातून समाजसेवेचे भान असलेले कार्यकर्ते घडत. मात्र राजकीय पक्षांच्या कार्यशाळा बंद झाल्या. त्यामुळे समाजसेवेचे धडे कार्यकर्त्यांना मिळत नाही. सध्या राजकारणाचा वापर केवळ सत्ताकारणासाठी केला जातो, अशी खंत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ह्या तालुक्यात पावसानेे केले पुनरागमन

अहमदनगर Live24 टीम, 17 ऑगस्ट 2021 :- तालुक्याच्या परिसरात सोमवारी सायंकाळी सहा ते सव्वा सात दरम्यान दमदार पाऊस झाला गेल्या दीड महिन्यापासून पावसाने उघडीप दिली होती. त्यामुळे शेतातील पिकांनी माना टाकल्या होत्या झालेल्या पावसामुळे उकाडा कमी होऊन पिकांना थोडेफार जीवदान मिळू शकेल, अशी आशा शेतकऱ्यांना आहे. भावली, वालदेवी, हरणबारी, नांदूरमध्यमेश्वर ही चारी धरण शंभर टक्के … Read more

कोरोना महामारी मध्ये कर्तव्य बजावत हुतात्मा झालेल्यांना श्रद्धांजली

अहमदनगर Live24 टीम, 17 ऑगस्ट 2021 :- संगमनेर येथे स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून मुस्लिम स्वयंसेवक संघाच्या वतीने ध्वजारोहण करून कोरोना महामारी मध्ये विविध क्षेत्रांत कर्तव्य बजावत असताना आपल्या प्राणाची आहुती देऊन देशासाठी बलिदान दिलेल्या अश्या सर्व राष्ट्राच्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ कोविड हुतात्मा स्मृती चिन्हापुढे विविध क्षेत्रातील मान्यवराच्या हसते श्रद्धांजली वाहण्यात आली तसेच शासकीय अधिकारी, कर्मचारी, व्यापारी … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण ! जाणून घ्या अधिकृत आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 17 ऑगस्ट 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज 568 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

कोरोनाला रोखायचं कस ? : एकाच व्यक्तीला होतेय दोन ते तीन वेळा लागण ! जिल्ह्यातील धक्कादायक आकडेवारी समोर…

अहमदनगर Live24 टीम, 17 ऑगस्ट 2021 :- भारतदुसऱ्यांदा तसेच तिसऱ्यांदा एकाच व्यक्तीला कोरोनाची लागण होत ते लोक पुन्हा पाॅझिटिव्ह आढळून येत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. लस घेतल्यानंतरही यापूर्वीच काही जणांना बाधा झाल्याचे समोर आले आहे. एका दिवसभरात आढळून आलेल्या ३६ रुग्णांपैकी ९ रूग्णांना दुसऱ्यांदा बाधा झाल्याचे समोर आले. मागील पाच दिवसांत दुसऱ्यांदा तसेच … Read more

अहमदनगर जिल्हा ऑटो रिक्षा व टॅक्सी चालक मालक संघटनेच्या वतीने पालकमंत्र्यांना निवेदन

अहमदनगर Live24 टीम, 16 ऑगस्ट 2021 :- महाराष्ट्रातील 20 लाख ऑटो रिक्षा परवाना धारकांसाठी 2014 साली कल्याणकारी मंडळाचा अहवाल सरकारने स्वीकारला होता त्याची अंमलबजावणी सरकारने करावी या मागणीसाठी अहमदनगर जिल्हा ऑटो रिक्षा व टॅक्सी चालक मालक संघटनेच्या वतीने पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना निवेदन देण्यात आले यावेळी आमदार संग्राम जगताप समवेत संघटनेचे अध्यक्ष अविनाश घुले, गोरख … Read more

अरे..बापरे! अहमदनगरमध्ये पोलिसांच्या ताब्यातील आरोपीवर हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न

अहमदनगर Live24 टीम, 16 ऑगस्ट 2021 :-  आजवर आपण एखाद्या गुन्हेगारास घेऊन जात असताना अचानक त्या पोलिसांच्या वाहनावर इतर काही जण गोळीबार करून एकतर त्या आरोपीची सुटका करतात किंवा त्याला देखील ठार मारतात. हे दृश्य आपण सिनेमात पाहिले आहे. मात्र अगदी सिनेमात असतो असाच प्रकार नगर शहरात घडला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, भिंगार … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यातील रुग्णवाढ चिंताजनक, आज आढळले ‘इतके’ रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 16 ऑगस्ट 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आजही तब्बल 757 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. कोरोना रुग्ण संख्येत अहमदनगर जिल्हा राज्यात सलग दोन दिवसांपासून पहिल्या क्रमांकावर आहे. राज्यात 4 हजार 415 जणांना कोरोना संसर्गाचे निदान झाले आहे. एकीकडे राज्यात कोरोना आटोक्यात येत असतानाही अहमदनगरमध्ये रुग्ण संख्या वाढते आहे. याबाबत पालकमंत्री … Read more

युवकांनी शेअर मार्केटचे ज्ञान आत्मसात करणे काळाची गरज -आमदार संग्राम जगताप

अहमदनगर Live24 टीम, 16 ऑगस्ट 2021 :- स्पर्धा व तंत्रज्ञानाच्या युगात मार्केट ग्लोबल झाले असून, सर्वसामान्य व ग्रामीण भागातील युवकांनी शेअर मार्केटचे ज्ञान आत्मसात करणे काळाची गरज बनली आहे. कोरोनाच्या संकटकाळात सर्व नागरिकांना पैश्याचे व आरोग्याचे महत्त्व कळाले आहे. युवकांनी एका व्यवसायावर विसंबून न राहता इतर व्यवसायाबरोबरच शेअर मार्केटमध्ये योग्य प्रकारे गुंतवणक केल्यास चांगल्या प्रकारे … Read more

खडी क्रेशरच्या धुळीने अरणगावचे शेतकरी संतप्त स्वातंत्र्य दिनी शेतकर्‍यांचे उपोषण

अहमदनगर Live24 टीम, 16 ऑगस्ट 2021 :-  खडी क्रेशरच्या धुळीने शेतीचे नुकसान होत असल्याने अरणगाव (ता. नगर) हद्दीतील खडी क्रेशरचे परवाने रद्द करावे व नवीन परवाने देणे थांबविण्याच्या मागणीसाठी शेतकर्‍यांनी स्वातंत्र्य दिनी शेतासमोर काम बंद ठेऊन उपोषण केले. अरणगाव खडी क्रेशर विरोधी शेतकरी कृती समितीच्या वतीने करण्यात आलेल्या या उपोषणात नारायण पवार, अ‍ॅड. कॉ. सुधीर … Read more

शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या हस्ते झेंडावंदन उत्साहात संपन्न

अहमदनगर Live24 टीम, 16 ऑगस्ट 2021 :- अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने सालाबाद प्रमाणे काँग्रेस कमिटी कार्यालयामध्ये झेंडावंदनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरणभाऊ काळे यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी महापौर दीप चव्हाण होते. यावेळी बोलताना किरण काळे म्हणाले की, स्वातंत्र्याला आता ७४ वर्षे होत आहेत. हे सबंध वर्ष … Read more

उड्डाणपुलासाठी वापरण्यात येणारे साहित्यच चोरटयांनी केले लंपास

अहमदनगर Live24 टीम, 16 ऑगस्ट 2021 :-  गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला उड्डाणपुलाचा विषय मार्गी लागला आणि उड्डाणपुलाचे काम जोमाने सुरु देखील झाले. शहराच्या वैभवात भर घालणारी या वास्तूचे दिवसरात्र काम सुरु आहे.मात्र नुकतीच एक धक्कादायक घटना घडली आहे. नगर शहरामध्ये उड्डाणपुलाचे काम सुरू झाले असून या या ठिकाणी असणारे लोखंडी प्लेट सुमारे 25 हजार … Read more

डाक कर्मचाऱ्यांनी ग्राहकांना ग्राहकाभिमुख सेवा देण्याचा प्रयत्न करावा

अहमदनगर Live24 टीम, 15 ऑगस्ट 2021 :- भारतीय डाक विभाग अहमदनगर यांचेद्वारे मागील वर्षांपासून आजतायत उत्कृष्ट काम करण्याऱ्या कर्मचाऱ्याचा विशेष गौरव भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत प्रधान डाकघर अहमदनगर याठिकाणी श्री एस रामकृष्ण प्रवर डाक अधीक्षक अहमदनगर यांचे हस्ते करण्यात आला. याप्रसंगी बोलताना रामकृष्ण यांनी उत्कृष्ट काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा गौरव करत आगामी काळात याही पेक्षा … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 15 ऑगस्ट 2021 :- जिल्ह्यात आज ८०८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ९९ हजार ४६३ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.०३ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ८६४ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढलेत ‘इतके’ रुग्ण ! जाणून घ्या अधिकृत आकडेवारी…

अहमदनगर Live24 टीम, 15 ऑगस्ट 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 864 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत तालुकानिहाय वाढलेली रुग्णसंख्या खालीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

घरासमोर लावलेली रिक्षा पेटवली ..! नगरमध्ये ‘या’ भागात घडली घटना

अहमदनगर Live24 टीम, 15 ऑगस्ट 2021 :-  कोणीतरी अज्ञात इसमाने घरासमोर लावलेली रिक्षा पेटवून दिली. ही घटना शहरातील कल्याण रोड परिसरात रात्री दीड वाजता घडली आहे. याबाबत अशोक कानडे यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या भागात काही समाजकंटकांकडून अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत असल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. नगर शहरात … Read more

पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त राष्ट्रवादीच्या वतीने अभिवादन

अहमदनगर Live24 टीम, 14 ऑगस्ट 2021 :- समाजातील अनिष्ट प्रथा, रुढी व परंपरेला छेद देत अहिल्यादेवी होळकर यांनी जागृती केली. जनतेचे प्रश्‍न सोडविण्यास त्यांनी प्राधान्य दिले. जनतेसाठी कल्याणकारी राज्य करताना त्यांनी मंदीरे व नदीघाट बांधले. अनेक मंदिराचा जीर्णोध्दार केला. जनतेसाठी असलेले त्यांचे कल्याणकारी राज्याचे कार्य व विचार प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त … Read more