शहरात आजारांचा वाढता प्रादुर्भाव; उपाययोजनांची आवश्यकता भासतेय
अहमदनगर Live24 टीम, 19 ऑगस्ट 2021 :- जिल्ह्यात गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाने कहर केला आहे. यामुळे आरोग्याच्या सुरक्षिततेचा प्रश्न अगदी महत्वाचा झाला आहे. यातच नगर शहरात विषाणूजन्य आजरांचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे नगर शहरासह उपनगरांत औषध फवारणीसह अन्य उपाययोजना सुरू कराव्यात, अशा सूचना आरोग्य समितीच्या वतीने करण्यात आल्या आहेत. शहरासह उपनगरांत डेंग्यूचे २२ संशयित रुग्ण … Read more



