माफी मागा अन्यथा अमोल मिटकरी यांना नगर शहरात या पुढे मनसे एकही कार्यक्रम घेऊ देणार नाही

अहमदनगर Live24 टीम, 21 ऑगस्ट 2021 :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांनी जातीपातीचे राजकारण हे राष्ट्रवादीच्या जन्मानंतर उदयास आले असे सत्यपरिस्थितीला अनुसरून विधान केले होते. हे विधान करताना त्यांनी राष्ट्रवादीच्या कुठल्याही नेत्यावर टीका केली नाही सत्य परिस्तिथी त्यांनी मांडली त्यांच्या या विधानाने राष्ट्रवादी पक्षा मध्ये भूकंप त्यांचे अनेक नेते राज साहेब ठाकरे … Read more

स्वच्छतेतूनच निरोगी आरोग्याची मुहुर्तमेढ रोवता येणार -अनिता काळे

अहमदनगर Live24 टीम, 21 ऑगस्ट 2021 :- पाईपलाइन रोड, लेखानगर येथे पोवाड्यातून बालशाहीर निष्ठा सुपेकर व तृप्ती गायकवाड यांनी सार्वजनिक स्वच्छता व मतदार जागृती केली. अहमदनगर जिल्हा प्रशासन, जिल्हा निवडणूक विभाग, नेहरू युवा केंद्र, श्री नवनाथ युवा मंडळ, स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय व जिजाऊ ब्रिगेडच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता व मतदार जागृती … Read more

केडगावला मागासवर्गीय कुटुंबीयांना मारहाण व शिवीगाळ प्रकरणी आरोपींवर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा

अहमदनगर Live24 टीम, 21 ऑगस्ट 2021 :- केडगाव येथे मागासवर्गीय कुटुंबातील ज्येष्ठ महिला व दिव्यांग मुलीस मारहाण करुन जातीवाचक शिवीगाळ करणार्‍यांवर अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या युवक आघाडीच्या (गवई गट) वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले. यावेळी युवक जिल्हाध्यक्ष पवन भिंगारदिवे, शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के, … Read more

शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या वर्षपूर्ती निमित्त महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरातांकडून कौतुक

अहमदनगर Live24 टीम, 21 ऑगस्ट 2021 :- सर्वसामान्य जनतेच्या हक्कासाठी काँग्रेस सातत्याने लढत आली आहे. नगर शहरातील जनतेच्या मनामनात आणि घराघरात काँग्रेस पोहोचविण्याचे काम करण्याच्या सूचना महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात यांनी शहरातील पदाधिकाऱ्यांना केल्या आहेत. शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांना नुकतेच जिल्हाध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारून एक वर्ष पूर्ण झाले. यानिमित्त ना. थोरात यांनी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अखेर ‘त्या’ आरोपीचा मृत्यू !

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2021 :- आरोपीला मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना शहारत 15 ऑगस्टच्या रात्री घडली होती. या मारहाणीत सादीक बिराजदार गंभीर जखमी झाला होता. या घटना नंतर गंभीर स्वरुपात जखमी झालेल्या पीडित तरुणाला पोलिसांनी जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल केला होते माञ त्यानंतर त्याला शहरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या उपचारा … Read more

अशी वेळ कोणावरही येऊ नये ! बाळाला जीवदान आणि आई कायमची…

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2021 :- रात पाहुणा येणार असल्याने नवचैतन्य निर्माण झाले होते. प्रत्येक दिवस आनंदात जात होता. या आनंदात आठ महिने लोटल्यानंतर घरात धार्मिक विधीचा निर्णय झाला अन् दुःखाचा डोंगर कोसळला. बाळाला जीवदान देऊन ती आई झाली, मात्र मुलाचा चेहरा न पाहताच जगाचा निरोप घेतला. विधीतील कार्यक्रमावरून पती-पत्नींमधील किरकोळ वाद विकोपाला गेला. … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : आज ६५० रुग्ण वाढले ! जाणून घ्या जिल्ह्यातील कोरोनाची तालुकानिहाय आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2021 :- जिल्ह्यात आज ११४९ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ०३ हजार ५८९ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.२५ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ६५० ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

अहमदनगर शहरातील मोहर्रम बडे बारा इमाम सवारी उचलण्याचा मान Dysp संदिप मिटके व निसार जहांगीरदार यांना.

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2021 :- नगर शहरामध्ये मोहरम सण मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला काल कत्तलीची रात्र पडल्यानंतर आज मोहरम विसर्जन पार पडले यावर्षी मोहर्रम बडे बारा इमाम सावरी उचलण्याचा मान Dysp संदिप मिटके व निसार जाहंगिरदार यांना देण्यात आला. अहमदनगर शहरातील ऐतिहासिक मोहरम सण हे मुस्लिम धर्मीय नवीन वर्ष व मुस्लिम धर्मगुरु … Read more

तत्कालीन सहाय्यक समाज कल्याण आयुक्तांच्या बेनामी संपत्तीची चौकशी करण्याची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2021 :- येथील तत्कालीन सहाय्यक समाज कल्याण आयुक्तांनी शासनाची दिशाभूल करुन मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला असून, सद्गुरु रोहिदासजी बहुद्देशीय ग्रामीण विकास प्रतिष्ठानशी तडजोड करुन केंद्र शासनाची फसवणुक केल्याचा आरोप भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोश संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे. तत्कालीन सहाय्यक समाज कल्याण आयुक्त यांची व त्यांच्या कुटुंबीयांची बेनामी संपत्तीची चौकशी करुन … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आजही तब्बल 650 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

मोहरम निमित्त बारा इमाम कोटलाला काँग्रेसच्या वतीने चादर अर्पण

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2021 :- मोहरम निमित्त बारा इमाम कोटला या ठिकाणी अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या हस्ते चादर चढवत अभिवादन करण्यात आले. यावेळी शहर काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष खलीलभाई सय्यद उपस्थित होते. कोरोनामुळे शासकीय नियमांचे पालन करीत यावेळी काँग्रेसच्या वतीने चादर चढविण्यात आली. यावेळी ब्लॉक काँग्रेस … Read more

अहमदनगर जिल्ह्यात ऑडीओ क्लिप बॉम्ब ! तहसीलदार देवरे यांनी दिला आमदार निलेश लंके यांच्या त्रासास कंटाळून आत्महत्या करण्याचा इशारा !

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातून एक खळबळजनक अशी ऑडीओ क्लिप व्हायरल झाली आहे, आत्महत्या केलेल्या वनअधिकारी दीपाली चव्हाण यांना उद्देशून पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी पत्र लिहिलं आहे. लोकप्रतिनिधी आमदार निलेश लंके यांच्या त्रासास कंटाळून आत्महत्या करण्याचा इशारा त्यांनी या क्लिपमध्ये दिला आहे.  यात त्यांनी कोणत्याही लोकप्रतिनिधीचे नाव घेतले … Read more

शहरातील रस्त्यांवर अंधाराचे साम्राज्य; नागरी समस्यांकडे मनपाचे दुर्लक्ष

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2021 :- शहरात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पावसाने हजेरी लावली आहे. यातच शहरातील काही रस्त्यांवरीलपथदिवे बंद असल्याने शहरातील रस्त्यांवर आधाराचे साम्राज्य पसरले आहे. शहर आधीच अंधरात बुडाले असतानाच पावसाने रस्त्यांची दाणादाण उडाली आहे. त्यामुळे रात्रीच्या अंधारात डबक्यातून प्रवास करण्याची वेळ नगरकरांवर ओढावली आहे. नागरिकांच्या या महत्वपुर्ण समस्यांबाबत मनपाकडून कोणत्याही … Read more

लसीकरणाचा गोंधळ… खासदार सुजय विखेंनी अधिकाऱ्यांना दिल्या या महत्वपूर्ण सूचना

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2021 :- ग्रामीणसह शहरी भागात लसीकरणात राजकीय हस्तक्षेप वाढत असल्याने वैद्यकीय अधिकार्‍यांना अडचणी येतात. लसीकरणाबाबत अनेक तक्रारी येत असून, काही ठिकाणी गोंधळ होत आहे. करोना लसीकरणाच्यावेळी उडणार्‍या गोंधळात सुसूत्रता येण्यासाठी लोकसंख्येच्या प्रमाणात प्रत्येक गावात समान लसीकरणाचे नियोजन करा. यातून सर्व गावांना न्याय मिळेल. अशा सूचना खासदार डॉ. सुजय विखे यांनी … Read more

अत्यंत महत्वाची बातमी : अहमदनगरमध्ये आता वाहनांना असणार बंदी ! जाणून घ्या सविस्तर माहिती

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2021 :- अहमदनगर शहरात आता वाहनांना काही काळ बंदी घालण्यात आली आहे. 25 ऑगस्ट ते 8 सप्टेंबरपर्यंत रात्री 12 ते सकाळी सहा यावेळेत सर्व वाहनांना नगर शहरात प्रवेश बंद करण्यात येणार आहे. अवजड वाहतूक शहरातून जाऊ नये म्हणून हॉटेल यश पॅलेस, कोठी चौक, नेप्तीनाका येथे दिल्ली गेटकडे येणारे रोडवर व … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट : जिल्ह्यात इतक्या नव्या रुग्णांची भर !

अहमदनगर Live24 टीम, 19 ऑगस्ट 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ८४६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ०२ हजार ४४० इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.०९ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ८३३ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

शहरातील कब्रस्तान व बारा इमाम कोठल्याच्या पायाभूत सुविधांसाठी आमदार संग्राम जगाताप यांचा पाठपुरावा

अहमदनगर Live24 टीम, 19 ऑगस्ट 2021 :- शहरातील कब्रस्तान, बारा इमाम कोठला व जिल्हाधिकारी कार्यालय ते रामचंद्र खुंट रस्त्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्यासाठी आमदार संग्राम जगताप यांनी अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक यांची मुंबई येथे भेट घेऊन निवेदन दिले. तर विविध विकासकामासाठी अडीच कोटी पर्यंत निधी देण्याची मागणी करण्यात आली आहे. शहरा जवळ असलेल्या मौजे … Read more

स्वच्छतेचा बोजवारा उडाला असताना नागरिकांचे आरोग्य धोक्यात

अहमदनगर Live24 टीम, 19 ऑगस्ट 2021 :- शहरातील रामवाडी भागात तातडीने नाल्यांवरील अतिक्रमण हटवून साथीचे आजार टाळण्यासाठी स्वच्छता करण्याची व नागरी सुविधा पुरविण्याची मागणी रामवाडी नागरी सुधार कृती समितीच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन महापालिकेत आयुक्त व सामान्य प्रशासन विभागाला देण्यात आले. यावेळी प्रकाश वाघमारे, संजय परदेशी, सतीश लोखंडे, सलिम पठाण, नासीर शेख, … Read more