संपूर्ण जिल्हा रिपब्लिकन मय करणार !

अहमदनगर Live24 टीम, 23 ऑगस्ट 2021 :- अहमदनगर शहरात युवकांना संघटित करुन पक्ष वाढविण्याचे काम उत्तमपणे सुरु आहे. अहमदनगर शहर रामदास आठवले यांचा बालेकिल्ला असून, आरपीआय जोमाने वाढत आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील पक्ष म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया त्यांच्या ध्येय, धोरणानूसार केंद्रीय मंत्री ना. रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली कार्य करीत आहे. सर्व समाजाला बरोबर घेऊन … Read more

कोरोनामुळे शिक्षण क्षेत्रात झपाट्याने बदल होऊन जग वर्चुअल झाले -दादाभाऊ कळमकर

अहमदनगर Live24 टीम, 23 ऑगस्ट 2021 :- स्पर्धेच्या युगात स्मार्ट शिक्षण पध्दतीला महत्त्व प्राप्त झाले आहे. कोरोनामुळे शिक्षण क्षेत्रात झपाट्याने बदल होऊन जग वर्चुअल झाले. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ऑनलाईन शिक्षण पध्दती रुजली गेली. मात्र ऑनलाईन शिक्षण देताना ते अधिक दर्जेदार व विद्यार्थ्यांचा सर्वांगीन विकास साधण्यासाठी लक्ष्मीबाई भाऊराव पाटील शाळेने विकसीत केलेला मोबाईल अ‍ॅप विद्यार्थ्यांसह … Read more

पळून जातानाच जखमी झाला होता सादिक; प्राथमिक अहवालात आले समोर

अहमदनगर Live24 टीम, 23 ऑगस्ट 2021 :- भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये मागील आठवड्यामध्ये आरोपीचा पोलिसांच्या गाडीतून पळून जाण्याचा प्रयत्न झाला. या प्रकरणात प्राथमिक अहवालानुसार सदरची घटना ही गाडीतून आरोपी पळून जाताना पडून जखमी झाला असल्याचे प्राथमिक अहवालातून समोर येत आहे. मात्र, दुसरीकडे या प्रकरणांमध्ये आरोपी आणताना हलगर्जी केल्याप्रकरणी संबंधित पोलिसांवर निश्चितपणे कारवाई केली जाईल, … Read more

‘त्यांना’ किती खायचं याचे लिमीटच राहिलेले नाही..? खासदार डॉ. सुजय विखे यांचे टीकास्त्र.!

अहमदनगर Live24 टीम, 23 ऑगस्ट 2021 :- आता नगरची जिल्हा परिषद फक्त विकायची बाकी असुन ती दहा टक्क्यांची दुकानदारी झाली आहे. प्रत्येक कामासाठी टक्केवारी चालते. त्यांच्या निधीतून सध्या झालेली कामे पहा. त्यांची अवस्था पहा. किती खायचं याचे लिमीटच राहिलेले नाही. ऊस गोड लागला म्हणून मुळासकट माती ही खाली जात आहे अशी टिका खासदार डॉ. सुजय … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 23 ऑगस्ट 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आजही तब्बल 596 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

सावत्र आई- बापाने अल्पवयीन मुलीला मारहाण करत घराबाहेर काढले

अहमदनगर Live24 टीम, 23 ऑगस्ट 2021 :- अल्पवयीन मुलीला मारहाण करून सावत्र आई- बापाने घराच्या बाहेर काढून दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी दाखल फिर्यादीवरून सावत्र आई व वडिलाविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाइल्ड लाइनचे सदस्य प्रवीण कदम यांनीच ही फिर्याद दाखल केली आहे. याप्रकरणी ललिता तिरथ दिव्यांका व तिरथ दिव्यांका … Read more

दुसऱ्यांची कामे आपल्या नावावर खपविण्याचे बोगस धंदे आम्ही कधीच केले नाहीत

अहमदनगर Live24 टीम, 23 ऑगस्ट 2021 :- महाविकास आघाडी सरकारने गेल्या दोन वर्षांत ज्या कामांची भूमिपूजने केली ती फडणवीस सरकारच्या काळात मंजूर झालेली आहेत. याचा हिशेब घेऊनच आम्ही आगामी निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहोत. दुसऱ्यांची कामे आपल्या नावावर खपविण्याचे बोगस धंदे आम्ही कधीच केले नाहीत. अशी टीका खासदार डॉ. सुजय विखे यांनी केली. नगर शहर बाह्यवळण … Read more

माजी आमदार कर्डीले म्हणाले पूर्वी भुसंपादनाचे पैसे मिळण्यात पिढ्या जायच्या..

अहमदनगर Live24 टीम, 23 ऑगस्ट 2021 :- काँग्रेस राष्ट्रवादी सरकार काळात भु संपादन पैसे मिळण्यासाठी पिढ्यानपिढ्या वाट पहावी लागत होती पण आता आधी पैसे मिळतात मग काम सुरू होते. अशी टीका माजी आमदार शिवाजी कर्डीले यांनी केली आहे. अहमदनगर बाह्यवळण रस्त्याचे एक हजार रुपये खर्चाच्या कामाचे भूमिपूजन समारंभ माजी मंत्री मंत्री शिवाजी कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली … Read more

खासदार विखे म्हणतात : कोणत्याही कामांत आम्ही टक्केवारी घेत नाहीत..!

अहमदनगर Live24 टीम, 23 ऑगस्ट 2021 :- पुढील २ वर्षात माझ्या मतदार संघात ५ हजार कोटींची कामे पूर्ण होतील. महा विकास आघाडी सरकार मधील मंत्री आणि त्यांचे आमदार भाजप काळात मंजूर कामांची अनेक लोकप्रतिनिधी उद्घाटन करीत आहेत. या बाह्यवळण रस्ता हा एक हजार कोटी रुपयांचा असून ४०किमी लांबीचा आहे. त्यात ७ उड्डाण पूल असणार आहेत. … Read more

खा.विखेंच्या ताब्यातील कारखान्याचे कामगार थकीत पगारासाठी उद्यापासून उपोषण करणार

अहमदनगर Live24 टीम, 22 ऑगस्ट 2021 :- डॉ. बाबुराव बापुजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांनी आंदोलनाचा पविञा उचलला आसुन मागील पाच वर्षांतील थकीत पगार व इतर थकबाकीसाठी उद्या सोमवारी दि.२३ रोजी सकाळी 10 वाजेपासून बेमुदत उपोषण, विविध तीव्र आंदोलने करुन, व्यवस्थापनास जाग आली नाही तर आठ दिवसांनंतर सामुहिक आत्मदहनाचा इशारा दिला आहे. कारखान्याच्या विद्यमान संचालक … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट : जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण ! जाणून घ्या अधिकृत आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 22 ऑगस्ट 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ८६४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ०५ हजार ३९२ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.४६ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ५५८ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

…अमोल मिटकरी यांना नगरमध्ये एकही कार्यक्रम घेऊ देणार नाही – मनसे

अहमदनगर Live24 टीम, 22 ऑगस्ट 2021 :- राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर केलेल्या टीकेला उत्तर देत अहमदनगर मनसेचे जिल्हा सचिव नितीन भूतारे यांनी मिटकरी यांनी माफी मागावी अन्यथा नगर शहरात या पुढे त्यांचा एकही कार्यक्रम होऊ न देण्याचा इशारा दिला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जातीपातीचे राजकारण हे … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 22 ऑगस्ट 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आजही तब्बल 558 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची पाणीपट्टी व घरपट्टी माफ करावी

अहमदनगर Live24 टीम, 22 ऑगस्ट 2021 :- लॉकडाउनमुळे अनेकांच्या हाताला काम नाही. काम नसल्याने खिशात पैसे नाहीत. तसेच करोना महामारीमुळे आर्थिक बाजू डळमळाली आहे. याच पार्श्वभूमीवर नागरिकांची पाणीपट्टी व घरपट्टी माफ करावी, अशी मागणी मनपा प्रशासनाकडे सैनिक समाज पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीसाठी आंदोलन करणार्‍या शहर सुधार समितीस समाज पार्टीच्या वतीने पाठिंब्याचे पत्र … Read more

‘त्या’ आरोपीच्या मृत्यूमुळे पोलिस सापडले अडचणीत

अहमदनगर Live24 टीम, 22 ऑगस्ट 2021 :- पोलिसांच्या ताब्यात असलेला आरोपी सादिक बिराजदार याचा शुक्रवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी रात्री आठच्या सुमारास पोलिसांची गाडी आडवून त्याच्यावर पाच जणांनी प्राणघातक हल्ला केला होता. या घटनेची चौकशी सुरू असून संबंधितांवर कारवाई होणार असल्याने भिंगार कॅम्प पोलिस अडचणीत सापडले आहेत. आरोपी सादिकच्या विरोधात पाेक्सोचा गुन्हा दाखल होता. … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट : जिल्ह्यात चोवीस तासांत वाढले इतके रुग्ण जाणून घ्या आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 21 ऑगस्ट 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ९३९ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ०४ हजार ५२८ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.३६ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ६३४ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

सध्याची परिस्थिती पाहता दरवर्षी आरोग्य तपासणी गरजेची असून हाडांची कॅल्शीयम तपासणी तर अत्यावश्यकच – आ.संग्राम जगताप .

अहमदनगर Live24 टीम, 21 ऑगस्ट 2021 :- कितीही त्रास झाला तरीघरच्याघरी तात्पुरते उपचार करण्याची सवय आता बदलणे गरजेचे आहे हे गेल्या काही दिवसात कोव्हिड विषाणूच्या अनुभवातून लक्षात आले आहे. स्वत:चे आरोग्य उत्तम हीच खरी संपत्ती हे सर्वांना क्ले आहे . म्हणूनच सध्याची परिस्थिती पाहता दरवर्षी आरोग्य तपासणी गरजेची असून हाडांची कॅल्शीयम तपासणी तर अत्यावश्यकच असल्याचे … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 21 ऑगस्ट 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात आजही तब्बल 634 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम