नगरच्या सहा खेळाडूंची राष्ट्रीय रायफल शूटिंग स्पर्धेकरीता निवड

अहमदनगर Live24 टीम, 25 ऑगस्ट 2021 :- येथील अहमदनगर सिटी रायफल अ‍ॅण्ड पिस्तोल शूटिंग क्लबच्या सहा खेळाडूची राष्ट्रीय स्पर्धेकरीता निवड झाली आहे. अहमदाबाद (गुजरात) येथे झालेल्या आठवी पश्‍चिम राष्ट्रीय रायफल शूटिंग स्पर्धेत क्लबच्या खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करुन आपल्या नेमबाजीचा ठसा उमटवला. या स्पर्धेत शहरातील खेळाडू देवेश चतुर, हर्षवर्धन पाचारणे, वेदांत गोसावी, वीणा पाटील, रोशनी … Read more

जुगाऱ्यांचा रंगलेला डाव पोलिसांनी उधळून लावला; भिंगारमधील घटना

अहमदनगर Live24 टीम, 25 ऑगस्ट 2021 :- भिंगारमधील घासगल्ली कमानीजवळ सुरू असलेल्या तिरट जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. या छाप्यात दोन लाख 77 हजार 150 रूपयांची रोख रक्कम, एक लाख 22 हजार 500 रूपयांचे मोबाईल असा तीन लाख 99 हजार 650 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शहर पोलीस उपअधीक्षक विशाल ढुमे यांच्या पथकाने हि … Read more

मंदिरे उघडण्यासाठी १० दिवसांची मुदत ; मंदिर बचाओ कृती समितीचा इशारा

अहमदनगर Live24 टीम, 25 ऑगस्ट 2021 :- कोरोना प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन निर्बंधांमध्ये शासनाने सूट दिल्यानंतर आता सर्व काही सुरळीत सुरु झाले आहे. मात्र अद्याप सर्व मंदिरे बंदच ठेवली आहेत. करोना काय फक्त मंदिरातून वाढणार आहे काय ? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आघाडी सरकार भक्तांच्या भावनांशी खेळत आहेत. सर्व देव देवता हे हिंदूंची शक्ती स्थळे आहेत. भगवंताने … Read more

जिल्ह्यातील 3 पोलीस निरीक्षकांच्या झालेल्या बदल्यांना स्थगिती

अहमदनगर Live24 टीम, 25 ऑगस्ट 2021 :- नगर जिल्ह्यातील तीन पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश निघाले होते. याला काही काही ओलांडत नाही तोच त्या तीन पोलीस निरीक्षकांच्या झालेल्या बदल्यांना स्थगिती मिळाली आहे. यामुळे ते आता त्यांच्या मूळ पदावर काम करणार आहेत. तर अन्य दोन अधिकाऱ्यांच्या नगर जिल्हा बाहेर बदल्या झाल्या आहेत. याबाबत अधिक माहिती अशी कि, … Read more

टक्केवारी कायमची बंद करायची असेल तर भाजपच्या हातात सत्ता दया; विखेंचा सत्ताधाऱ्यांना टोला

अहमदनगर Live24 टीम, 25 ऑगस्ट 2021 :- जिल्हा परिषदेच्या कामामध्ये टक्के वारी वाढत चालल्यामुळे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून होणारी कामे जास्त दिवस टिकणार नाही . जिल्हा परिषदेमधील कामाची टक्केवारी कायमची बंद करायची असेल भाजप सरकारच्या हातात सत्ता दया. असे प्रतिपादन खासदार सुजय विखे यांनी केले आहे. नगर तालुक्यातील आगडगाव, येथील विविध विकासकामांचे भूमिपूजन खासदार डॉ. सुजय … Read more

पोलीसांना पुढे करून दहशत निर्माण करण्याचा सरकारचा प्रयत्न -आ.विखे पाटील

अहमदनगर Live24 टीम, 24 ऑगस्ट 2021 :-  केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना झालेल्या अटकेचा आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी निषेध केला आहे.पोलीसांना पुढे करून सरकारने राज्यात एकप्रकारची दहशतच निर्माण केली असल्याचा आरोप त्यांनी केला. आ.विखे पाटील म्हणाले की,मंत्री राणे यांच्या पाठीशी भाजप खंबीरपणे उभा आहे.राज्यात केंद्रीय मंत्र्यांच्या सुरू असलेल्या यात्रांना मिळत असलेल्या प्रतिसादामुळे अस्वस्थ झालेल्या महाविकास … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत 712 ने वाढ, वाचा तुमच्या भागातील अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 24 ऑगस्ट 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ५५६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ०६ हजार ६८८ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.४७ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ७१२ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

उपोषणकर्त्यांकडे खा.सुजय विखे यांनी पाठ फिरवल्याने कामगारांनी केला निषेध

अहमदनगर Live24 टीम, 24 ऑगस्ट 2021 :- राहुरी येथील डॉ.तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांनी २५ कोटी ३६ लाख रुपये देणी मिळावे यासाठी सुरू केलेले उपोषण आज दुसऱ्या दिवशी सुरूच होते. खा.सुजय विखे यांनी संचालक मंडळाची बैठक घेऊन युनियन पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. मात्र विखे यांनी उपोषणाकडे पाठ फिरवल्याने कामगारांनी धिक्कार करून खा. विखेंचा जाहीर निषेध केला. … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात आज वाढले ‘इतके’ रुग्ण जाणून घ्या सविस्तर आकडेवारी !

अहमदनगर Live24 टीम, 24 ऑगस्ट 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आजही तब्बल 712 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

असा झाला सादीक बिराजदारचा मृत्यू !

अहमदनगर Live24 टीम, 24 ऑगस्ट 2021 :- पोलिसांच्या ताब्यातील आरोपी सादिक बिराजदार याचा वैद्यकीय उपचारादरम्यान मृत्यू झाला. सादिकने पोलिसांच्या गाडीतून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळेच ही घटना घडली असल्याचा प्राथमिक अहवाल चौकशी अधिकाऱ्यांनी पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांना सादर केला. दरम्यान, या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक भाऊसाहेब देशमुख, सहायक फौजदार शेख, पोलिस … Read more

आर्थिक डबघाईला आलेल्या मनपाने बाकड्यांवर खर्च केले 24 लाख

अहमदनगर Live24 टीम, 24 ऑगस्ट 2021 :- अहमनगर महानगर पालिकेचा अजबच कारभार सध्या पाहायला मिळतो आहे. कोरोनाच्या काळात आर्थिक संकट ओढवले असून मनपाच्या एका कारनाम्यामुळे मनपा सध्या चर्चेत आणि टीकेच्या स्थानी आली आहे. मनपाची आर्थिक स्थिती बिकट असताना बाकड्यांवर तब्बल २४ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. महिला व बाल कल्याण समितीच्या सदस्यांसाठी ४८० बाकडी … Read more

दुचाकी चोरणाऱ्या चोरट्यांच टोळकं पोलिसांनी केली गजाआड

अहमदनगर Live24 टीम, 24 ऑगस्ट 2021 :- शहरासह उपनगरातून दुचाकींची चोरीकरणार्‍या सराईत गुन्हेगारांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपींकडून चोरीच्या सहा दुचाकींसह दोन लाख 95 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नगर शहरासह, उपनगर व नगर ग्रामीण भागातून दररोज दुचाकी चोरीला जात आहेत. यामुळे दुचाकी चोरी करणार्‍या टोळीच्या मुसक्या आवळण्याच्या … Read more

अहमदनगर जिल्ह्यात डेल्टाप्लस चा शिरकाव ! इतके रुग्ण आढलले …

अहमदनगर Live24 टीम, 24 ऑगस्ट 2021 :- कोरोना रुग्नांची वाढ सुरु असतानाच अहमदनगर जिल्ह्यातुन एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाच्या डेल्टा प्लसचे चार रुग्ण आढळले आहेत. यामध्ये पारनेरमध्ये दोन श्रीगोंदा आणि पाथर्डी प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. विशेष म्ह पाथर्डी येथील रुग्ण हा मूळ शेवगावचा आहे. परंतु मागील दीड महिन्यापासून तो पाथर्डीत … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : भाजप नगरसेवकावर गुन्हा दाखल !

अहमदनगर Live24 टीम, 24 ऑगस्ट 2021 :- अहमदनगर शहरात एका हॉटेल चालकाला मारहाण केल्याप्रकरणी भाजप नगरसेवक मनोज दुल्लमसह सहा जणांविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी हॉटेलमध्ये येत उधार जेवण दिले नाही म्हणून वाघमारे यांना पाणी पिण्याचा जग, काचेचा ग्लास व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. रविवारी रात्री … Read more

विज बिलांच्‍या कारणाने शेतक-यांचे विज कनेक्‍शन तोडू नये

अहमदनगर Live24 टीम, 23 ऑगस्ट 2021 :- भारतीय जनता पक्षाच्‍या किसान मोर्चाच्‍या वतीने शेतक-यांच्‍या विविध मागण्‍यांचे निवेदन देण्‍यात आले. तालुक्‍यातील पाचही मंडळातील शेतक-यांना पीक विमा योजनेचा लाभ मिळावा म्‍हणून नव्‍या तरतुदी लागू कराव्‍यात, विज बिलांच्‍या कारणाने शेतक-यांचे विज कनेक्‍शन तोडू नये, दूधाला प्रतिलिटर १० रुपये अनुदान द्यावे अशा मागण्‍या सरकारकडे करण्‍यात आल्‍या आहेत. किसान मोर्चाचे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : सादिकच्या मृत्यूप्रकरणी तीन पोलिसांचे निलंबित

अहमदनगर Live24 टीम, 23 ऑगस्ट 2021 :-  पोस्कोच्या गुन्ह्यातील आरोपी सादिक लाडलेसाब बिराजदार हा पोलिसांच्या ताब्यात असताना पळून जाण्याच्या प्रयत्नात पोलिस गाडीतून पडून जखमी होऊन मरण पावल्याने आरोपी सांभाळण्याच्या कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवून भिंगार कॅम्प पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक भैय्यासाहेब देशमुख यांच्यासह ज्यांच्या ताब्यात सादिक होता ते सहायक फौजदार मैनुद्दीन इस्माईल शेख (वय … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट : गेल्या चोवीस तासांत वाढले इतके रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 23 ऑगस्ट 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ७४० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ०६ हजार १३२ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.५१ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ५९६ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

पाणीपट्टी व घरपट्टी माफ करुन महापालिका अधिनियम 1949 कलम 133 अ ची अंमलबजावणी करावी

अहमदनगर Live24 टीम, 23 ऑगस्ट 2021 :- महापालिकेने मुंबई महानगरपालिका अधिनियम 1949 कलम 133 अ ची अंमलबजावणी करुन कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर नागरिकांची पाणीपट्टी व घरपट्टी माफ करण्याची मागणी सैनिक समाज पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीसाठी आंदोलन करणार्‍या शहर सुधार समितीस समाज पार्टीच्या वतीने पाठिंब्याचे पत्र देण्यात आले. समाज पार्टीचे प्रदेशाध्यक्ष शिवाजी डमाळे व … Read more