राज्यमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वीच जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील अतिक्रमण हटवली
अहमदनगर Live24 टीम, 28 ऑगस्ट 2021 :-महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने बूथ हॉस्पिटल ते ऐतिहासिक वस्तू संग्रहालय पर्यंतच्या रस्त्यावरील अतिक्रमणे शुक्रवारी हटविली. त्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे मोकळा झाला असून, या मार्गावरील कच ही उचलून घेण्यात आली आहे. शहरातील बाजारपेठांपाठोपाठ आता शासकीय कार्यालयाला अतिक्रमणांचा विळखा पडला आहे. छोटी-मोठी दुकाने, टपर्यांसह वाहनांच्या बेशिस्त पार्किंगमुळे नागरिकांना मोठा त्रास … Read more