विद्यार्थ्यांच्या कला-गुणांना वाव देण्यासाठी तक्षिला स्कूलचा वर्चुअल रंग दे बसंती कार्यक्रम उत्साहात

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2021 :- कोरोनामुळे शाळा बंद असताना विद्यार्थ्यांच्या कला-गुणांना वाव देण्यासाठी तक्षीला स्कूलच्या वतीने वर्चुअल पध्दतीने आयोजित करण्यात आलेल्या रंग दे बसंती कार्यक्रमातंर्गत विविध स्पर्धा पार पडल्या. विविध 23 प्रकारच्या घेण्यात आलेल्या स्पर्धेत शहरातील शालेय विद्यार्थ्यांचा उत्सफुर्त सहभाग लाभला. देशभक्त, स्वातंत्र्य सैनिक, क्रांतिकारक, शहीद जवान व कोरोनायोध्दांना सलाम करुन या स्पर्धेची … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आजही तब्बल 887 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

विजय साळवे यांची आरपीआयच्या युवक शहर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2021 :- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई गट) पक्षात भिंगार येथीलसामाजिक कार्यकर्ते विजय साळवे यांच्यासह युवा कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. आरपीआयचे शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के यांनी साळवे व त्यांच्या समर्थकांचे पक्षात स्वागत करुन साळवे यांची युवक शहर जिल्हाध्यक्षपदी निवडीची घोषणा केली. भिंगार येथे झालेल्या पक्ष प्रवेश कार्यक्रमाप्रसंगी आरपीआयचे कार्याध्यक्ष दानिश शेख, … Read more

सुजय विखे म्हणाले…तर मी खासदारकीचा राजीनामा देईल

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2021 :-डॉ. तनपुरे कारखान्याचा मुद्दा सध्या चांगलाच चर्चेत आहे. याच प्रश्नावर सुजय विखे यांनी आपले मत मांडले. कोणत्याही बँकेचे कर्ज न घेता आम्ही तीन हंगाम पार केले आहेत. कोणीही कर्ज न घेता एक हंगाम चालू करून दाखवा, मी खासदारकीचा राजीनामा देईल. असे प्रतिपादन खासदार सुजय विखे यांनी केले आहे. कामगार … Read more

Ahmednagar News : शिक्षक बँकेची ऑनलाईन सभा चालली इतके तास…

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2021 :- अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेची 102 वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी पारपडली. ही सभा ऑनलाईन पध्दतीने साडे सात तासांहून अधिक काळ चालली. सभेत संचालक मंडळाने बँकेच्या सर्व प्रकारच्या व्याजदारात पाव टक्का कपात करण्याचा निर्णय घेतला असून यावेळी बँकेचे अध्यक्ष सलीमखान पठाण यांनी विरोधकांचे सर्व आरोप फेटाळत गैरप्रकार सिध्द … Read more

लष्करी अधिकाऱ्याचा बंगला फोडून चोरटयांनी लाखोंचा माल केला लंपास

अहमदनगर Live24 टीम, 29 ऑगस्ट 2021 :-  भिंगार शहर परिसरात असलेल्या लष्करी हद्दीत न्यू एस. फोर्स आर्मड कोअर सेंटर स्कूल जवळ असलेल्या लष्करी अधिकार्‍याचा बंगला अज्ञात चोरट्यांनी साडेतीन लाखांचा माल लंपास केला आहे. याबाबत लष्करातील पार्थ सरी (मूळ रा.जम्मू काश्मिर हल्ली रा.आर्मड कोअर सेंटर स्कुल, भिंगार) यांनी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 29 ऑगस्ट 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात आजही तब्बल 765 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

नंदादीप ऑटोेमोबाईलचे संतोष गुंदेचा यांचे निधन

अहमदनगर Live24 टीम, 29 ऑगस्ट 2021 :-  वसंत टॉकिज रोड येथील नंदादीप ऑटोमोबाईलचे संचालक संतोष चंदनमल गुंदेचा यांचे शुक्रवारी दुपारी हृदयविकाराने दु:खद निधन झाले. मृत्यू समयी ते 58 वर्षांचे होते. त्यांच्यावर अमरधाम स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी विविध क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते. स्व.संतोष गुंदेचा यांच्या पश्चात आई, रमेश, विलास, मनोज हे भाऊ, एक बहिण, पत्नी, … Read more

‘शिवभोजन’ ठरतोय आधार; पाच महिन्यात साडेसात लाखाहून अधिक थाळ्यांचे वाटप

अहमदनगर Live24 टीम, 29 ऑगस्ट 2021 :- नगर जिल्ह्यात एकूण ३८ शिवभोजन थाळी केंद्रावर पाच महिन्यात ७ लाख ५१ हजार ६०० थाळ्यांचे वाटप केल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी यांनी दिली. दरम्यान कोरोनामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्यात, हातावर पोट असणाऱ्यांचे मोठे हाल होत आहेत. त्यामुळे शिवभोजन केंद्रावर दिवसेंदिवस गर्दी वाढू लागलीय. महाराष्ट्रात महाविकासआघाडी सरकार स्थापन … Read more

नगर-मनमाड रस्त्यावर धुळीचा धुरळा; वाहनधारकांमध्ये संतापाची लाट

अहमदनगर Live24 टीम, 29 ऑगस्ट 2021 :- जिल्ह्यात सध्या अनेक रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. यातच अनेक ठिकाणी रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहे. यामुळे देखील वाहनधारक त्रासले आहे. यातच आता राष्ट्रीय महामार्ग नगर-मनमाड रस्त्यावर धुळीचा धुरळा उडत असल्याने वाहनधारकांमध्ये संतापाची भावना उमटत आहे. गेल्यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने नगर-मनमाड रस्त्याची दुरवस्था झाली होती. त्यानंतर सरकारने … Read more

घरफोडीच्या तयारीतील दोन सराईत गुन्हेगार जेरबंद

अहमदनगर Live24 टीम, 29 ऑगस्ट 2021 :-घरफोडीच्या तयारीत असलेल्या दोन सराईत गुन्हेगारांना कर्जत पोलिसांनी अटक केली. हे दोन जण घरफोडीच्या तयारीत होते. आरोपी हे कोठेतरी जबरी चोरी अथवा घरफोडी करण्याचे उद्देशाने चेहऱ्यास मास्क लावून झाकून लोखंडी कटावणी, पक्कड, दोन धारदार चाकू हे कब्जात बाळगून सूर्यास्त सूर्योदय दरम्यान जात असल्याचे मिळून आले.या दोन जणांवर चोरी, घरफोडी, … Read more

चोरट्यांचा लष्करी अधिकाऱ्यास दणका..चंदनाच्या झाडांसह घरातील साहित्य लंपास

अहमदनगर Live24 टीम, 29 ऑगस्ट 2021 :- नगर जिल्ह्यात सध्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून ग्रामीण भागासह शहरातील अनेक ठिकाणी भरदिवसा घरफोडीच्या घटना घडत आहेत. या घटनांव्दारे चोरट्यांनी पोलिसांसमोर कडवे आव्हानच उभे केले आहे. या चोरट्यांनी सर्वसामान्यांना तर जेरीस आनले आहेच त्याशिवाय आता त्यांनी लष्करी अधिकाऱ्यांना देखील लक्ष्य केले आहे. भिंगार शहराच्या परिसरातील लष्करी हद्दीत असलेल्या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : चौघे जण दीड वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार

अहमदनगर Live24 टीम, 29 ऑगस्ट 2021 :- अहमदनगर एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गजानन कॉलनी, नवनागापूर येथील संघटीत गुन्हेगारांच्या टोळीला जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी १८ महिन्यांसाठी नगर जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश काढले आहेत. यामध्ये टोळी प्रमुख अजमुद्दीन उर्फ नूरा गुलाब सय्यद (वय ३०), कय्युम अकबर सय्यद (वय २८, दोघे रा.गजानन कॉलनी, नवनागापूर) तसेच संदीप … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 28 ऑगस्ट 2021 :- जिल्ह्यात आज ६२० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ०९ हजार ५२४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.४३ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ८५२ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत फिरते व भाजीपाला विक्रेते यांच्या ठेकयामध्ये भ्रष्टाचार

अहमदनगर Live24 टीम, 28 ऑगस्ट 2021 :- कॅन्टोन्मेंट हद्दीतील फिरते व्यापारी भाजीपाला व फळ विक्रेते यांच्याकडून कॅंटोन्मेंट बोर्डाच्या मार्फत ठरलेल्या वसुलीचा ठेका जय अर्जुन चव्हाण यांनी घेतलेला आहे. त्याचा कालावधी 12 जानेवारी 2020 ते 13 जानेवारी 2021 पर्यंत होता परंतु चव्हाण यांच्या हाताने कॅन्टोन्मेंट बोर्डाची काही रक्कम भरण्यास उशीर झाला चेक बाउन्स झाला त्यामुळे कॅन्टोन्मेंट … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : सिव्हिल हॉस्पिटलमधून खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी फरार !

अहमदनगर Live24 टीम, 28 ऑगस्ट 2021 :- राहुरी शहरातील पत्रकार रोहिदास दातीर यांची ६ एप्रिल रोजी हत्या करण्यात आली होती. त्या हत्याकांडातील मुख्य आरोपी कान्हू मोरे हा आज दिनांक 28 ऑगस्ट रोजी नगर येथील जिल्हा रुग्णालयातून उपचार सुरू असताना पोलिसांना गुंगारा देऊन पळून गेल्याची घटना घडली. या घटनेने पोलिस प्रशासनामध्ये मोठी खळबळ उडाली. राहुरी येथील … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 28 ऑगस्ट 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आजही तब्बल 852 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे-   अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

कापडबाजारातील अतिक्रमण हटवून पार्किंगची सोय करावी; मनपा उपायुक्तांना निवेदन

अहमदनगर Live24 टीम, 28 ऑगस्ट 2021 :- नगरमधील कापड बाजार येथे टू व्हिलर, फोर व्हिलर तसेच व्यावसायिकांना संपूर्ण मनपा रस्त्यावर केलेले अतिक्रमण यामुळे या भागात पार्किंगची व्यवस्था नाही, त्याचप्रमाणे अत्यंत गजबजलेला भाग असून, या भागात महिलांसाठी स्वच्छतागृहाची व्यवस्था नाही याबाबत शिव राष्ट्र सेनेच्यावतीने मनपा अतिरिक्त आयुक्त प्रदीप पठारे यांना निवेदन देण्यात आले. महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष … Read more