गुणवंत खेळाडूंना पाठबळ देण्याचे कार्य सातत्याने सुरु -आमदार संग्राम जगताप
अहमदनगर Live24 टीम, 1 सप्टेंबर 2021 :- युथ गेम्स नॅशनल चॅम्पियनशिप फेडरेशनच्या माध्यमातून दिल्ली येथे झालेल्या दोनशे मीटर धावणे स्पर्धेत सुवर्ण पदक पटकाविल्याबद्दल विकास नवनाथ सायंबर या खेळाडूचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आमदार संग्राम जगताप यांनी सत्कार केला. यावेळी उपमहापौर गणेश भोसले, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन अभिलाष घुगे, … Read more