हतबल झालेल्या शेतकऱ्याने उभ्या पिकात सोडली जनावरे! तब्बल चार लाखांचे नुकसान

अहमदनगर Live24 टीम, 12 एप्रिल 2021 :- आज कोरोनामुळे सर्वत्र केवळ बंद आणि लॉकडाऊन केले जात आहे. यामुळे मात्र समाजावर व देशासह प्रत्येक नागरिकाच्या आर्थिक गणितावर विपरित परिणाम होत आहे. यात अनेकांनी मोठ्या उमेदिने भाजीपाला व फळपिकांचे उत्पादन घेतले. मात्र कोरोनाच्या उद्रेकामुळे सर्वच बाजारपेठा ठप्प आहेत. त्यामुळेे आता या मालाचे करायचे काय. असा प्रश्न उपस्थित … Read more

रक्ताचा तुटवडा भरुन काढण्यासाठी युवकांचे रक्तदान राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचा पुढाकार

अहमदनगर Live24 टीम, 12 एप्रिल 2021 :- कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत निर्माण झालेला रक्ताचा तुटवडा भरुन काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाच्या वतीने केडगाव येथे रक्तदान शिबीर घेण्यात आले. या शिबीरात युवकांनी उत्सफुर्तपणे रक्तदान केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या अहवानाला प्रतिसाद देत आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली अल्पसंख्यांक विभागाचे सरचिटणीस शाहरुख शेख … Read more

आज १८४२ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या १९९८ बाधितांची रुग्ण संख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, 12 एप्रिल 2021 :- रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८७.८९ टक्के अहमदनगर जिल्ह्यात आज १८४२ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १ लाख ३ हजार ७४९ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८७.८९ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत १९९८ ने … Read more

महत्वाची माहिती : यापुढे अहमदनगर जिल्ह्यातील दशक्रिया विधी बंद !

अहमदनगर Live24 टीम, 12 एप्रिल 2021 :- वाढत्या करोना प्रादुर्भावामुळे नगर मध्ये होणाऱ्या सर्व दशक्रिया विधी येत्या ३० एप्रिल पर्यंत पुरोहीत मंडळींनी न करण्याचा निर्णय घेतला आहे. अमरधाम येथील कुठलेही धार्मिक विधी केले जाणार नाही अशी, माहिती जिल्हा पुरोहीत मंडळाचे अध्यक्ष किशोर जोशी यांनी दिली आहे. अंत्यविधी व दशक्रियाविधी साठी होणाऱ्या गर्दीमुळे अमरधाम येथे दशक्रिया … Read more

अशी दुर्दैवी वेळ कोणावरही येवू नये : बेड न मिळाल्याने सिव्हिलच्या दारातच एकाचा मृत्यू…

अहमदनगर Live24 टीम, 12 एप्रिल 2021 :- ऑक्सिजन बदलण्यास उशीर झाल्याने दोन रुग्णांच्या मृत्यूचा प्रकार समोर आल्यानंतर नगरच्या जिल्हा रुग्णालयातील आणखी एक वेदनादयी प्रकार समोर आला आहे. श्रीरामपूरहून आलेल्या अत्यवस्थ रुग्णाला बेड न मिळाल्याने त्याचा दारातच मृत्यू झाला. मृतदेह दोन तास वाहनातच पडून होता. सरकारी आणि खासगी रुग्णालयांत बेड उपलब्ध नसल्याने अनेक ठिकाणी रुग्णवाहिकेतच ठेवून … Read more

हसन मुश्रीफ म्हणतात दोन दिवसांनी लॉकडाऊन लागणारच !

अहमदनगर Live24 टीम, 12 एप्रिल 2021 :- राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची आज व्यापारी आणि औद्योगिक वसाहतीमधल्या शिष्टमंडळाशी चर्चा झाली. यावेळी हसन मुश्रीफ यांनी 2 दिवसांनी लॉकडाऊनलागणारच आहे. आपण व्यावहारिक भूमिका घेऊ, असं आवाहन व्यापाऱ्यांना केलं आहे. हसन मुश्रीफ म्हणाले, “दुकानं सुरू करण्याच्या परवानगीबाबतची भावना वरिष्ठ पातळीवर पोहोचवल्या आहेत. 2 दिवसांनी लॉकडाऊन लागणारच आहे. … Read more

वीज कोसळून १४ शेळ्यांचा मृत्यू! नगर तालुक्यातील ‘या’ गावातील दुर्घटना

अहमदनगर Live24 टीम, 12 एप्रिल 2021 :-मागील दोन दिवसापासून राज्यभरासह नगर जिल्ह्याच्या विविध भागात अवकाळी पाऊस पडत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सोमवारी दुपारच्या सुमारास नगर तालुक्यातील घोसपुरी येथे अचानक वीज पडून तब्बल १४ शेळ्यांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली आहे. मात्र सुदैवाने शेळीपालन करणारे शेतकरी बाळासाहेब अंबादास पादीर मात्र बचावले. याबाबत सविस्तर असे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांच्या नावे फेसबुकवर फेक अकाउंट !

अहमदनगर Live24 टीम, 12 एप्रिल 2021 :- अलीकडील काळात सोशल मीडियातील गैरप्रकार व गुन्ह्याची संख्या चांगलीच वाढली आहे, सोशल मिडीयावरील लोकप्रिय साईट फेसबुक वरही हे प्रकार सर्रास होत असून हॅक करून बनावट खाते तयार तसेच फ्रेंडलिस्टमधील काहींकडून पैशाची अवास्तव मागणी केली जाते.  मात्र आता हॅकर्सने मोठी मजल मारली असून चक्क अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : दिलासादायक…कोरोना रुग्ण संख्या झालीय कमी !

अहमदनगर Live24 टीम, 12 एप्रिल 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील वाढती कोरोना रुग्ण संख्या थोडीफार का होईना कमी झाली आहे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने दोन हजार पेक्षा जास्त रुग्ण वाढत होते ते आज काही प्रमाणात खाली आले आहेत.  गेल्या चोवीस तासांत अहमदनगर जिल्ह्यात 1998 रुग्ण वाढले आहेत. तसेच नगर शहरातही गेल्या आठवडाभर पाचशेच्या पटीत रुग्ण वाढत … Read more

कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे उपचार घेणाऱ्या ६७ वर्षीय वृद्धाचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 12 एप्रिल 2021 :- जिल्हा शासकीय रुग्णालयातील कोविड वॉर्डमध्ये उपचार घेत असलेल्या एका ६७ वर्षीय वृद्धाचा कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली. याबाबत अधिक माहिती अशी कि, जिल्हा शासकीय रुग्णालयातील कोविड वॉर्ड क्रमांक-६ मधील रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा करणारी टाकी साडेतीन वाजेच्या सुमारास संपली. ही टाकी संपण्याआधीच नवीन टाकी जोडणे अपेक्षित … Read more

लॉकडाऊन काळात युवक काँग्रेसची आरोग्य दूत टीम सक्रीय : स्मितल वाबळे

अहमदनगर Live24 टीम, 11 एप्रिल 2021 :- वाढलेल्या कोरोना रुग्णसंख्येमुळे हाॅस्पिटलमध्ये बेडची कमतरता भासत आहे. कोविड संक्रमित आढळल्यास नेमके काय करावे हे रुग्णांना व नातेवाईकांना समजत नाही. अशा भांबवलेल्या परीस्थितीत या रुग्णांच्या व सामान्य नागरिकांच्या मदतीला युवक काँग्रेसची आरोग्य दूत टीम मदतीला धावून येणार आहे, अशी माहिती जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष स्मितल वाबळे यांनी दिली. मागच्या … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 11 एप्रिल 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात आज १६१७ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १ लाख १ हजार ९०७ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८७.८२ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत २४१४ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता … Read more

अहमदनगर शहरात अवकाळी !

अहमदनगर Live24 टीम, 11 एप्रिल 2021 :- हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानूसार शनिवारी सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास शहरात वाऱ्यासह अवकाळी पावसाच्या हलक्या स्वरूपाच्या सरी कोसळल्या. गेल्या दोन दिवसांपासून राज्यभरात ढगाळ वातावरण तयार झाले असून,अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर काळे ढग दाटले आहेत. त्यामुळे अनेक भागात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. एप्रिल महिन्याच्या … Read more

Ahmednagar Corona Update: दिलासा नाहीच; जिल्ह्यात विक्रमी रुग्णवाढ कायम !

अहमदनगर Live24 टीम, 11 एप्रिल 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची विक्रमी रुग्णवाढ कायम आहे गेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात तब्बल 2414 रुग्ण वाढले आहेत.  अहमदनगर जिल्ह्यात गेल्या 24 तासांत जिल्हा रुग्णालयानुसार 902, खाजगी प्रयाेगशाळेनुसार 412 आणि रॅपिड चाचणीमध्ये 1100 जणांना काेराेना संसर्गाचे निदान झाले. तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे –  नगर शहरात 531 जणांना काेराेना संसर्गाचे निदान … Read more

पालकमंत्री साहेब ऑक्सिजन सिलेंडर, रेमडीसिविर इंजेक्शन द्या नाहीतर राजीनामा द्या

अहमदनगर Live24 टीम, 11 एप्रिल 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात तसेच शहरात रुग्णांचे नातेवाईक रेमडीसिविर इंजेक्शन साठी वणवण फिरत आहे. तर दुसरीकडे ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध होत नसल्यामुळे हॉस्पिटल चे डॉक्टर हतबल झाले आहेत. ऑक्सिजन उपलब्ध होत नसल्यामुळे कोरोना रूग्णांना ऑक्सीजन, व्हेंटिलेटर बेड उपलब्ध होत नाही. हा सर्व पुरवठा व्हावा या करिता पालकमंत्री साहेब जबाबदार असतात परंतू जसा … Read more

क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना काँग्रेस पक्षाच्या वतीने अभिवादन

अहमदनगर Live24 टीम, 11 एप्रिल 2021 :- थोर समाज सुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने अभिवादन करण्यात आले. ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोज गुंदेचा, शहर जिल्हा उपाध्यक्ष खलील सय्यद, शहर जिल्हा उपाध्यक्ष अनंतराव गारदे, अल्पसंख्यांक काँग्रेस विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष अज्जूभाई शेख, विशेष निमंत्रित तथा विद्यार्थी काँग्रेस प्रभारी अनिस … Read more

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन गरजेचे : राजेंद्र भोसले

अहमदनगर Live24 टीम, 11 एप्रिल 2021 :- जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत असले तरी कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी सांगितले. पाथर्डी तालुक्याच्या दौऱ्यावर आलेल्या जिल्हाधिकाऱ्यांनी गुरुवारी सायंकाळी नगरकडे जात असताना करंजी गावाला धावती भेट दिली. यावेळी शिवसेना नेते रफिक शेख, सरपंच बाळासाहेब आकोलकर, प्रांताधिकारी देवदत्त केकाण, तहसीलदार श्याम … Read more

अहमदनगर ब्रेकिंग ! ‘त्या’ परिक्षार्थी तरुणाच्या हत्या करणाऱ्या आरोपी पोलिसांच्या तावडीत

अहमदनगर Live24 टीम, 10 एप्रिल 2021 :-नगर जिल्ह्यातून बँकेच्या परीक्षेसाठी औरंगाबादेत आलेल्या एका २३ वर्षीय युवकाचा मृतदेह महापालिकेच्या जवळ असलेल्या कब्रस्तानमध्ये सापडला होता. या युवकाचा निर्घुणपणे खून करण्यात आला होता. विकास चव्हाण असं मयत तरुणाचे नाव होते. या प्रकरणी एक महत्वाची माहिती समोर आली आहे. विकास चव्हाण या तरुणाची हत्या करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. … Read more