बिबट्यानंतर आता ‘या’ प्राण्याच्या हल्ल्यात शेतकरी झाला जखमी

अहमदनगर Live24 टीम, 10 एप्रिल 2021 :-गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात अनेक ठिकाणी बिबट्याने हल्ला केल्याच्या घटना घडल्या होत्या. मात्रा आता रानडुकराच्या हल्ल्यात एक शेतकरी गंभीर जखमी झाले असल्याची धक्कादायक घटना नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, नेवासा तालुक्यातील देडगाव येथील बापू हिवाळे आपल्या शेतात काम करत असताना तेथे अचानक आलेल्या … Read more

विकेंड लॉकडाऊन ! शहरातील गजबजलेले रस्ते पडले सुनसान…

अहमदनगर Live24 टीम, 10 एप्रिल 2021 :-कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व संसर्ग पाहता राज्य सरकारने वैद्यकीय सेवा-, मेडिकल, पेट्रोल पंप व इतर अत्यावश्यक बाबी वगळता शनिवार आणि रविवार दोन दिवस संपूर्ण शहरातील दुकाने बंद असल्यामुळे कर्जतसह राशीनमध्ये व तालुक्यात शासनाच्या नियमाचे पालन करीत कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. नागरिकांनी नियमांचे पालन करावे यासाठी काही काळ नगर पंचायतचे … Read more

अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक कायम आजही वाढलेत ‘इतके’ रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 10 एप्रिल 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज १९९६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १ लाख २९० इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८८.२६ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत २२१० ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १२०६१ … Read more

अहमदनगर जिल्ह्याचे मंत्री दाखवा आणि 1 लाख रुपये जिंका !

अहमदनगर Live24 टीम, 10 एप्रिल 2021 :-सध्या अहमदनगर जिल्ह्यात कोरोना आजाराची भयानक परिस्थिति आहे. मात्र जिल्यातील तीन मंत्र्यांसह पालकमंत्र्यानी आढावा बैठक घेतली नाही त्यामुळे मंत्री दाखवा आणि 1 लाख रुपये जिंका असा फंडा माजी आमदार शिवाजीराव कर्डीले यांनी राबविला आहे राहुरी तालुक्यातील पत्रकार दातीर यांच्या हत्येप्रकरणी कर्डीले एसपी पाटील यांना निवेदन देण्यासाठी आले होते त्याप्रसंगी बोलत … Read more

कोरोना अपडेट्स : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! अहमदनगरकरांची काळजी वाढवणारी बातमी ३ दिवसांत झालेत तब्बल…

अहमदनगर Live24 टीम, 10 एप्रिल 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाच्या प्रकोप  दिवसेंदिवस वाढत चालला आहे. या विषाणूचा संसर्गामुळे मृत्यूंचे तांडव देखील सुरू झाले आहे. अहमदनगरकरांची काळजी वाढवणारी बातमी आहे कारण नालेगाव अमरधाम स्मशानभूमीत गेले तीन दिवसांत सुमारे १०० मुत्यू झाले आहेत. अहमदनगर जिल्ह्यात सातत्याने रुग्णसंख्येत वाढ होत असून गेल्या चोवीस तासांत तब्बल 2210 रुग्ण जिल्ह्यात … Read more

‘सर्व जाती धर्माच्या संतांना कोरोना लस देण्यात यावी’

अहमदनगर Live24 टीम, 10 एप्रिल 2021 :- संपूर्ण देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरण प्रभावीपणे राबवले जात आहे. या लसीकरणामुळे आपण कोरोनावर मात करू शकणार आहोत. मात्र सध्या हे लसीकरण फक्त ज्यांच्याकडे आधारकार्ड आहे अशाच नागरिकांना होत आहे. देशात सर्व जाती धर्माचे साधू संत आहेत. की ज्यांच्याकडे आधारकार्ड नाही. त्यामुळे हे सर्व साधुसंत लस घेण्यापासून वंचित राहू … Read more

बांधकाम व्यावसायिकाने अनाधिकृतपणे इमारती उभ्या केल्याचा आरोप

अहमदनगर Live24 टीम, 10 एप्रिल 2021 :- भिंगार शहराजवळ असलेल्या वडारवाडी, केकती-शहापूर व बाराबाबळी (ता. नगर) या ग्रामपंचायत हद्दीत बनावट कागदपत्रे तयार करुन ग्रामपंचायतची परवानगी न घेता अनाधिकृतपणे मोठ्या प्रमाणात पक्के बांधकाम करणार्‍या बांधकाम व्यावसायिक व त्यांना सहकार्य करणार्‍या ग्रामपंचायत अधिकार्‍यांवर कायदेशीर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन सामाजिक कार्यकर्ते पवन भिंगारदिवे यांनी जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयात दिले. … Read more

मनपाच्या दिव्यांची बत्ती गुल; नगरकर सामना करतायत काळोखाचा

अहमदनगर Live24 टीम, 10 एप्रिल 2021 :-शहरात ठिकठिकाणी विकासकामांचे नियोजन सुरु आहे, तर अनेक ठिकाणी कामे देखील सुरु आहे. यामुळे रस्त्यांवर वाहने, वस्तू आदी ठेवण्यात आलेल्या आहेत. यातच गेल्या काही दिवसांपासून मनपाचे पथदिवे बंद असल्याने याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागला आहे. यामुळे आता याच मुद्द्यावरून स्थायी समितीचे माजी सभापती मनोज कोतकर यांनी आक्रमकपणा अंगिकारला आहे. … Read more

कवडीमोल दर मिळाल्याने ‘टरबुज’ फेकले रस्त्यावर!

अहमदनगर Live24 टीम, 9 एप्रिल 2021 :-सध्या प्रत्येक वर्षी कोणत्या ना कोणत्या तरी कारणावरून शेती व्यवसायास आर्थिक फटका बसत आहे. जिल्ह्यातील विविध भागातील अनेक शेतकऱ्यांनी टरबूजासह भाजीपाल्याची लागवड केली होती. निसर्गानेही भरभरून दिल्याने पीकही चांगले आले. परंतु ऐन टरबूज काढणीला आले अन् माशी शिंकली, पुन्हा कोरोनाने थैमान घातले. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने जिल्ह्यात लॉकडाऊन जाहीर … Read more

खासगीसह सरकारी हॉस्पिटलमधील बेड झाले फुल्लं ; नागरिकांची धावाधाव

अहमदनगर Live24 टीम, 9 एप्रिल 2021 :-जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची आकडेवारी वाढू लागल्याने परिस्थिती अत्यंत नाजूक बनत चालली आहे. यामुळे प्रशासनासह नागरिकांची देखील चांगलीच धावाधाव होऊ लागल्याचे चित्र सध्या जिल्ह्यात दिसू लागले आहे. जिल्ह्यात रोज दीड-दोन हजार नव्या कोरोनाबाधितांची भर पडत आहे. खासगी, सरकारी हॉस्पिटलमधील बेड फुल्लं झाल्याने बाधितांसाठी बेड मिळविण्याकरीता नातेवाईकांची धावपळ सुरू आहे. महापालिकेने … Read more

वीजचोरांवर कारवाई न केल्याने सहाय्यक अभियंत्यावरच केली ‘ही’ कारवाई!

अहमदनगर Live24 टीम, 9 एप्रिल 2021 :-वीज चोरी प्रकरणात संबंधित वीजचोरांवर कायदेशीर कारवाई न करणाऱ्या सहाय्यक अभियंता सत्येंद्र सिंग यांच्यावरच महावितरणने कारवाई केली असून, अकरा हजार रुपयाचा दंड करून हा दंड त्यांच्या वेतनातून वसूल करण्याचा आदेश दिला आहे. कर्जत उपविभागातील कर्जत एका शाखेचे एप्रिल २०१९ ते मार्च २०२० या कालावधीमध्ये तालुक्यात वीज चोरी करणाऱ्या ६५ … Read more

कोरोना महामारीत लुट करणारा भेडिया डॉक्टर ओळखा व समाजाला कळवा

अहमदनगर Live24 टीम, 9 एप्रिल 2021 :-कोरोना महामारीत सर्वसामान्य रुग्णांची खाजगी हॉस्पिटलमध्ये लूट होत असताना अशा हॉस्पिटलची नावे पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद व मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने अमरधामच्या प्रवेशद्वारात टांगून त्याला धोत्र्याची फुले वाहून मृतांजली वाहण्यात येणार आहे. तर रुग्णांची लूट करणारे खाजगी हॉस्पिटलमधील भेडिया डॉक्टर ओळखा व समाजाला कळवा अशी … Read more

नागरिकांकडून कोविड प्रतिबंधात्मक नियम पाळले जात नसल्याबद्दल केंद्रीय आरोग्य पथकाकडून चिंता व्यक्त

अहमदनगर Live24 टीम, 9 एप्रिल 2021 :-जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढताना दिसत आहे. या परिस्थितीतही नागरिकांकडून कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन केले जात नसल्याबद्दल केंद्रीय आरोग्य पथकाने चिंता व्यक्त केली. नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी जाताना चेहर्‍यावर मास्क आणि सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करणे आवश्यक आहे. मात्र, शहरात अनेक ठिकाणी याकडे नागरिकांकडून दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. सध्याच्या वाढत्या कोरोना … Read more

संकटात गरजूंना आधार देणे हीच खरी माणुसकी -आ.संग्राम जगताप

अहमदनगर Live24 टीम, 9 एप्रिल 2021 :-राष्ट्रवादी काँग्रेस सरचिटणीस गणेश बोरुडे यांनी स्वखर्चाने जन जागृती सामाजिक युवा प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेला पाच सिलिंग फॅनची भेट दिली. आमदार अरुण काका जगताप यांच्या प्रेरणने हा उपक्रम राबविण्यात आला. आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते जन जागृती सामाजिक युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष शरदचंद्र आढाव यांना सदर फॅन सुपुर्द करण्यात … Read more

प्रवाशांना लुटणाऱ्या टोळीस पोलिसांनी केले जेरबंद

अहमदनगर Live24 टीम, 9 एप्रिल 2021 :- रात्रीच्या वेळी प्रवाशांना गाडीत बसून मारहाण व लुटमार करणारी सराईत गुन्हेगारांची टोळी कोतवाली पोलिसांनी छडा लावून चार आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी या गुन्ह्यात शुभम भागाजी बुगे (रा. बुगवाडी, ता. पारनेर, जि.अ.नगर) व साथीदार विनोद सुधाकर पाटोळे. (रा. बहिरवाडी, जेऊर, ता. नगर, जि. अनगर ,) आकाश संतोष नायकोडी … Read more

पथदिवे बसवण्याचे काम हाती घ्यावे; अन्यथा आंदोलन : मनोज कोतकर

अहमदनगर Live24 टीम, 9 एप्रिल 2021 :-  मनपा स्थायी समितीच्या सभेमध्ये नगरसेवक मनोज कोतकर यांनी शहरातील गेल्या अनेक महिन्यांपासून पथदिवे बंद असल्यामुळे शहरामध्ये अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. तसेच महामार्गावरील पथदिवे बंद असल्यामुळे अपघात होण्याची शक्यता असते. कॉलनी अंतर्गत भागातील पथदिवे बंद असल्याने चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. शहरातील पथदिवे बसवण्याचे … Read more

मिनी लॉकडाऊनचे कठोर निर्बंध मागे घेऊन सर्वसामान्य जनता व व्यावसायिकांना दिलासा द्यावा

अहमदनगर Live24 टीम, 9 एप्रिल 2021 :- कोरोनाचे संक्रमण वाढत असताना मिनी लॉकडाऊनच्या नावाखाली लादण्यात आलेले कठोर निर्बंध मागे घेऊन सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्याच्या मागणीचे निवेदन भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले. यावेळी भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडीचे शहर जिल्हाध्यक्ष विलास गांधी, भाजप शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे, संघटन सरचिटणीस अ‍ॅड. विवेक … Read more

कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण, वाचा जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स आणि जिल्ह्यातील बेडची संख्या इथे…

अहमदनगर Live24 टीम, 9 एप्रिल 2021 :- अहमदनगर जिल्ह्यासह महाराष्ट्रावर आलेलं कोरोनाचं संकट आता आणखी गंभीर रुप धारण करत आहे. अहमदनगर जिल्ह्यात  कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे  रुग्ण व्हेंटिलेटर बेड मिळत नसल्याने हॉस्पिटलच्या दारोदार फिरत आहेत.  अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत तब्बल 2022 रुग्ण वाढले आहेत,तालुकानिहाय रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे आहे.  जिल्ह्यातील बेडची संख्या एकूण : … Read more