अहमदनगर कोरोना अपडेट्स : आज वाढले इतके रुग्ण वाचा चोवीस तासांतील अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 09 फेब्रुवारी 2021:-अहमदनगर जिल्ह्यात आज १२८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ७० हजार ९६१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.०७ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (सोमवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ६९ ने वाढ झाल्याने … Read more

नवनागापूरच्या सरपंचपदी डॉ. डोंगरे व उपसरपंचपदी सप्रे बिनविरोध

अहमदनगर Live24 टीम, 09 फेब्रुवारी 2021:-नवनागापूरच्या औद्योगिक विकासाला चालना देऊन नगर एमआयडीसीमध्ये नविन उद्योग आणण्यासाठी प्रयत्न करु. या माध्यमातून युवकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. तसेच नवनागापूरच्या विकासाला चालना मिळेल. ग्रामपंचायत ही गावच्या विकासातील मुख्य दुवा आहे. ग्रामपंचायतच्या माध्यमातून विविध योजना शेवटच्या घटकापर्यंत घेऊन जाण्याचे काम होते. केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून विविध योजना गावामध्ये राबविण्यात … Read more

निवृत्त नायब तहसिलदार अनिल जोशी यांचे निधन

अहमदनगर Live24 टीम, 09 फेब्रुवारी 2021:-निवृत्त नायब तहसिलदार अनिल भागवत जोशी यांचे नुकतेच हृदयविकाराने निधन झाले. मृत्यू समयी ते 78 वर्षांचे होते. त्यांच्यावर नालेगांव अमरधाम स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी विविध क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते. स्व. अनिल जोशी यांच्या पश्‍चात मुलगा श्रीकांत, मुलगी शुभांगी देशमुख, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. ते एक शिस्तप्रिय अधिकारी … Read more

अहमदनगर जिल्ह्यात मुख्यमंत्र्यांच्या सचिवाच्या चालकाला लुटले !

अहमदनगर Live24 टीम, 09 फेब्रुवारी 2021:-नगर-पुणे मार्गावर म्हसणेफाटा येथील गजाननकृपा पेट्रोलियम या पंपावर रात्रीच्या वेळी सरकारी वाहनात झोपलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सचिव सागर मोरे यांच्या वाहनाचा चालक अरूण गौतम भोले यास सोमवारी पहाटे मारहाण करून लुटण्यात आले. याप्रकरणी सुपे (तालुका पारनेर) पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांचे स्वीय सहायक सागर … Read more

शहर बनतेय चोरट्यांचा अड्डा; दिवसाढवळ्या चैनस्नॅचिंगचे प्रमाण वाढले

अहमदनगर Live24 टीम, 09 फेब्रुवारी 2021:- कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे उत्तरदायित्व असलेल्या नगर शहरात पोलिसांचा दरारा कमी होऊ लागला आहे. दिवसाढवळ्या खून, जबरी चोऱ्यांसारखे गंभीर गुन्हे घडत असून, अशा गुन्ह्यांचे प्रमाण वाढतच आहे. गुन्हेगारी नियंत्रणात ठेवण्यात पोलिस सपशेल अपयशी ठरत असून, नागरिकांमध्येही असुरक्षिततेची भावना बळावू लागली आहे. त्यामुळे नगर जिल्ह्यावर कायद्याचे नव्हे, तर गुन्हेगारांचेच राज्य … Read more

नगर जिल्ह्याला 85 कोटींचा निधी येणार

अहमदनगर Live24 टीम, 09 फेब्रुवारी 2021:- राज्यातील ग्रामपंचायती, पंचायत समिती व जिल्हा परिषदांसाठी पंधराव्या वित्त आयोगातून आणखी 1456 कोटी 75 लाख रूपयांच्या बेसिक गँटच्या (अनटाईड) दुसर्‍या हप्त्याचे वितरण करण्यात आले आहे. यात नगर जिल्ह्याच्या वाट्याला 85 कोटी 39 लाख 67 हजारांचा निधी येणार आहे. पहिल्या टप्प्यातही एवढाच निधी प्राप्त झालेला आहे. या निधीचा वापर करत … Read more

MIDC मधील या कंपनीमध्ये निर्माण झाला तणाव

अहमदनगर Live24 टीम, 08 फेब्रुवारी 2021:- वेतन करार संपून दोन वर्षे उलटली तरीही नव्याने करार होत नसल्याने एमआयडीसीतील इंडियन सिमलेस कंपनी आणि कामगार संघटनेत पगारवाढीवरून ताणाताणी सुरू आहे. कामगार संघटनांनी कंपनी व्यवस्थापनाला 72 तासांचा अल्टीमेटम दिला असून बुधवारपासून संपाची हाक दिली आहे. एमआयडीसीतील इंडियन सीमलेस कंपनीची तीन युनिट आहेत. स्टील उद्योग निर्मिती करणारी ही कंपनी … Read more

कायदा सुव्यवस्था वाऱ्यावर; वकिलांचा बंगला फोडून 50 तोळे लंपास

अहमदनगर Live24 टीम, 08 फेब्रुवारी 2021:-जिल्ह्यातील गेल्या काही दिवसांपासून चोरी, लुटमारी आदी घटनांमध्ये वाढ झालेली पाहायला मिळते आहे. कायदा व सुव्यवस्थेचा धाक चोरट्यांच्या मनात राहिला नसल्याने शहरासह जिल्ह्यात खुलेआम दिवसाढवळ्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. नागरिकांच्या मनात दहशत माजविणाऱ्या चोरट्यांना गजाआड करण्यास पोलीस प्रशासनाला अपयश येत असल्याचे चित्र सध्या शहरात दिसून येत आहे. नुकतेच शहरातील कायनेटिक … Read more

‘त्या’ वाहनांचा बुधवारी होणार लिलाव!

अहमदनगर Live24 टीम, 08 फेब्रुवारी 2021:-अवैधरित्या गौणखनिज उत्खनन करुन वाहतूक करीत असताना अहमदनगर तालुक्यात पकडलेल्या वाहनचालकांविरुद्ध दंडात्मक कार्यवाही करण्यात आली आहे. यामध्ये ज्या वाहनांच्या मालकांनी दंडाची रक्कम शासन जमा केलेली नाही, त्यांच्या जप्त करण्यात आलेल्या वाहनांची जाहीर लिलावाद्वारे विक्री करण्यात येणार आहे. बुधवार दि.१० फेब्रुवारी रोजी तहसील कार्यालय, अहमदनगर येथे हा लिलाव होणार असल्याची माहिती तहसीलदार … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात इतक्या नव्या रुग्णांची भर !

अहमदनगर Live24 टीम, 08 फेब्रुवारी 2021:- अहमदनगर जिल्ह्यात आज ७४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ७० हजार ८३३ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.९८ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (रविवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १०४ ने वाढ … Read more

राष्ट्रवादी पक्षात युवकांना सन्मानासह काम करण्याची संधी -आ. संग्राम जगताप

अहमदनगर Live24 टीम, 08 फेब्रुवारी 2021:- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जाहीर प्रवेश केला. राष्ट्रवादी भवन येथे झालेल्या पक्ष प्रवेश कार्यक्रमात आमदार संग्राम जगताप यांनी या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे स्वागत करुन त्यांचा सत्कार केला. यावेळी राष्ट्रवादी युवकचे जिल्हा उध्यक्ष प्रविण शेलार, युवकचे श्रीगोंदा तालुकाध्यक्ष ऋषीकेश गायकवाड, ज्येष्ठ नेते संजय इंगळे, उध्दव इंगळे, … Read more

कॅन्टोमेंट बोर्ड बरखास्त करून भिंगारला नगरपालिका स्थापन करा 

अहमदनगर Live24 टीम, 08 फेब्रुवारी 2021:-  अहमदनगर कॅन्टोमेंट बोर्ड बरखास्त करुन भिंगारला नगरपालिका स्थापन करावी. अशी मागणी अ.नगर कॅन्टोमेंट बोर्डचे माजी व्हाईस प्रिसिडेंट ॲड.आर.आर.पिल्ले यांनी केली आहे. नगर कॅन्टोमेंट बोर्डच्या विद्यमान सदस्याचे अधिकार संपुष्टात येऊन बोर्डची सार्वत्रिक निवडणूक होईपर्यंत बोर्ड अध्यक्ष आणि प्रशासन बोर्डचा कारभार पाहावा, असा केंद्र सरकारचा निर्णय म्हणजे बोर्ड पूर्ण बरखास्त झाले … Read more

तपोवन रोड येथील संचारनगर येथे निःशुल्क प्राणायाम वर्गाचे उद्घाटन

अहमदनगर Live24 टीम, 08 फेब्रुवारी 2021:-  कोरोनाच्या संकटकाळात नागरिक आरोग्याप्रती जागृक झाले. तर आरोग्यासाठी उपयुक्त असलेले योग, प्राणायामाचे महत्त्व सर्वसामान्यांना कळले. प्रदुषणमय वातावरणात श्‍वसनाचे अनेक आजार नागरिकांना जडत असून, श्‍वसन तंत्र बलवान बनविण्यासाठी भश्रीका प्राणायाम अत्यंत प्रभावी असल्याचे प्रतिपादन प्रा. बाळासाहेब निमसे यांनी केले. अहमदनगर जिल्हा पतंजली योग समितीच्या वतीने तपोवन रोड येथील संचारनगर माऊली … Read more

गाडी आडवी लावून डंपर चालकाला लुटले

अहमदनगर Live24 टीम, 08 फेब्रुवारी 2021:- डंपरला दोन चारचाकी वाहने आडवी लावून डंपर चालकाला शिवीगाळ, दमदाटी करत त्याच्या खिशातून २० हजार रूपयाची रक्‍कम काढून घेतली. निंबळक (ता. नगर) बायपास शिवारात ही घटना घडली. याप्रकरणी बापू सोनवणे (रा. हिंगणगाव ता. नगर) व इतर अनोळखी ७ ते८ इसमांविरूद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील ते पोलीस निरीक्षक अखेर निलंबित !

अहमदनगर Live24 टीम, 08 फेब्रुवारी 2021:- भिंगार पोलीस ठाण्याच्या हद्दीत 302 च्या गुन्ह्यात हलगर्जी केल्याप्रकरणी पोलीस ठाण्याचे इन्चार्ज प्रवीण पाटील यांना अखेर निलंबित करण्यात आलं आहे. खुनाच्या गुन्ह्याच्या तपासात हलगर्जीपणा केल्यामुळे अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी ही निलंबनाची कारवाई केली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे कि, 2017 मध्ये भिंगार पोलीस ठाण्याच्या हद्दीत रमेश … Read more

सरकारी वकिलाचे घर फोडून तब्बल ५० तोळ्यांचे दागिने केले लंपास!

अहमदनगर Live24 टीम, 08 फेब्रुवारी 2021:- सध्या जिल्हाभरात भुरट्या चोरांनी नुसता उच्छाद मांडला आहे. आता या चोरांनी शहरातील बंद असलेल्या घरांना आपले टार्गेट बनवले आहे. नुकतीच एका सरकरी वकीलाचे बंद घर फोडून तब्बल५० तोळ्यांचे दागिन्यांची चोरी केल्याची घटना कायनेटिक चौकातील रविश कॉलनी येथे घडली आहे. याबाबत गोरखनाथ काशिनाथ मुसळे यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली … Read more

बायपासवर डंपरचालकास लुटले,दरोड्याचा गुन्हा दाखल !

अहमदनगर Live24 टीम, 07 फेब्रुवारी 2021:-येथील बासपासवर अनेक वेळा रात्रीच्यावेळी ट्रकचालकांना लुटण्याच्या घटना काही नवीन नाहीत. मात्र मध्यंतरी पोलिसांनी या प्रकाराला काहीसा आळा घातला होता. परंतु परत एकदा या चोरट्यांनी डोके वर काढले आहे.  शुक्रवारी रात्री साडेदहा ते पावणे अकरा वाजेच्या दरम्यान डंपरला दोन चारचाकी वाहने आडवी लावून त्यास शिवीगाळ, दमदाटी करत त्याच्या खिशातून २० … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : आज वाढले इतके रुग्ण वाचा चोवीस तासांतील अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 07 फेब्रुवारी 2021:-अहमदनगर जिल्ह्यात आज ५८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ७० हजार ७५९ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.०२ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शनिवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ६५ ने वाढ झाल्याने … Read more