अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात इतक्या नव्या रुग्णांची भर !

अहमदनगर Live24 टीम, 31 जानेवारी 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात आज ७९ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ७० हजार १४३ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.१० टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शनिवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ९७ ने वाढ … Read more

महिलांशी गैरवर्तवणूक करणाऱ्या ‘त्या’ मनपा कर्मचाऱ्याची हकालपट्टी

अहमदनगर Live24 टीम, 30 जानेवारी 2021 :- महापालिकेचे आस्थापना विभाग प्रमुख मेहेर लहारे याची अखेर आस्थापना विभागातून हकालपट्टी करण्यात आली. सहायक आयुक्त राऊत यांच्याकडे या विभागाचा पदभार देण्यात आला. लहारे यांच्याविरोधात महिला कर्मचार्‍यांनी गंभीर तक्रारी केल्या होत्या, त्याची दखल जिल्हाधिकारी तथा महापालिकेचे प्रभारी आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी घेतली. दरम्यान गेल्या काही दिवसांपूर्वी लहारे यांच्याबाबत … Read more

जिल्हा रुग्णालयातील समस्यांबाबत बोठे यांचे डॉक्टरांना निवेदन

अहमदनगर Live24 टीम, 30 जानेवारी 2021 :-कोरोना प्रादुर्भावामुळे गेल्या 8-9 महिन्यांपासून जिल्हा रुग्णालयातील कोरोना व्यतिरिक्त रुग्णांवर होणारे उपचार व विभाग बंद करण्यात आले होते. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने हे सर्व विभाग पुर्ववत सुरु करण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन भिंगार शिवसेना महिला आघाडीच्या अध्यक्षा प्रा.सौ.कांता बोठे यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुनिल पोखरणा यांना दिले. … Read more

वीजबिल वसुलीवर उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले….

अहमदनगर Live24 टीम, 30 जानेवारी 2021 :- महावितरण कंपनीने थकबाकीदारांना वीज कापण्याच्या नोटीस बजावल्या आहेत. आर्थिक स्थिती नाजूक झाल्याचे कारण पुढे करीत राज्यात 71 लाख 68 हजार 596 वीजग्राहकांना अशा नोटीस आल्या आहेत. दरम्यान निश्चित मुदतीत वीजबिल न भरल्यास वीजप्रवाह खंडित करण्याचे आदेश महावितरणने दिले आहेत. यावरून सर्वसामान्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या मुद्याला राजकीय … Read more

निंबळक चर्चअंतर्गत भव्य प्रेअर टॉवरचे शानदार उद्घाटन

अहमदनगर Live24 टीम, 30 जानेवारी 2021 :-निंबळक चर्च अंतर्गत निंबळक येथे प्रार्थनेसाठी प्रेअर टॉवर उभारण्यात आला आहे. गुड न्यूज हिलिंग मिनिस्ट्री सुवार्ता प्रसार आरोग्यदान सेवा संघाच्या पुढाकारातून उभारण्यात आलेल्या या प्रेअर टॉवरचे उद्घाटन रेव्ह.डॉ.विनय दुबे यांच्या हस्ते झाले. यावेळी निंबळक चर्चचे बिशप तानाजी पाडळे, रेव्ह.दीपक पाडळे, बिशप मनोहर सावंत, मधुकर पडागळे, एम.एस.कदम, राजन कांबळे, शकुंतला … Read more

मंगळसूत्र चोरणारा सराईत चोरटा गजाआड

अहमदनगर Live24 टीम, 30 जानेवारी 2021 :- गळ्यातील मंगळसूत्र तोडून नेल्याने महिलेच्या फिर्यादीवरून दाखल गुन्ह्याची कोतवाली पोलीस ठाण्याचे पो. नि. राकेश मानगांवकर यांनी तातडीने दखल घेत, गुन्हे शोध पथकाला सूचना दिल्या. पथकाने सापळा लावून मंगळसूत्र सराईत चोरट्यास पकडले. रुपेश प्रकाश यादव (वय 37 रा. साई अपार्टमेंट वडगाव शेरी जि. पुणे) असे पकडण्यात आलेल्याचे नाव आहे. … Read more

शहरातील कायदा सुव्यवस्था वाऱ्यावर; दिवसाढवळ्या लुटमारी सुरु

अहमदनगर Live24 टीम, 30 जानेवारी 2021 :- शहरात धुमस्टाईलने चोर्‍या होण्याचे प्रमाण वाढले आहे. शहरातील विविध ठिकाणी धुमस्टाईलने चोर्‍या केल्याच्या घटना घडल्या आहेत. याबाबत तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याबाबत अधिक माहिती अशी कि, छाया सुनील जगताप शुक्रवारी दुपारी दत्तनगर येथील दत्त मंदिराच्या समोरील बाजूने पायी जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांना … Read more

अहमदनगर जिल्ह्यात आज वाढले फक्त एवढे कोरोना रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 30 जानेवारी 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ६० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ७० हजार ६४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.१२ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शुक्रवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ५७ ने … Read more

लॉकडाऊनच्या काळात लाईट बीलामध्ये 50 टक्के सूट द्यावी

अहमदनगर Live24 टीम, 30 जानेवारी 2021 :-लॉकडाऊनच्या काळात सर्वसामान्यांचे रोजगार, व्यवसाय बुडाला असल्याने सर्वसामान्यांसह सर्वजण आर्थिक अडचणी आलेले आहेत. त्यात वीज वितरण कंपनीच्यावतीने सर्वसामान्यांना लाईट बील वाढवून आले आहेत. या वाढवून आलेल्या लाईट बीलामध्ये 50 टक्के सूट देण्यात यावी, अशी मागणी मानव संरक्षण समितीच्यावतीने प्रांतधिकार्‍यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.याप्रसंगी शहराध्यक्ष इम्रान बागवान, जिल्हा उपाध्यक्ष नसिर … Read more

सक्षम अध्यक्ष दिला, तरच बँकेचे भवितव्य चांगले राहील !

अहमदनगर Live24 टीम, 30 जानेवारी 2021 :- जिल्ह्याच्या ग्रामीण भागाची कामधेनू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक सुरू आहे. ही बँक ही काही राजकीय धुडगूस घालण्याची जागा नाही, असे सांगत ज्येष्ठ नेते, माजी खासदार यशवंतराव गडाख यांनी संबंधितांचे कान टोचले. जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी बोलताना गडाख म्हणाले, जिल्हा बँक प्रगतिपथावर ठेवण्याचा प्रयत्न … Read more

तारकपूर बस स्थानकला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव द्या

अहमदनगर Live24 टीम, 30 जानेवारी 2021 :-शहरातील तारकपूर बस स्थानकला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव देण्याची मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभाग आणि मागासवर्गीय, बहुजन, बौद्ध, मातंग, समाजाच्या वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांना देण्यात आले. यावेळी प्रदेश समन्वयक नामदेवराव चांदणे, तालुका अध्यक्ष गणेश ढोबळे, जालिंदर उल्हारे, संतोष … Read more

महावितरणच्या मोहिमे अंतर्गत 22 कोटींची वसुली

अहमदनगर Live24 टीम, 30 जानेवारी 2021 :- थकीत वीजबिल वसुलीसाठी महावितरण कंपनीने वीज जोड तोडणी मोहीम हाती घेताच नगर शहरातून 22 कोटी रुपयांचे थकत वीजबिले जमा झाली आहे. महावितरणच्या नगर शहर विभागांर्तगत नगर शहर, पारनेर व नगर तालुका असा भाग आहे. नगर शहरातील वीज ग्राहकांकडे ४२ कोटी, पारनेर 11 कोटी 51 लाख आणि नगर तालुक्यात … Read more

नागरी समस्यांबाबत हिंदुराष्ट्र सेना आक्रमक; मनपाला दिला इशारा

अहमदनगर Live24 टीम, 29 जानेवारी 2021 :-बाजारपेठेतील अतिक्रमणे त्वरित काढण्यात यावीत या मागणीसाठी हिंदूराष्ट्र सेनेच्यावतीने मनापा उपयुक्त सुनील पवार यांना निवेदन देण्यात आले आहे. शहराच्या कापड बाजार, मोची गल्ली, घासगल्ली, सारडा गल्ली परिसरामध्ये अतिक्रमण करून शेकडो लोकांनी रस्त्यावरच वेगवेगळे व्यवसाय सुरू केले आहेत. या अतिक्रणांमुळे बाजारपेठेतून चालणेही अशक्य झाले आहे. महिलांची छेडछाड, मंगळसूत्रांची चोरी, वाहतुकीची … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात इतक्या नव्या रुग्णांची भर !

अहमदनगर Live24 टीम, 29 जानेवारी 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात आज ९५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ७० हजार ४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.१२ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (गुरूवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ९३ ने वाढ … Read more

मनसेची अनोखी गांधीगिरी; धोकादायक डीपीला घातला हार

अहमदनगर Live24 टीम, 29 जानेवारी 2021 :-वीज खांबावरील उघड्या रोहित्रास हार घालून मनसेच्या वतीने अनोखे असे गांधीगिरी आंदोलन करण्यात आले. दरम्यान हे आंदोलन सिव्हील हडको परिसरातील भगत मळा याठिकाणी करण्यात आले होते.. दरम्यान शहरातील सिव्हील हडको परिसर असून म्हाडाच्या रहिवासी वसाहती आहेत. या ठिकाणी अनेक लहान मुले खेळत असतात. या ठिकाणी असणारे खांबावरील रोहित्र उघडे … Read more

अत्यंत महत्वाची बातमी : नगर शहरातून प्रवास करत असाल तर हे वाचाच…

अहमदनगर Live24 टीम, 29 जानेवारी 2021 :-अहमदनगर शहरातील अशोक हॉटेल ते सक्कर चौका दरम्यान उड्डाणपुलाचे काम सुरू झालेले असून या कामामुळे जिल्हाधिकारी कार्यालयापुढील शासकीय पोस्ट ऑफीसपासून जीपीओ चौकाकडे जाणाऱ्या सर्व वाहनांना गुरुवारी (दि.२८) ते ११ फेब्रुवारी रोजी रात्री ११ वाजेपर्यंत प्रवेश बंदी करण्यात आली आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी मुंबई पोलिस अधीनियम 1951 … Read more

जिल्हा बँकच्या निवडणुक : ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख म्हणाले तर शेतकऱ्यांचे प्रपंच उघड्यावर पडतील…

अहमदनगर Live24 टीम, 29 जानेवारी 2021 :-जिल्ह्याच्या ग्रामीण भागाची कामधेनू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा बँकेची निवडणूक सुरू झाली आहे. जिल्हा बँक ही काही राजकीय पक्षांनी धुडगूस घालण्याची संस्था नाही, असा सल्ला ज्येष्ठ नेते माजी खासदार यशवंतराव गडाख यांनी दिला आहे. जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गडाख पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, जिल्हा बँक महाराष्ट्रामध्ये प्रगतीपथावर ठेवण्याचा … Read more

तरुणीची बदनामी करणाऱ्या दोघा भामट्यांना पोलिसांनी केले गजाआड

अहमदनगर Live24 टीम, 28 जानेवारी 2021 :-सोशल मीडियावर तरुणीची बदनामी करणाऱ्या दोघा तरूणांना कोतवाली पोलिसांनी जेरबंद केले आहे. याप्रकरणी पिडीत तरूणीच्या फिर्यादीवरून आरोपीविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान राहुल संजय शिरसाठ, विशाल सदानंद साबळे (दोघे रा. शेलुखडसे ता. रिसोड जि. वाशीम) असे अटक केलेल्या तरूणांचे नावे आहेत. त्यांना गुरूवारी न्यायालयासमोर हजर केले … Read more