जिल्हा बँक निवडणूक: १९५ अर्ज ठरले वैध तर ४५ अर्ज झाले बाद
अहमदनगर Live24 टीम, 28 जानेवारी 2021 :-अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणूकीची प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांच्या निगराणीत सुरु आहे. बुधवारी उमेदवारी अर्ज छाननी प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या समक्ष संपन्न झाली. छाननी प्रक्रियेत १९५ उमेदवारी अर्ज वैध ठरले असून ४५ अर्ज बाद झाले आहेत. वैध नामनिर्देशन पत्रांची सूची निवडणूक निर्णय … Read more