दिल्लीच्या शेतकरी आंदोलनास सक्रीय सहभाग नोंदविण्यासाठी शहरातून ट्रॅक्टरचे संचलन

अहमदनगर Live24 टीम, 27 जानेवारी 2021 :- दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर प्रजासत्ताक दिनी शहरातून अ.भा.किसान संघर्ष समन्वय समिती व महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने ट्रॅक्टर तिरंगा रॅली काढण्यात आली. जय जवान, जय किसानच्या घोषणा देत ट्रॅक्टरवर तिरंगा ध्वज फडकवून मोठ्या संख्येने ट्रॅक्टर रस्त्यावर उतरले होते. केंद्र सरकारने नव्याने पारीत केलेले शेतकरी विरोधी असलेले तीन … Read more

अहमदनगरच्या बहुचर्चित उड्डाणपुलाचे पुन्हा होणार भूमिपूजन,भाजपचे हे मोठे मंत्री येणार !

pune news

अहमदनगर Live24 टीम, 27 जानेवारी 2021 :- अहमदनगर शहरातील उड्डाणपुलाचे काम सुरू झाल्याने हा पुल आता होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे येत्या १५ ते ३० फेब्रुवारी दरम्यान संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना नगरला आणून त्यांच्या हस्ते उड्डाणपुलाचे भूमिपूजन करणार असल्याचे खासदार सुजय विखे यांनी सांगितले. यावेळी त्यांची व्हीआरडीई संस्थेला भेट तसेच केके रेंज बाधित … Read more

कोरोना निधी बाबत पालकमंत्री मुश्रीफ यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आदेश

अहमदनगर Live24 टीम, 26 जानेवारी 2021 :- कोरोना काळात अहमदनगर जिल्ह्याला केंद्र व राज्य सरकारकडून मिळालेला निधी व त्यातून झालेल्या खर्चाची चौकशी करण्याचे आदेश पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांना दिले आहेत. दरम्यान अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ आज प्रजासत्ताक दिनानिमित्त नगर शहरात आले होते. ध्वजारोहणच्या कार्यक्रमानंतर एका पत्रकार परिषदेत बोलताना पालकमंत्री … Read more

प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी पालकमंत्र्यांना ‘काळे झेंडे’ दाखविले

अहमदनगर Live24 टीम, 26 जानेवारी 2021 :- नगर शहरातील वाढते अतिक्रमण, खड्डे, नादुरुस्त रस्ते, जड वाहतूक अशा विविध नागरी समस्यांमुळे नगरकरांचे मोठे हाल होते आहे. मात्र या प्रश्नांकडे प्रशासन कानाडोळा करत असल्याने आज प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी शिव राष्ट्र सेनेच्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना काळे झेंडे दाखवून निषेध केला. अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ आज … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : आज वाढले इतके रुग्ण

अहमदनगर Live24 टीम, 26 जानेवारी 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ८५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६९ हजार ७३१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.१५ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (सोमवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १२६ ने … Read more

अखेर माजी खासदार दिलीप गांधी यांच्याविरोधात गुन्हा दाखल !

अहमदनगर Live24 टीम, 26 जानेवारी 2021 :-  नगर अर्बन मल्टीस्टेट शेड्युल्ड बँकेतील दुसरा गैरप्रकार अखेर उघड झाला आहे. २२ कोटीच्या या कर्जवाटपाबाबतचा तो बहुप्रतीक्षेत असलेला गुन्हा अखेर पुणे जिल्ह्यातील चिंचवड येथे दाखल झाला आहे. यात संबंधित कर्जदारांसह बँकेची कर्ज उपसमिती तसेच बँकेचे माजी अध्यक्ष व भाजपचे नगरचे माजी खासदार दिलीप गांधी यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळाला … Read more

गावच्या विकासासाठी ग्रामपंचायत हा महत्त्वाचा घटक – आ.संग्राम जगताप

अहमदनगर Live24 टीम, 26 जानेवारी 2021 :- गावच्या विकासासाठी ग्रामपंचायत हा महत्त्वाचा घटक आहे. यासाठी प्रत्येक गावकऱ्याने राजकीय मतभेद बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येऊन गावचा विकास साधावा. निवडणुका संपल्या की पक्षीय मतभेद बाजूला ठेवावे. डॉ.बबन डोंगरे यांच्यावर नवनागापूरमधील ग्रामस्थांनी विश्वास ठेवून सत्ता दिली. ते सत्तेच्या माध्यमातून गावच्या विकासाला चालना देतील. नवनागापूर भाग हा शहराच्या जवळील … Read more

थकित देयके मिळण्यासाठी महापालिकेसमोर ठेकेदारांचे उपोषण

अहमदनगर Live24 टीम, 26 जानेवारी 2021 :- महापालिकेत अनेक वर्षापासून थकित असलेल्या छोट्या कामाच्या बीलांची देयके मिळत नसल्याने ठेकेदारांनी महापालिकेसमोर उपोषण केले. या उपोषणात एस.बी. भोर, शहानवाज शेख, अमृत नागुल, विजय समलेटी, अमृत वन्नम, आकिज सय्यद, सर्फराज सय्यद, संजय डुकरे, मोहसीन शेख आदी ठेकेदार सहभागी झाले होते. महानगरपालिकेकडे महापालिकेच्या विविध लेखक शीर्षकांतर्गत शेकडो देयके अनेक … Read more

चोरीचे सर सुरूच; नवनागापूरमध्ये चोरटयांनी सव्वा लाखाचा ऐवज लंपास केला

अहमदनगर Live24 टीम, 26 जानेवारी 2021 :-नगर शहरासह जिल्ह्यात चोरीच्या घटना सुरूच आहे. नुकतेच शहरातील नवनागापूर मधील आंधळे चौरे नगरमधील अशोक कुमार सिंग यांच्या राहत्या घरात घुसून अज्ञात चोरट्याने घरातील दागिने व रोख रक्कम असा एकूण १ लाख ३१ हजारांचा ऐवज लंपास केला आहे. याबाबत अशोक कुमार हरप्रसाद सिंग यांनी एमआयडीसी पोलिसांत फिर्याद दिली आहे. … Read more

हॉटेलमध्ये घुसून चोरटयांनी रोख रक्कम केली लंपास

अहमदनगर Live24 टीम, 26 जानेवारी 2021 :-रात्रीच्यावेळी दोन अज्ञात चोरट्यांनी बंद असलेल्या हॉटेलच्या मुख्य गेटचे कुलूप तोडून आत प्रवेश करून सामानाची उचकापाचक करून ३ हजारांची रोख रक्कम व एक मोबाईल असा ऐवज लंपास कला आहे. याबाबत वॉचमन आडेप याने दिलेल्या फिर्यादीवरून दोन अज्ञात चोरट्यांविरूध्द कोतवाली पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी … Read more

जिल्हा बँक निवडणूक : अखेरच्या  दिवशी इतके अर्ज दाखल!

अहमदनगर Live24 टीम, 26 जानेवारी 2021 :- अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणूकीची प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांच्या नियोजनात सुरु झाली आहे. अखेरच्या मुदती पर्यंत एकूण ३१२ उमेदवारी अर्ज दाखल झाले.  काल उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या  दिवशी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे तब्बल २०६ उमेदवारी अर्ज दाखल झाले. काल उमेदवारी दाखल करणारात मंत्री … Read more

पालकमंत्री म्हणाले अण्णा हजारेंच्या आंदोलनास राष्ट्रवादीचा काँग्रेसचा पाठिंबा

अहमदनगर Live24 टीम, 25 जानेवारी 2021 :-कृषी कायदे रद्द व्हावेत तसेच स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार शेती मालाला दुप्पट भाव मिळावा यामागणीसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे येत्या ३० जानेवारीपासून उपोषण सुरू करणार आहेत. शेतकऱ्यांच्या हितासाठी जे कोणी चांगलं करत असेल किंवा आंदोलन करत असेल त्यांना आमचा पाठिंबा असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे. केंद्र … Read more

बायपास रोडचे काम आठ दिवसात पूर्ण करा; अन्यथा…

अहमदनगर Live24 टीम, 25 जानेवारी 2021 :-अर्धवट अवस्थेतील वाळूंज शिवारातील बायपास रोडचे काम आठ दिवसाच्या आत त्वरीत मार्गी लावावे अन्यथा नगर सोलापूर महामार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा बाजार समितीचे उपसभापती संतोष म्हस्के यांनी दिला आहे. दरम्यान शहरातील वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्याच्या उददेशाने बाहयवळण रस्ता करण्यात आता. वाळूंज सोलापूर ते केडगांव पुणे … Read more

जिल्ह्यातील पंचायत समित्यासमोर संगणकपरिचालकांनी शासन निर्णयाची होळी करत केले निषेध आंदोलन

अहमदनगर Live24 टीम, 25 जानेवारी 2021 :-ग्रामविकास विभागा अंतर्गत आपले सरकार प्रकल्पाच्या माध्यमातून ग्रामपंचायत,पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरावर संगणकपरिचालक कार्यरत असून १० वर्ष प्रामाणिक काम केलेल्या संगणकपरिचालकांना महाराष्ट्र आय टी महामंडळाकडून नियुक्ती देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य संगणकपरिचालक संघटना तसेच राज्यातील अनेक लोकप्रतिनिधी नी केलेली असताना संगणकपरिचालकांना कर्मचारी दर्जा व किमान वेतन देण्याच्या मागणीला बगल … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : आज वाढले इतके रुग्ण वाचा चोवीस तासांतील अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 25 जानेवारी 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात आज ८६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६९ हजार ६४६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.२१ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (रविवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ८४ ने वाढ … Read more

महिलांसाठी आयोजित कार्यक्रमातून सॅनिटायझर व मास्कचे वाटप

अहमदनगर Live24 टीम, 25 जानेवारी 2021 :- महिला स्वयंसाहाय्यता बचत गटाच्या वतीने मकर संक्रांतीनिमित्त हळदी-कुंकू कार्यक्रमात वाण म्हणून महिलांना सॅनिटायझर, मास्कचे वाटप करण्यात आले. कोरोनाचा धोका व वाढते संक्रमण पाहता कार्यक्रमातून सॅनिटायझर आणि मास्क वाटप करणे या निर्णयाचे अनेकांकडून कौतुक करण्यात आले होते. दरम्यान श्रीगोंदा तालुक्यातील ढवळगाव येथील नीळकंठेश्वर येथे हळदी-कुंकू या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात … Read more

प्रजासत्ताकदिनी शहरातून निघणार ट्रॅक्टर तिरंगा रॅली गावा-गावात देखील रॅलीचे आयोजन

अहमदनगर Live24 टीम, 25 जानेवारी 2021 :-  दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी अहमदनगरमधे ट्रॅक्टर तिरंगा रॅली काढून दिल्ली किसान आंदोलनात सहभाग नोंदविण्याचा निर्णय अ.भा.किसान संघर्ष समन्वय समितीच्या वतीने घेण्यात आला. शनिवारी (दि.23 जानेवारी) हमाल पंचायत येथे झालेल्या बैठकित ट्रॅक्टर तिरंगा रॅलीच्या तयारीचा आढावा घेऊन रॅलीचे नियोजन करण्यात आले. तर जिल्ह्यातील गावा-गावात … Read more

भिंगार छावणी परिषदेतील प्रश्‍नांचे ना. शरद पवारांना निवेदन

अहमदनगर Live24 टीम, 25 जानेवारी 2021 :- भिंगार छावणी परिषदेतील विविध नागरी प्रश्‍न सुटण्यासाठी भारत सरकारच्या रक्षा मंत्रालयात पाठपुरावा करून सदरील प्रश्‍न सोडविण्याचे निवेदन भिंगार राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय सपकाळ यांनी माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार ना. शरद पवार यांना दिले. अहमदनगर शहराच्या दौर्‍यावर पवार आले असता त्यांना सदरचे निवेदन देण्यात आले. यावेळी संपत बेरड, … Read more