बाजार समितीतील अनधिकृत गाळे पाडा

अहमदनगर Live24 टीम,9 ऑक्टोबर 2020 :- नगर तालुका महाविकास आघाडी व नगर शहर शिवसेनेचा आयुक्तांच्या दालनात ठिय्या अहमदनगर:माजी खासदार दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात बाजार समिती सत्ताधार्‍यांनी अनधिकृतपणे बांधलेले २९ गाळे पाडण्याच्या मागणीसाठी नगर तालुका महाविकास आघाडी व नगर शहर शिवसेनेच्यावतीने आयुक्तांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले. अनधिकृत गाळे पाडण्याबाबतचे निवेदन आयुक्त श्रीकांत … Read more

कोरोनाचे ग्रहण! या देवीचा नवरात्रोत्साव राहणार बंद

अहमदनगर Live24 टीम,9 ऑक्टोबर 2020 :- गेल्या काही महिन्यांपासून सुरु असलेल्या कोरोना महामारीमुळे अनेक सणउत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरे केले आहे. तसेच शासनाने देखील सण उत्सवाच्या पार्शवभूमीवर याबाबतच आवाहन केले आहे. काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या देवीच्या नवरात्रीच्या सणवार देखील कोरोनाचे ग्रहण कायम आहे. यामुळे अनेक ठिकाणी नवरात्रीचा उत्सव रद्द करण्यात आला आहे. जिल्ह्यातील कोल्हार येथील … Read more

चक्क बँकेकडून चेक झाला गहाळ; शेतकऱ्यांचे रखडले अनुदान

अहमदनगर Live24 टीम,9 ऑक्टोबर 2020 :- फळबाग योजनेचे कुशल कामाच्या अनुदानासाठी तालुक्‍यातील शेतकरी गेल्या पाच महिन्यांपासून कृषी अधिकारी कार्यालयाच्या चकरा मारत होते. अखेर जुलैमध्ये निधी मिळाला व तुमचे पैसे बॅंकेत पाठविल्याचे कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना सांगितले. कृषी अधिकारी कार्यालयाने स्टेट बॅंकेच्या येथील शाखेत 17 जुलै रोजी शेतकऱ्यांच्या अनुदानाचा चेक दिला. दरम्यान बँकेचा भोंगळ कारभार तर पहा … Read more

आठ दिवसात काम सुरु न केल्यास जनआंदोलन करणार

अहमदनगर Live24 टीम,9 ऑक्टोबर 2020 :- शहरासह जिल्ह्यातील खड्डे व नादुरुस्त रस्ते हे सध्या चांगलेच गाजत आहे. यामुळे दरदिवशी जिल्ह्यात आंदोलने, निदर्शने, रस्तारोको करण्यात येत आहे. संगमनेर तालुक्यातील कोल्हार घोटी राज्यमार्गावरील असंख्य खड्ड्यांमुळे या राज्यमार्गाची दुरवस्था झाली आहे. यामुळे यामार्गावरील प्रवाशांचे हाल होत असल्याने, दुरुस्तीची मागणी होत आहे. संगमनेर भाजपाच्यावतीने याबाबत कार्यकारी अभियंत्यांशी चर्चा झाली … Read more

पक्षातील गटबाजी मिटवण्यासाठी ‘भैय्यां’ च्या चिरंजीवांनी घेतला पुढाकार

अहमदनगर Live24 टीम,9 ऑक्टोबर 2020 :- गेल्या काही दिवसांपासून शहर शिवसेनेतील गटबाजीने डोके वर काढले आहे. पक्षातील काही प्रमुख पदाधिकाऱ्यांकडून सातत्याने आरोप – प्रत्यारोप केले जात आहे. यामुळे शहरातील शिवसेनेची प्रतिमा मलीन होऊ लागली होती. आता भैय्या नाही, मात्र शिवसेनामध्ये सुरु असलेली गटबाजी मोडून काढण्यासाठी आता खुद्द दिवंगत नेते अनिल भैय्या यांचे चिरंजीव विक्रम राठोड … Read more

मेणबत्त्या प्रज्वलीत करुन पिडीत तरुणीला श्रध्दांजली आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी

अहमदनगर Live24 टीम,9 ऑक्टोबर 2020 :- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई गट) च्या वतीने उत्तर प्रदेशातील हाथरस मध्ये दलित तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेचा भिंगारच्या भिमनगरमध्ये निषेध नोंदविण्यात आला. तर बुध्दविहार येथे मेणबत्त्या प्रज्वलीत करुन पिडीत तरुणीला श्रध्दांजली वाहून, हाथरस येथील घटनेचे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली. तर … Read more

हॉटेलची तोडफोड करत दिली जीवे मारण्याची धमकी…

अहमदनगर Live24 टीम,9 ऑक्टोबर 2020 :-  शहरासह जिल्ह्यात सध्या गुन्हेगारी वाढत चालली आहे, लूटमार, चोरी, धमकावणे अशा घटनांमध्ये वाढ होत आहे. नुकतीच राहुरी तालुक्यात हॉटेल चालवण्यास घेण्यावरून झालेल्या वादात हॉटेल चालकाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याबाबत समजलेली माहिती अशी कि, नगर-मनमाड रस्त्यावरील “तोरणा’ हॉटेलमध्ये मंगळवारी (ता. 6) रात्री साडेनऊ वाजता चार आरोपी आले. … Read more

भाऊ कोरगावकर सारख्या ज्येष्ठ नेत्याने असे खोटे बोलू नये; महापौरांची टीका

अहमदनगर Live24 टीम,9 ऑक्टोबर 2020 :- शहरातील शिवसेना पक्षातील गटबाजी संपावी यासाठी शिवसेनेचे नगरसेवक, पदाधिकारी, नेते यांची नुकतीच संयुक्त बैठक पार पडली होती. या बैठकीला शिवसेनेचे संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर देखील उपस्थित होते. यावेळी कोरगावकर यांनी केलेल्या विधानाला आज महापौरांनी प्रत्युत्तर दिले आहे. शिवसेनेचे संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर धादांत खोटे बोलत आहेत. त्यावेळी असा कोणताही विषय झाला … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : आज ‘इतक्या’रुग्णांना मिळाला डिस्चार्ज वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम,9 ऑक्टोबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ७४५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४४ हजार ८५८ इतकी झाली आहे.  रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९०.७२ टक्के इतके झाले आहे. सध्या उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या ३८०५ इतकी आहे. दरम्यान, आज  डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा १३६, … Read more

मोठी बातमीः ‘ह्या’ क्षेत्रात 1 लाख रोजगाराच्या संधी

अहमदनगर Live24 टीम,9 ऑक्टोबर 2020 :-  कोरोना साथीच्या आजाराने केवळ भारतातच नव्हे तर जगभरातील रोजगाराची परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. कोट्यवधी लोकांना नोकर्‍या गमवाव्या लागल्या. मोठ्या संख्येने लोकांना पगार कपातीचा सामना करावा लागला. ज्या लोकांचे स्वतःचे व्यवसाय होते त्यांना देखील अनेक समस्यांचा सामना करावा लागला. व्यवसाय थांबला. बर्‍याच लोकांच्या नोकर्‍यावर अजूनही संकट आहे. परंतु दरम्यानच्या … Read more

जिल्ह्यात कोरोनामुळे आणखी नऊ जणांचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम,9 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यात कोरोनामुळे आणखी नऊ जणांचा मृत्यू झाला. दिवसभरात ८२० रुग्ण आढळून आले. त्यामुळे कोरोना बाधितांची एकूण संख्या ४९ हजार १६७ झाली. बळींची एकूण संख्या ७५९ झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोविड चाचणी प्रयोगशाळेत १३०, खासगी प्रयोगशाळेत ३६१ आणि अँटीजेन चाचणीत ३२९ बाधित आढळले. जिल्हा रुग्णालयात मनपा २६, अकोले १८, जामखेड … Read more

सावेडीत महिला चोरट्यांचा सुळसुळाट…

अहमदनगर Live24 टीम,8 ऑक्टोबर 2020 :-जिल्ह्यासह नगर शहरातील सावेडी भागात चोरट्यांचा सुळसुळाट हल्ली वाढला आहे. नगर शहरातील भिस्तबाग चौकातील श्रीनाथ कॉम्प्लेक्समधील आराध्या कलेक्शन या कपड्याच्या दुकानात चोरी झाली आहे. या दुकानातून 16 हजार 740 रुपयांच्या साड्या दोन अनोळखी महिलांनी चोरल्याची घटना घडली आहे.अर्चना अभिजीत शिंदे (वय 38, धंदा व्यवसाय, रा. भिस्तबाग चौक, पंचवटी नगर) यांनी … Read more

अहमदनगर जिल्ह्यात आज वाढले ‘इतके’ कोरोना रुग्ण,वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम,8 ऑक्टोबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ३६१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४३ हजार ८५८ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८९.२० टक्के इतके झाले आहे.  दरम्यान, काल (बुधवारी)  सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण  संख्येत ८२० ने वाढ … Read more

नगर शहराचा पुन्हा एकदा बिहार झाला आहे. ही मालिका थांबायला तयार नाही

अहमदनगर Live24 टीम,8 ऑक्टोबर 2020 :- नगर शहराचा पुन्हा एकदा बिहार झाला आहे. ही मालिका थांबायला तयार नाही. प्रतिष्ठित व्यापारी असणाऱ्या भळगट कुटुंबीयांना शहरातील गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या बड्या नेत्याचा राजकीय वरदहस्त असणाऱ्या सराईत गुंडांकडून दिवसा ढवळ्या घरात घुसत घरातील पुरुषांसह स्त्रियांना झालेली मारहाण ही नगर शहरवासीयांसाठी अत्यंत लांछनास्पद आणि संतापजनक असल्याचा आरोप काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष … Read more

शहराच्या पाणी पुरवठ्याबाबाबत आमदार जगताप म्हणाले

अहमदनगर Live24 टीम,8 ऑक्टोबर 2020 :- शहर पाणीपुरवठा योजनेवरील दुरुस्तीसाठी आज गुरूवारी महापालिकेकडून शट-डाऊन घेण्यात आले आहे. आज सकाळी दहा वाजल्यापासून ते उद्या पहाटे तीन वाजेपर्यंत ही दुरुस्ती सुरू राहणार आहे. त्यामुळे शहराच्या पाणीपुरवठ्यात महापालिकेने बदल केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, देहरे गावासाठी मनमाड राज्य महामार्गाखालून भुयारी मार्ग काढण्यासाठी बांधकाम विभागाच्यावतीने कामाला सुरुवात … Read more

महत्वाचे : मोदींच्या ‘ह्या’ योजनेत शेतकऱ्यांना मिळत आहेत 36 हजार रुपये

अहमदनगर Live24 टीम,8 ऑक्टोबर 2020 :- पीएम किसान सन्मान निधी योजना अंतर्गत केंद्र सरकार पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये पाठवते. हे रुपये तीन समान हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांना मिळतात. पंतप्रधान मोदी यांनी रविवारी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पंतप्रधान किसान योजनेंतर्गत 8.5 लाख कोटी शेतक-यांना सहाव्या हप्त्यासाठी 17,000 कोटी रुपये जाहीर केले. 14 कोटी शेतकर्‍यांना या योजनेशी जोडण्याचे … Read more

जुगार खेळण्यास मज्जाव करणाऱ्या महिलेची साडी ओढत केला विनयभंग

अहमदनगर Live24 टीम,8 ऑक्टोबर 2020 :- नगर तालुक्यातील मेहेकरी परिसरात सोनेवाडी भागात एका महिलेच्या मुलाने भाऊबंदांना एल्लमा देवीच्या मंदिरासमोर जुगार खेळू नका, असा विरोध केला. या कारणातून ९ जणांनी जमाव जमवून महिलेच्या पुत्तण्यास मारहाण केली. तसेच महिलेची साडी ओढून लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन करुन विनयभंग केला. काल ७ वा. हा प्रकार घडला. ४० वर्षाच्या … Read more

‘हम सब एक हे’ गटबाजी मिटवण्यासाठी शिवसेनेकडून संयुक्त बैठकीचे आयोजन

अहमदनगर Live24 टीम,8 ऑक्टोबर 2020 :- गेल्या काही दिवसांपासून नगर शहरातील शिवसेना पक्षातील गटबाजी चांगलीच चव्हाट्यावर आली होती. पदधिकऱ्यांकडून एकमेक्नावर आरोप- प्रत्यारोप करण्यात येत होते. यामुळे पक्षाची प्रतिमा मालिन होत होती. शिवसेनेतील गटबाजी संपुष्टात आणण्याच्या दृष्टीने आज संयुक्त बैठक घेण्यात आली. संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर, जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, शहरप्रमुख दिलीप सातपुते यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सर्वांनी … Read more